india news

आऽऽह!

२०१४ च्या मध्यात आलेल्या तीन मराठी कादंबऱ्यांना मी जागतिकीकरणाच्या नजरेतून अभ्यासलं होतं..




india news

रिस्पेक्ट्स

काही प्रस्तावना या आत्मचरित्रपर असतात. विशेषत: प्रसिद्ध लेखकांच्या पुढल्या आवृत्त्यांच्या.




india news

मनमंदिरा..

आणि हे मी क्लीअन्थ ब्रुक्सची ‘रीडर रीस्पॉन्स थिअरी’ मला माहितीये म्हणून म्हणत नाहीये; मनापासून म्हणतोय!




india news

कुमारसंभव : आकाशी झेप घेताना..

एक बातमी- बारावीत कमी गुण मिळणार या भीतीनं, एका मुलीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि तसा एक ई-मेल, एका दैनिकाला केला.




india news

पालकत्वाचा नवा आयाम

आजकालच्या नोकरीनिमित्त घराबाहेर असणाऱ्या पालकांनी एकत्र येत, मुलांच्या गरजा जाणल्या आणि त्या वाटून घेत त्यावर उपाय शोधले तर सामाजिक पालकत्वाचा नवा आयाम साकारू शकेल.




india news

मन:स्थिती, स्मरणशक्ती आणि टक्केवारी

‘इमोशनल पॅरालिसीस’ अर्थात आपला एकूणच अभ्यास झालेला नाहीये, असं वाटू लागणं आणि त्या विषयाचा धाक जाणवायला लागणं आणि त्यातून भीती उत्पन्न होणं आणि पुन्हा त्या भीतीतून ताण वाढणं,




india news

हवं संवाद कौशल्य

मुलं आणि पालक यांच्यात रोजच्या रोज होणारा संवाद कोणत्या पातळीवरचा आहे. गुणात्मक आहे, उत्साहवर्धक आहे की मुलांचा आत्मविश्वास गमावणारा आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे,




india news

ओळखा व्यसनाधीनतेचा विळखा

व्यसनाधीनता मुलांपुरती मर्यादित राहिलेली नसून मुलीसुद्धा याच्या आहारी जाऊ लागल्या आहेत. पालक या गोष्टी नाकारतात किंवा लपवून ठेवतात नाही तर मुलांना मारीत बसतात.




india news

व्यसनाधीन मुलांना समजून घ्या

मध्यंतरी मुंबईतील दहावीची मुलं नाकाने ड्रग्ज हुंगताना पकडली गेली होती. त्यांची शिक्षिका हुशार मुलांकडे लक्ष देते आणि कमी गुण मिळविणाऱ्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करते या रागामुळे ती व्यसनाकडे वळली होती.




india news

प्यारवाली लव्हस्टोरी

आजकाल प्रेमात पडण्याचे वय खूपच अलीकडे आले आहे. पण निराश मन:स्थितीत, घरात प्रतिकूल वातावरण असेल तर अशा परिस्थितीत प्रेमात पडणे हे धोकादायक असू शकते. कारण अशा परिस्थितीत प्रेम...




india news

‘प्रेम, आयुष्य आणि शिक्षण’

प्रेमात पडून जखमी होण्यापेक्षा प्रेमात असतानाही करिअरचा क्रम चढता ठेवणं महत्त्वाचं. महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत एकत्र अभ्यास करणं किंवा एकमेकांच्या घरी




india news

शिक्षण, करुणा आणि सुधारणा

शैक्षणिक संस्था या शिक्षण, करुणा आणि सुधारणा याचे केंद्र बनायला हव्यात. मुलांना तिथे सुरक्षित वाटलं पाहिजे. शिक्षकांनीही मुलं जिथे चुकतील तिथे चूक सुधारून ती बरोबर केली पाहिजे.




india news

श्रद्धा आयुष्यावरची!

शिक्षकांनी, पालकांनी मुलांना त्यांनी आयुष्यात काय चुका केल्या, त्या कशा सुधारल्या, त्यातून काय शिकवण मिळाली, कोण मदतीला धावून आलं, आपण कुणाच्या मदतीला कसे धावून गेलो याविषयी सांगावे.




india news

करिअर निवडताना..

करिअरची निवड नेहमी बरोबरच असेल असे नाही. कदाचित पहिल्या शिडीवरून खाली उतरून दुसऱ्या शिडीवरून पुन्हा वर चढावे लागेल, पण काही हरकत नाही.




india news

हवा शिक्षकांचाही आधार

एखाद्या मुलाची वर्गातील उपस्थिती अचानक कमी होणे, त्याला प्रवेश घेतलेली शाखा बदलावीशी वाटणे किंवा महाविद्यालयात जाणेच सोडून देणे ही लक्षणं दिसू लागतात, तेव्हा शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची




india news

हवेत मानसिक आरोग्यरक्षक सैनिक!

आपल्या समाजात आत्महत्येचे जे सत्र सुरू आहे त्याविरोधात एकसुद्धा चळवळ उभारली जात नाही. ज्या गावातला सरपंच वा गृहनिर्माण वसाहतीचा अध्यक्ष आपल्या परिसरात ‘मानसिक आरोग्य आणि...




india news

मंत्र, ध्यानधारणा की औषधोपचार?

मुलांमधील बंडखोरपणा हे नैराश्याचे एक कारण असू शकते पण केवळ तेवढेच नाही तर अशावेळी इतर लक्षणेही तपासायला हवीत.




india news

 रोजच्या जगण्यातले आरोग्यशास्त्र

ज्या कुटुंबांमध्ये उत्तम संवाद आहे, एकमेकांविषयी काळजी, प्रेम आहे अशा कुटुंबात प्रश्न प्रलंबित राहत नाहीत.




india news

मला वेड लागले.. गॅझेट्सचे!

आज आबालवृद्धांची अवस्था ‘मला वेड लागले.. गॅझेट्सचे’ अशी झाली आहे.




india news

गॅजेट्सचं आरोग्यशास्त्र

प्रत्येक वेळी मुलांना ‘गॅजेट्स रोग’ व्हायला पालकच कारणीभूत असतात असं नाही. मुलाचं अडनिडं वय आणि आजूबाजूची प्रलोभनंसुद्धा तितकीच कारणीभूत असतात.




india news

प्रकाशाची वाट

पृथ्वी ज्या वेगाने स्वत:भोवती फिरते त्याहीपेक्षा जास्त वेगाने आज माणसं पळताना दिसतात.




india news

माझ्या तेरा वर्षांच्या मुलास..

आज मी तुला तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या जाणिवांबद्दल आणि भावनांबद्दल थोडं सांगणार आहे..




india news

जो रह गया वो जहर है

आपल्या अश्रूंची कधी लाज वाटून घेऊ नकोस हे तुम्ही माझ्या मुलाला अवश्य शिकवा




india news

काळ अमृतमंथनाचा

सामाजिक पार्श्वभूमीवर आपली मुलं काय विचार करीत असतील याची चिंता वाटणाऱ्या पालकांनी मला नुकतेच या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते




india news

चतुरंग




india news

सूडनाटय़

कुणालाही सत्ता कशासाठी हवी असते या प्रश्नाचे पहिले उत्तर हे अर्थकारण असले तरी दुसरे उत्तर राजकीय सूड हेच असते.




india news

घृणास्पद

यंदाच्या राष्ट्रीय गुन्हे अहवालातही लैंगिक गुन्ह्य़ांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे नमूद आहे.




india news

‘साजरे’..पण!

आरोपींना भरचौकात फाशी द्या किंवा लिंगच छाटून टाका यांसारख्या टोकाच्या प्रतिक्रिया या व्यवस्थेच्या अपयशाचे द्योतक असतात.




india news

सुरक्षेचीच हत्या

गेल्या तीन वर्षांपासून देशभरात माहिती अधिकार आणि खासगीपणाचा अधिकार या दोन विषयांवर सविस्तर मंथन सुरू आहे.




india news

थोडे सबुरीने!

नागरिक सुधारणा विधेयक संसदेमध्ये संमत झालेले असले तरी त्यावरून देशभरात आगडोंब उसळल्यासारखी स्थिती आहे.




india news

मर्यादाभंग

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एनआरसी या दोन्हींवरून सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे.




india news

भविष्यवेधी!

आयझॅक असिमॉव्ह. त्यांनीच रोबोटिक्स या विषयसंकल्पनेला १९४१ साली जन्म दिला.





india news

सावधान!

नैराश्याचा परिणाम माणसाच्या उत्पादकतेवर होतो, विचारपद्धती आणि विचारक्षमतेवरही होतो.




india news

कृती पूर्वेकडे

गेल्या काही वर्षांमध्ये चीनने बांगलादेश आणि म्यानमार यांना जवळ केले असून त्यामुळे भारताची पूर्व किनारपट्टी सुरक्षित राहिलेली नाही.




india news

भानावर आणणारे प्रतिबिंब

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १६ कलमी कार्यक्रमच सरकारने घोषित केला.




india news

भाजपाचा आपटीबार

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये शक्तिशाली भाजपा अगदी फुसका आपटीबार ठरली.




india news

कल्पनेचेही वावडेच!

निसर्गाने आपली श्रीमंती मुक्तहस्ते उधळलेला देश असे भारताचे वर्णन नेहमीच केले जाते




india news

तारेवरची कसरत

ट्रम्प भारतात येऊन समस्त भारतीयांवर व पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने उधळून गेलेले असले, तरी ती त्यांची निवडणूकपूर्व बेगमीच होती.




india news

राजकीय नामुष्की!

एक एक करत राज्ये भाजपाच्या हातून निसटत चालली आहेत.




india news

भीती आणि स्थिती

साथीच्या विकारांबद्दल बोलताना सर्वप्रथम भान राखावे, अफवा पसरवू नयेत.




india news

कालगणना

यंदाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पृथ्वीवर  कोणे एकेकाळी अस्तित्वात असलेली ही वेगळी कालगणना या निमित्ताने समजून घेणे सयुक्तिक ठरावे.




india news

राष्ट्रीय जोखीम व्यवस्थापन

जोखीम व्यवस्थापन कॉर्पोरेट कंपन्यांमधील अतिमहत्त्वाच्या व्यवस्थेत समाविष्ट असते. आता राज्य आणि केंद्र सरकारलाही याच दिशेने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे करोनाच्या अनुभवानंतर लक्षात येते आहे.




india news

‘निर्शहरीकरणा’च्या दिशेने..

करोना कहराच्या काळात अनेक अर्थानी आपण थेट उघडे पडलोय.




india news

कोविडकोंडी!

सध्या कोविड-१९ विरोधातील युद्ध सर्व पातळ्यांवर जगभरात सुरू आहे. या युद्धाचा विशेष असा की, ज्याच्याविरुद्ध लढायचे तो साध्या डोळ्यांना दिसत नाही; हा छुपा शत्रू आहे आणि छुपे युद्ध लढणे हे सर्वाधिक कठीण असते.




india news

माहितीची साथ

‘इन्फोडेमिक’ - अर्थात माहितीची साथ. करोनासारखे साथीचे विकार जेवढे भयावह तेवढीच ही माहितीची साथही भयावह




india news

कठीण समय येता..

करोनासंसर्ग हा केवळ भारत, चीन, इटली, स्पेन, अमेरिकेपुरता मर्यादित नाही, तर त्याचा विळखा संपूर्ण जगाला पडला आहे.




india news

केंद्र‘शाही’!

टाळेबंदीचे ४० दिवस संपत असताना केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांसमोर पुन्हा तोच पेच यक्षप्रश्न म्हणून उभा राहणार आहे- आरोग्य महत्त्वाचे की अर्थव्यवस्था.




india news

पाळू शिस्त, राहू मस्त

आपण इतिहास शिकतो तो केवळ गुण मिळवून उत्तीर्ण होण्यासाठी; तो खरा शिकायचा असतो तो त्यातून धडे घेण्यासाठी. ४० दिवसांचा  आपला गृहवास (लॉकडाऊन) संपेल असे वाटत असतानाच त्यात वाढ झाली.