india news

आगरकर, कावरे यांना भाजपची नोटीस

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अभय आगरकर व महानगरपालिकेतील पक्षाचे गटनेते दत्तात्रेय कावरे यांना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. मनपातील स्वीकृत सदस्याची निवड आणि पक्षाच्या बूथ समित्यांबाबत हलगर्जीपणा असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.




india news

प्रकृती बिघडल्याने आंदोलक रुग्णालयात

अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्थेच्या नेतृत्वाखाली उपोषण करीत असलेल्या तिघा आंदोलकांची प्रकृती बिघडल्याने बुधवारी त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.




india news

लोणंद बाजारातून गरवा कांद्याची निर्यात

लोणंद येथील ‘गरवा’ आता सिंगापूर ,मलेशिया, दुबई, मस्कत आदी देशांत निर्यात होत आहे. मध्यम आकाराचा आकर्षक रंगाचा चटकदार चवीचा वेगवेगळया पॅकिंगमध्ये दररोज पाच ट्रक कांदा निर्यातीसाठी पाठविला जात आहे.




india news

सांगली महापालिकेचा अर्थसंकल्प करवाढविना

महापालिकेचे उत्पन्न एलबीटीमुळे घटल्याने शासनाकडून विविध योजनांसाठी २०० कोटी रुपयांची मदत अपेक्षित धरुन कोणतीही कर वाढ नसलेला ४०८ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समिती समोर मांडला जाणार आहे.




india news

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात ठाकरे स्मारकाचा प्रस्ताव

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दाखल झाला असून हे स्मारक विजापूर रस्त्यावर रेवणसिध्देश्वर मंदिराजवळ उभारण्याचे नियोजन आहे.




india news

सोलापुरात वादळी पाऊस; शाळेचे पत्रे उडाल्याने २० विद्यार्थी जखमी

सोलापूर शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. या पावसात वादळी वाऱ्यामुळे शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका प्रशालेच्या वर्गावरील पन्हाळी पत्रे उडाल्याने त्यात २० विद्यार्थी जखमी झाले.




india news

‘आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले

अंतर्गत रस्ते प्रकल्पांतर्गत टोल आकारणी करणाऱ्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी टोप या गावातून पिटाळून लावले. या गावात एका इमारतीत सुमारे १०० कर्मचारी राहत होते.




india news

कोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त

देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांत समावेश असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला आवर घालण्यात कोल्हापूर महापालिका अपयशी ठरत असल्याने पुन्हा एकदा महापालिकेची १८ लाखांची बँक गॅरंटी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्त केली आहे. अर्थात महापालिकेची बँक गँरटी बंद होण्याचा पहिला नव्हे तिसरा प्रकार आहे.




india news

पाटबंधारेच्या अभियंत्यांचा कामबंदचा इशारा

शेतकऱ्यांकडुन मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले असुन त्यांनी कामबंदचा इशारा दिला आहे.




india news

शनिशिंगणापूर देवस्थानच्या आजी-माजी १९ विश्वस्तांच्या चौकशीचे आदेश

शनिशिंगणापूर येथील आजी व माजी अशा १९ विश्वस्तांनी पात्रता नसताना सग्यासोयऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना नोकरी घेतले आहे.




india news

अकोले येथे डीजेला फाटा

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अकोलेकरांनी रविवारी उत्साहात गणरायाला निरोप दिला.




india news

संगमनेरला नदीपात्रातच गणेश विसर्जन

प्रवरा पात्रात धरणातून पाणी सोडल्याने अखेर शहरातील गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र
  • ganesh-festival

india news

अकलूजजवळ ‘एसटी’च्या भीषण अपघातात ३ ठार, तर २२ जण जखमी

मृतांची ओखळ पटविण्यात देखील अडचण येत आहे



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र

india news

भाजपाच्या राज्यात रोजगार मिळालेल्या तरुणाशी कोहलीचे हस्तांदोलन; काँग्रेस नेत्याने दाखवला फोटो

सत्यजित तांबे यांच रोजगार निर्मितीवर व्यंगात्मक भाष्य



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र
  • महाराष्ट्र
  • विधानसभा निवडणूक २०१९

india news

आता गुलाल उधळायला मला साताऱ्यात बोलवा; शरद पवारांनी उदयनराजेंना ‘स्वाभिमाना’वरून पुन्हा डिवचलं

...तर अठरा तास काम करेल



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र
  • महाराष्ट्र
  • विधानसभा निवडणूक २०१९

india news

राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात काँग्रेस सुधीर तांबे यांना उतरवणार मैदानात

सत्यजित तांबे आणि शरयू देशमुख यांची नावे होती चर्चेत



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र
  • महाराष्ट्र
  • विधानसभा निवडणूक २०१९

india news

पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपाकडून विलासराव देशमुखांच्या जावयाला उमेदवारी

चर्चेत राहणारी लढत



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र
  • महाराष्ट्र
  • विधानसभा निवडणूक २०१९

india news

दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार : रामराजे नाईक निंबाळकर

मेळाव्यातही भूमिका स्पष्ट केली नाही



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र
  • महाराष्ट्र
  • विधानसभा निवडणूक २०१९

india news

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या आमदार शरद सोनवणेसह संग्राम थोपटे, दिलीप मोहिते कोटय़धीश!

आयकराचे विवरणही या प्रतिज्ञापत्रात द्यावे लागते



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र
  • महाराष्ट्र
  • विधानसभा निवडणूक २०१९

india news

सोलापुरात शिवसैनिक फुटला; विद्यमान आमदाराने केली बंडख़ोरी

तिकीट कापल्याने तडकाफडकी राजीनामा




india news

सांगोला : शेकापने निर्णय बदलताच भाऊसाहेब रूपनर यांची शिवसेनेत उडी

कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे पक्षाने उमेदवारी नाकारली



  • नगर/पश्चिम महाराष्ट्र
  • महाराष्ट्र
  • विधानसभा निवडणूक २०१९

india news

सोबुक्वे

सोबुक्वेंच्या ‘पासमार्च’ला त्याच्या घरापासूनच सुरुवात झाली. तो आणि त्याचे अनुयायी आपले पास जाळून, गावातल्या रस्त्यांवर घोषणा देत पोलीस स्टेशनवर गेले.




india news

मैत्र जीवांचे

पसायदानात एक ओळ आहे, ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हे दोन जीवांचे मैत्र लक्ष्मीनं मला दिलं, शिकवलं. फक्त माणसा-माणसातलंच नातं जाणवणाऱ्या आणि प्राण्यांना घाबरून असणाऱ्या मला लक्ष्मीनं आयुष्यात पहिल्यांदा एका आदीम मैत्रीची ओळख करून दिली




india news

सुंदर मी आहेच!

‘आपल्यापैकी कुणीच निसर्गापेक्षा मोठं नाही. मग निसर्गानं निर्माण केलेलं काहीही चुकीचं किंवा कुरूप म्हणायचा आपल्याला अधिकारच काय?’




india news

आरे रांग..आरे रांग रे

‘सुख म्हणजे बरोबर, दु:ख म्हणजे चूक’ हे कुणी ठरवलं? त्यापेक्षा किमचे ‘वर’ आणि ‘खाली’ हे शब्द मला छान तटस्थ वाटले.




india news

विमान

विमानाचा कप्तान ध्वनिक्षेपकावरून ‘घाबरू नका’ म्हणायला लागला. माझं मन मला सांगत होतं, ‘शांत, श्वासाकडे लक्ष दे.’ पण घाबरलेही असणार.




india news

फणा

.. हा क्षण मला आकर्षित करतो आहे. पुन्हा नव्यानं मला ‘फण्याकडे’ पाहायला लावतो आहे. या वेळी एका वेगळ्या दृष्टीनं, बाबांच्या दृष्टीनं. फणा फूत्कारणारा, भिववणारा तसंच भारावून टाकणारासुद्धा.




india news

पुरस्कार

मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. आपल्याला नकोच ते यशबिश!




india news

ब्रह्मक्षण

एका चित्रपटात मी मुस्लीम होते. कुठल्या तरी प्रसंगाचं चित्रण चालू असताना अचानक दूर कुठे तरी खरीखुरी ‘अजान’ सुरू झाली आणि माझ्या पदरात काही दैवी क्षण टाकून गेली. हे सगळं फार सुंदर आहे.




india news

इटुमिलानी

'इटू' त्याच मातीतली. हिंबांच्या, मंडेलांच्या, पोप टुटुंच्या. इटूच्या डोळय़ांतलं गूढ मला हिंबांच्या गूढ गोष्टीशी जोडावंसं वाटतं आहे. हे सगळं वाटतं तितकं एकमेकांपासून दूर किंवा तुटलेलं नाही. या सगळय़ाला जोडणारा एक अदृश्य धागा आहे, असा विश्वास ठेवावासा वाटतो आहे.ती मला पहिल्यांदा …




india news

एका वडिलांवेगळय़ा मुलीची कविता

‘उद्याच्या ‘फादर्स डे’च्या निमित्तानं बाबांचं हरवणं पचवून जगू पाहणाऱ्या सिद्धीसारख्या अनेक वडिलांवेगळय़ा मुलींना सांगायचं आहे.




india news

भाकरी

माझ्या आईची, जावेची, त्या माऊलीची भाकरी करायची पद्धत भले वेगळी असेल, पण त्या पिठाशी आपल्या सुंदर बोटांनी बोलत बोलत त्याला कुरवाळत त्याच्यातनं इतकं काही तरी छान खमंग बनवण्याचा तो सोहळा सगळीकडे तसाच होता.




india news

पाऊस

एखादं नातं काही एका क्षणात तुटत नाही. काही तरी चुकतं आहे, असं वाटत असतं, ते दुर्लक्षत गेलं तरी एके दिवशी समोर उभंच ठाकतं! पावसाचं आणि माझं तसं काहीसं होत चाललं आहे.




india news

क्लिक!

जवळजवळ दररोज फोटोजसाठी पोजेस द्याव्या लागतात. फ्लॅशनी डोळे न दिपता कॅमेऱ्याच्या डोळय़ात डोळे घालावे लागतात. मी हात बांधून चेहऱ्यावर हसू आणून फोटोज देते खरी, पण तेव्हा मी ‘मी’ नसते.




india news

बुलावा

कित्येक अंधाऱ्या रात्री मला झोप येत नसताना माझा बेपत्ता नातलग माझ्या डोळ्यासमोर येतो. कुठल्याशा साधूच्या रूपात. त्याच्या मागे दिसते एक मोकळी निर्जन वाट. तो त्या वाटेवर चालतो आहे. मागे पाहातो तो कुणीच नाही.




india news

टोकियो स्टोरी – मुंबई स्टोरी

मी ही अशाच एका गाडीत बसलेली आहे. मुंबईला जाणाऱ्या. माझ्या आईला, सासू-सासऱ्यांना, पुण्यात सोडून. मलाही पर्याय नाही. मी माझ्या ‘मुंबई स्टोरी’चा भाग आहे.




india news

‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’

ही ‘ऐट’ तिच्यात आहे, ‘सौभाग्यकांक्षिणीमध्ये’, म्हणूनच ती न लाजता, न कचरता स्वत:साठी स्थळ शोधायला बाहेर पडू धजते. या ऐटीला कुणीच हरवू शकत नाही,




india news

एकलव्य

माझ्या प्रत्येक गुरूंबरोबरच्या प्रवासात सुरुवातीला माझ्या प्रत्येक गुरूनं माझ्याकडे द्रोणाचार्यानी अर्जुनाकडे दिलं असेल तसं लक्ष दिलं आहे.




india news

‘लक्ष्मणरेषा’

लक्ष्मणा, तू आखलेली रेषा ओलांडली म्हणून सीतेचं हरण झालं. त्यानंतर अग्निपरीक्षा देऊनही रामानं तिचा त्यागच केला. यातनं मी काय शिकायचं? रेषा ओलांडली की संपलं का? त्या इतक्या वर्षांमध्ये




india news

मन अजून.. झुलते गं

..अशी नाती सगळ्यांपासून लपवूनच पुढे न्यावी लागतात. त्या लपवण्यातनं दररोजची जी अनेक छोटी दडपणं तयार होत असतील त्यातनं तिचं काय होत असेल?




india news

ययाति

मला आधुनिक काळातल्या सगळय़ा आधुनिक ययातिंना विचारायचं आहे, ‘स्वप्न पूर्ण होणं’ असं खरंच काही असतं का? तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमावले,




india news

गोबरे गुरू!

हे सगळे गोबरे गाल, हे सगळे इटुकले हात मला काही सांगू पाहात आहेत. ते काय आहे? हे सगळे छोटे जीव मला कुठे तरी नेऊ पाहात आहेत. मला तिथे जायचं आहे. सतराशे साठच्या वेगात धावणाऱ्या माझ्या मनाच्या गाडीला जरा शांतवायचं आहे




india news

माई सरस्वती!

अश्विनीताईबरोबरच्या प्रत्येक भेटीत मला जाणवलं आहे, ती काय आहे हे तिला पूर्ण माहीत आहे. त्याविषयी ती पूर्ण शांत आहे. तिला कसलाच अभिनिवेश नाही.




india news

राम राम!

मला तुमच्यापैकी जवळजवळ कुणाच वाचकांचे चेहरे माहीत नाहीत. तुम्ही माझ्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहिलात तुमच्या ईमेल्सनी, तुमच्या शब्दांनी.




india news

सुरुवात, मध्य की परत सुरुवात!

आज हा स्तंभ संपत असला तरी त्याच्या संपण्यात कुठली सुरुवात दडली आहे हे मला शोधायचं आहे. जेणेकरून या स्तंभाची ‘सुरुवात’ जरी माझ्या सजग, सलग लिखाणाची सुरुवात असली,




india news

आनंदी स्त्री-पुरुष

बदलत्या जीवनशैलीने मानवी शरीरात होणारे घोटाळे आणि ते दूर कसे करता येऊ शकतात, याबद्दल मार्गदर्शन करणारे सदर.. आनंददायी जीवनशैलीमध्ये स्त्री-पुरुष संबंध फारच महत्त्वाचे ठरतात. अलीकडच्या काळातील बलात्काराच्या हृदयद्रावक घटना वाचून मन हेलावले नसेल असा माणूस नसेल.




india news

प्रयत्न आणि नशीब

निर्णय घेणे आणि तो धकवणे किंवा नवीन निर्णय घेणे हाही एक निर्णयच असतो, हे समजणे फार इष्ट असते. आनंदमय राहण्यासाठी सजगता ही आवश्यक ठरते. काय केले की आपण आनंदात असतो, काय केले की आपल्याला दु:ख होते हे आपल्याला नीट कळले पाहिजे; म्हणजे नशिबावर हवाला ठेवून स्वस्थ बसायचे, की काही हात-पाय हलवायचे, ते कळते.




india news

आनंदमयी शिक्षण

शिकवावे कसे, हे शिकवणारी अनेक महाविद्यालये जगात आहेत. पण शिकावे कसे, हे मात्र जणू काही सर्वाना जन्मजात माहीत असते असे समजले जाते. नुकतेच जन्मलेले मूल दोनच वर्षांत चालायला, बोलायला लागते ते आपले आपण. कुणीही त्याला शिकवत नाही. त्याला व्याकरण न शिकवता नीट बोलता येते. त्याला वस्तू, माणसे, भावना ओळखता येतात.




india news

आवडता व्यवसाय

शिक्षण घेत असतानाच, कोणते काम केले असताना आपल्याला आनंद होईल आणि त्याचबरोबर अर्थार्जनही करता येईल याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. त्यासाठी लहानपणापासूनच विविध व्यावसायिक आपापला व्यवसाय कसा करतात, हे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे.




india news

आनंदी शरीरमनात आनंदी शरीरमन

शरीरमन असे अद्वैत असताना त्याचे शरीर आणि मन असे द्वैत केल्याने माणसांच्या आयुष्यात फार दु:ख उत्पन्न झाले आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे, असे ओरडणारे महात्मे त्यात भर घालीत असल्याने सामान्य माणसांचा बुद्धिभेद झाला आहे. या जगात माझे म्हणून जे काही आहे, ते फक्त माझे शरीरमन आहे, बाकी काहीही नाही, हा साक्षात्कार झाला की, मग या शरीरमनाद्वारे आनंदप्राप्तीच काय सच्चिदानंदप्राप्ती शक्य आहे. एवढेच नाही तर तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे, याची जाणीव होते. ही जाणीवच आपल्याला आनंदी आयुष्य मिळवून देते आणि देत राहते.