india news

औत्सुक्य पदार्थाच्या उगमाचं

पदार्थ चविष्ट व्हावा, चटकदार व्हावा यासाठी त्यात अनेक सामग्रींचं मिश्रण घालावं लागतं किंवा तो विशिष्ट पद्धतीने करावा लागतो. त्याचा शोध नेमका कोणी व कधी लावला याचा शोध घेणं नेहमीच शक्य होतं असं नाही.




india news

बीडमध्ये हंगामातील सर्वात मोठा पाऊस; पोलीस ठाण्यासह अनेक भागांत तुंबले पाणी

पोलीस ठाण्यात तीन फुटांपर्यंत पाणी




india news

विधानसभा लढवण्यावरून अशोक चव्हाणांना विनोद तावडे यांनी दिला सल्ला

तावडे म्हणाले, "वंचित बहुजन आघाडी हा आगामी विरोधी पक्ष असेल"




india news

पक्षनिष्ठा : पवार साहेब, मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीत राहिल; कार्यकर्त्याने बॉण्डवर दिलं लिहून

काय म्हणाला दादाराव...




india news

“भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष, पण माझ्याविरोधात निष्ठावंत मिळेना”

उमेदवार आयात करावा लागतो




india news

औरंगाबादमधील तिन्ही जागांसाठी एमआयएमचे उमेदवार जाहीर

मध्यमधून नासेर सिद्दीकी यांना उमेवारी




india news

…त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली; बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळांनी सोडले मौन

पण हा मुद्दा आता संपला आहे




india news

आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाखांचे दागिने पळवले

नाशिकमधील घटना




india news

“उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही…” महंत राजू दास यांची धमकी

महाविकास आघाडीच्या 'या' एका निर्णयामुळे नाराजी




india news

चोवीस तास राहा फिट

भारतात आपण साडेतीन मुहूर्त मानतो. साडेतीन देवीची शक्तिपीठे आहेत. संगीताची सप्तकं साडेतीन आहेत. साडेतीन हाताचा मानवी देह आहे.




india news

नादमय जीवन

भारतीय तत्त्वज्ञानाने ‘सारे काही ओम्’ हा सिद्धांत मांडला आहे. या चराचरात जे जे काही दृश्य आहे, अदृश्य आहे ते ते सर्व नादचतन्यमयच आहे,




india news

उच्चार साधना

विश्वोत्पत्तीचे मूळ, नादचतन्य ओम् म्हणजेच ओम्कार आहे, तोच जिवात्मा व परमात्मास्वरूप आहे. ब्रह्म व परब्रह्मस्वरूप आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते.




india news

उच्चार जीवनशैली

आपल्या दैनंदिन जीवनात जीवनशैलीचा विचार करताना वैद्यकीय क्षेत्रात मुख्यत्वेकरून आहार, विहार, आचार, विचार या चार मुद्दय़ांचाच परामर्श घेतलेला आहे. जीवनशैलीच्या मुद्दय़ात उच्चाराचा संबंध सांगितला जात नाही;





india news

ॐकार उच्चार साधना

ॐकार साधनेतील मूलतत्त्वे समजून घेणे, अंगीकारणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती मूलतत्त्वे उच्चारणात अंगीकारली तरच ॐकार





india news

त्रिकंठशुद्धी – आरोग्यवृद्धी

ॐ कार उच्चारणाचा त्रिकंठाशी घनिष्ठ संबंध आहे, म्हणून या लेखात त्रिकंठाची माहिती घेऊ या. कंठ ज्याला घसा असेही संबोधले जाते, तो मानवी देहातील महत्त्वाचा भाग आहे.




india news

जिव्हाशुद्धी – आरोग्यवृद्धी

मागच्या लेखात शास्त्रशुध्द ॐकार साधनेतून त्रिकंठशुद्धी व आरोग्यवृद्धी कशी होते हे आपण पाहिले.




india news

अष्टगुणी ॐकार उच्चारण

या त्रलोक्यात ॐ हेच नादचतन्य खाली नमूद केलेल्या अष्टगुणांनी युक्त आहे. साधकाने आपल्या ॐकार उच्चारणात हे अष्टगुण जास्तीत जास्त प्रभावीपणे जाणीवपूर्वक व्यक्त करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे.




india news

अष्टगुणी ॐकार उच्चारण

मागील लेखात आपण ॐकार उच्चारणाच्या अष्टगुणांपकी विस्सष्ठ व मंजू या दोन गुणांचा ऊहापोह केला आहे. या लेखात आणखी दोन गुणांच्या उच्चारणाविषयी माहिती घेऊ.




india news

अष्टगुणी ॐकार उच्चारण

मागील दोन लेखांत आपण ॐकाराच्या अष्टगुणांपकी विस्सठ, मंजू, विञ्ञेय्य व सबनीय या चार गुणांचा परामर्श घेतला. या लेखात आपण बिंदू, अविसारी व गंभीर हे तीन गुण उच्चारणात कसे आणायचे ते जाणून घेऊ-




india news

अष्टगुणी ॐकार उच्चारण

मागील तीन लेखात ॐ नादचतन्याच्या उच्चारणातील अष्टगुणापकी विस्सष्ठ, मंजू, िबदू, अविसारी अशा सात गुणांबद्दल जाणून घेतले. या लेखात ॐकाराचा महत्त्वाचा गुण म्हणजेच निन्नादी याचा अर्थ काय व उच्चारणात त्याचे निन्नादीपण कसे साकारायचे हे समजावून घेऊ.निन्नादी -निन्नादी म्हणजे नाद व झंकार …




india news

चत्वारवाणी

पाश्चात्त्य आधुनिक वैद्यकशास्त्रात वाणी व शब्दनिर्मितीचा जो विचार केला आहे त्यापेक्षा किती तरी पटीने खोलवर भारतीय तत्त्वज्ञानाने नादचैतन्याचे उगमस्थान असलेल्या वाणीचा विचार केला आहे.




india news

दश:प्राणशक्तींची शुद्धी व वृद्धी

मागील लेखात आपण चत्वारवाणी, व्यक्तिमत्त्व, आरोग्य व ॐकाराबद्दल जाणून घेतले. या लेखात मानवी देहात नांदणाऱ्या दश:प्राणशक्ती म्हणजे काय व ॐकार साधनेतून त्यांचे शुद्धीकरण व बलीकरण प्रक्रिया कशी होते




india news

श्वासरूप ॐ- सोऽहम्

कुठल्याही निरोगी व्यक्तीचे गाढ निद्रेतील श्वसन जर आपण तपासले, तर असे लक्षात येईल की, ती व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही वयाची असो,




india news

दोन ॐकारामधील श्वास

कुणालाही मी जर हा प्रश्न विचारला की, दैनंदिन जीवनात श्वास घेताना नाकाने घेणे चांगले का तोंडाने? तर मला खात्री आहे की, जवळजवळ १०० टक्के लोक ‘नाकानेच’ असे उत्तर देतील.




india news

श्वासपटल श्वास – कंठ खुले झकास

आपण वैद्यकीयदृष्टय़ा जेव्हा मानवी श्वासोच्छवास क्रियेचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात घेणे जरुरीचे आहे.





india news

नादचैतन्याची मोहोळे षट्चक्रे

आजच्या या दुसऱ्या भागात आपण नादचतन्यरूप षट्चक्रांचा आणि मूळ नादचतन्य ॐकाराचा संबंध कसा आहे, हे समजून घेणार आहोत.




india news

खुले आकाश – प्रकृती झकास

ॐकार या नादचतन्याची दोन रूपे आहेत. सगुण आणि निर्गुण रूप. सगुण रूप म्हणजे गुण दर्शविणारे, दृष्टिस्वरूपात दिसणारे तर निर्गुण रूप म्हणजे कोणतेही गुण नसलेले असे रूप. म्हणून सगुणाला साकार रूप...




india news

इस्तंबुलचा सुगंध

साहित्य किंवा कोणत्याही कलेचा आस्वाद घेत असताना त्यातलं काहीतरी मनाला आत खोलवर भिडावं लागतं.




india news

चल्- चलूया की!

भगत हवाच! आणि तो एखादाच असतो! म्हणतो- ‘हे पालखीचे भोई, यांना आईची वळख नाही..’




india news

शांताबाई आणि लुईसाबाई

मराठी बोटांमध्ये घट्ट चिमूट पकडावी तसं पकडून आणलं. किती विलक्षण गहिरा अनुवाद शांताबाईंनी केला आहे!




india news

खाणं, लिहिणं आणि जगणं!

अशाच एका रविवारच्या सकाळी मी आणि मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक असलेले माझे एक मित्र मिसळ खात होतो




india news

माडगूळकरांची मर्दानगी

अन् मग सुरू होतो खरा प्रवास! ऑस्ट्रेलियामधला कस्टम ऑफिसर बायकोने दिलेले लाडू बघून विचारणा करतो..




india news

ग्रेसांचा रॅम्प!

टीम मॅनेजर सगळ्यांना सूचना देते. कंगना आपल्या मस्तीत त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते आहे




india news

लाइक्स् आणि लेखन

जगभरच्या साऱ्या लोकांना जशी संगीताची भाषा उमगते, तशीच सगळ्यांना समजणारी एक नवीन भाषा उदयाला येते आहे. मग तुम्ही मराठीभाषक असा वा मँडरीनभाषक; ही नवी भाषा- चिन्हांची, इमोटीकॉन्सची भाषा- तुम्हाला सारखीच समजणार. हे बघा. त्या चिन्हवलयांकित नवभाषेचं पहिलं अक्षर- विसर्गापुढे हा ठेवलेला कंस आणि त्याकडे तिरकं पाहिलं की दिसणारं चेहऱ्यावरचं हसू. हे ‘स्माइली’चं चिन्ह १९८२ साली […]




india news

पर्सनल आणि पोलिटिकल!

आज चीन जगावर ज्या सहजतेने दादागिरी करतो, तसं चित्र तेव्हा नव्हतं.




india news

तुमचा-आमचा फास्टर फेणे

आणि मग मला ‘गोटय़ा’ही आठवतोय. ‘फास्टर फेणे’ आणि ‘गोटय़ा’ यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत.




india news

वी वोंट स्टॉप!

आणि ते गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मला खूपदा अभिराम दीक्षितच्या राजकीय लेखनाची आठवण होते.




india news

‘गारवा’

पाऊस हे असं करतो! काहीच्या काही आठवत राहतं मग. आणि मग लिहितानाही वेगळंच सुचतं.




india news

सेटिंग

अर्थात सगळे लेखक असे गुणी, मेहनती नसतात हेही उघड आहे. कवी तर बऱ्याचदा ‘सेटिंग’बाबत आळशीच असतात!




india news

सुनीताबाईंचे हीरो

अन् तेव्हा ही लेखणी कशी सडेतोड होत जाते! (कार्लाईलची प्रतिमा ‘हीरो’ सदरात आरामात मोडली जाऊ शकते




india news

लंपनची अवघड गोष्ट!

श्रीनिवास जेव्हा जेव्हा संतांच्या मदतीला धावून येतात तेव्हा आपल्यालाही बरं वाटतं.




india news

आकाशाचं छत

घर बघून बाहेर पडताना त्यांना जाणवतं की, आता व्यर्थ आठवणी काढून व्याकु ळ होण्यात अर्थ नाही.




india news

स्पर्शाचं गाणं

स्पर्शाचं गाणं नेहमीच अवघड असतं, त्यातले आलाप बघता बघता कधी ताना होतील, हे सांगता येत नाही




india news

विवेकाचा दीप

तो सॉलिड चिडला होता. त्याच्या २० वर्षांच्या आयुष्यात त्याला पहिला खराखुरा नकार भेटला होता.




india news

‘यू-मर्’

सध्याची ही शाळकरी पोरं ‘फोनिक्स’च्या नादानं चमत्कारिक इंग्रजी बोलतात आणि जाम हसायला येतं.




india news

धरण

आत्मचरित्र ही एक अवघडच पायवाट असते. ती चालू पाहणाऱ्या लेखकाकडे धाडस लागतं आणि शहाणपणही लागतं.




india news

बॉब डिलन ते उरी-पाटण!

बॉब डिलन, त्याला मिळालेला नोबेल साहित्य पुरस्कार आणि आपला सांस्कृतिक अवकाश यावर मला लिहायचंय.