india news

नरेंद्राभिषेक!

सात राष्ट्रांचे प्रमुख, अनेक राष्ट्रांचे दुतावासाचे अधिकारी, बडे उद्योगपती, बॉलिवूड कलाकार यांच्यासह तब्बल साडेतीन हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.




india news

मोदी यांचा सेनेला दणका?

लोकसभेत १६ खासदार निवडून आलेल्या तेलुगू देसमला हवाई वाहतूक हे महत्त्वाचे आणि चांगले खाते सोपविण्यात आले असतानाच, १८ खासदार निवडून आलेल्या




india news

प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा ; १९ जूनला पोटनिवडणूक

बिहारमधून लोकसभेवर निवडून आलेल्या तारिक अन्वर यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी १९ जूनला पोटनिवडणूक होणार आहे.




india news

महाराष्ट्राच्या वाटय़ालाच ‘अवजड’ उद्योग

केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते आणि महाराष्ट्र हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे.




india news

मुंडे, गोयल यांनी पदभार स्वीकारला

‘बर्थ डे बॉय’ नितीन गडकरी, अनंत गीते व रावसाहेब दानवे यांचा अपवाद वगळता प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, गोपीनाथ मुंडे यांनी आपापल्या खात्याचा पदभार आज स्वीकारला.




india news

कलम ३७०, एफडीआय बंदीची हवा!

भारतीय पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होते न होते तोवर राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी कलम ३७० रद्द करण्याविषयी आजवर सहमत न झालेल्यांना ‘सहमत करण्यासाठी’ सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,




india news

अ‍ॅड vision : नावातच सारं काही!

नावात काय आहे? तर- खूप काही! बऱ्याच छोटय़ा उद्योजकांच्या यशात त्यांच्या व्यवसायाच्या नावाचाच मोठा वाटा असतो. एखादं नेमकं नाव ग्राहकांच्या आयुष्यभर तोंडी अन् स्मरणात राहतं; तर एखादं चुकीचं नाव व्यवसायाला अपयशाच्या दारात उभं करतं.




india news

मसाल्याच्या पदार्थाचे गुणधर्म

घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत.




india news

सुकामेव्याचे महत्त्व

सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्टय़ा तर ते आहेच पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत.




india news

औषधी पदार्थ

कोणत्या आजारावर कोणता पदार्थ औषध म्हणून खावा याचं वाचिक ज्ञान सगळेच एकमेकांना देतात. मात्र, विशिष्ट पदार्थ कोणत्या आजारासाठी योग्य-अयोग्य याचा अभ्यास करणं, याविषयीची माहिती घेणं गरजेचं असतं.




india news

मीठ : खावे की न खावे?

खूपदा मीठ कमीत कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठाशिवाय तर आपले काहीही चालत नाही आणि मीठ जास्त झाले तर त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात. तर मग काय करावे?




india news

काय करावे? काय करू नये?

पावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशा वेगवेगळ्या हवामानकाळात आपली काळजी कशी घ्यायची? चालण्याचा व्यायाम कसा करायचा? कधी करायचा? सौंदर्यप्रसाधनं वापरायची की वापरायची नाहीत?




india news

काय वापरावे? काय वापरू नये?

आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक वस्तूंबद्दल आपले गैरसमज असतात. आपल्या मनात संभ्रम असतात. म्हणूनच या घटकांबद्दल वास्तव समजून घेणे आवश्यक आहे.




india news

तंदुरुस्तीसाठी…

आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन औषधं आणायची, ती घ्यायची की झालं अशीच अनेकांची समजूत असते. पण त्याहीपेक्षा डॉक्टरकडे जायची वेळच येऊ नये यासाठी काय करता येईल ते पहायला हवं...




india news

शरीराला हितकारक

आपल्या शरीराची गरज खूपदा आपल्याला समजतेच असे नाही. आयुर्वेदाने त्यातले मर्म ओळखून असे काही उपाय सांगितले आहेत, जे आपल्याला फारसे आवडणार नाहीत पण शरीराला गरजेचे असतील.




india news

शरीराला हितकारक – २

जलपान ‘उदकं आश्वासकराणां श्रेष्ठम्’ सर्व प्रकारच्या उपलब्ध पाण्याच्या प्रकारांचा विचार आरोग्याच्या दृष्टिकोनातून केला तर ‘उकळलेले पाणी’ पहिल्या क्रमांकाचे पाणी.




india news

दीर्घायू भव! शतायू भव!

जगण्यातला संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. पण तो करताना आपलं आयुष्य जास्तीत जास्त आरोग्यवान, दीर्घायुषी कसं असेल, आनंदी कसं असेल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.




india news

आयुर्वेद आणि पथ्यापथ्य

विशिष्ट आजारांमध्ये काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं.




india news

आजार आणि त्याची पथ्ये

विशिष्ट आजारांमध्ये काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं.




india news

वेळेवर भोजन, पुरेशी विश्रांती महत्त्वाची!

वेगवेगळ्या आजारांवर घरच्या घरी करायचा औषधोपचार, पथ्ये, कुपथ्ये यांविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.




india news

अशी सांभाळा पथ्यं

बदलत्या जीवनशैलीचा सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो आपल्या आहारविहारावर.




india news

गरज थोडय़ा पथ्याची

आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक घटक असतात, जे वेगवेगळ्या विकारांवर उपचारक असतात.




india news

दैनंदिन पथ्यं

बदलत्या जीवनशैलीमध्ये आपला आहारविहारही बदलत चालला आहे. काही पथ्यं केली की गाडी पुन्हा सुरळीत होते.




india news

थोडी काळजी आधीच घ्या..

आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन धावाधाव करण्यापेक्षा, औषधं रिचवण्यापेक्षा थोडी काळजी आधीच घेतली,




india news

पथ्यातून आरोग्याकडे

आयुर्वेदामध्ये पाणी, भाज्या आणि फळांचे विविध प्रकारात वर्गीकरण केले आहे.




india news

कष्टकऱ्यांकरिता आयुर्वेद

भरपूर लोकसंग्रह, भरपूर फिरणं, भरपूर काम करणाऱ्यांचे स्वत:च्या आहार-विहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं.




india news

स्त्रियांकरिता आयुर्वेद

स्त्रियांची शरीररचना वेगळी असल्याने त्यांचे काही विकारही वेगळे असतात.




india news

सहा मोठे आजार आणि पथ्य

खूप श्रीमंत, भांडवलदार, सरकारी कर्मचारी, व्हाइट व ब्ल्यू कॉलरवाले, हातावर पोट असणारे सर्वच घाईत असतात.




india news

पचनसंस्थेतील विकृती

आपली पचनसंस्था ही आपल्या प्रकृतीचा आरसा असते. ती बिघडली तर सगळ्या शरीराचे कार्य बिघडते.




india news

अन्नदाता निसर्ग

माणसाने शेतीचा, अग्नीचा शोध लावला आणि त्याचा आहार आणि त्याबरोबरच सगळी मानवी संस्कृती बदलत गेली.




india news

गरज समृद्ध आयुर्वेद ग्रंथालयांची

लहानपणापासून मला वाचनाची विलक्षण आवड. आमच्या घरी त्या काळातली नियतकालिके यायची.




india news

चित्र

मेवाड लघुचित्रशैलीतील रामायण - लघुचित्रशैली ही खास भारतीय चित्रपरंपरा आहे. या शैलीचा वापर करून भारतीय महाकाव्यांतील प्रसंगांचे चित्रण अनेक कलावंतांनी केले.




india news

चित्र

कोल्हापूरचा उल्लेख अनेकदा कलापूर असा केला जातो. कारण महाराष्ट्राला अनेक कलावंत देण्याचे काम कोल्हापूरने केले आहे. कलावंतांच्या या मांदियाळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे दत्तोबा संभाजी दळवी.




india news

चित्र

ए. एच. मुल्लर - जर्मन वडील आणि केरळीय आईच्या पोटी जन्माला आलेल्या मुल्लर यांनी चित्रकलेचे शिक्षण मद्रास स्कूल ऑफ आर्टमधून घेतले.




india news

चित्र

१८९४ ते १९११ या उमेदीच्या १७ वर्षांच्या कालावधीत देशभरात प्रतिष्ठेची मानली गेलेली अशी तब्बल २४ सुवर्ण आणि रौप्य पदके मिळविणारा चित्रकार आणि १९११ साली थेट लंडनमध्ये आपले चित्रप्रदर्शन...




india news

चित्र

देशातील पहिल्या शिवस्मारकाच्या शिल्पकृतीच्या निमित्ताने १९२८ साली इतिहास घडविणारे शिल्पकार म्हणजे पद्मश्री विनायकराव करमरकर.




india news

चित्र

सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी चितारलेले हे चित्र पाहून मोठय़ांच्याही बालपणीच्या आठवणी जागृत होतील कदाचित. बालदोस्तांनो, तुम्ही तर लहानच आहात...




india news

चित्र

अभिजात आणि उपयोजित चित्रकला या दोन्ही विषयांमध्ये समान प्रभुत्व असलेले चित्रकार म्हणून विष्णू सीताराम गुर्जर यांचे नाव कलेतिहासात लक्षात राहील.




india news

अजरामर कलाकृती!

पाश्चिमात्य शिल्पकारांनीच भारतातील स्मारकशिल्पे करायची अशी परंपरा इंग्रजांच्या काळात होती. मात्र १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात गणपतराव म्हात्रे यांनी तिला यशस्वी छेद दिला.




india news

चित्र

भारतीय पुनरुज्जीवनवादी कला चळवळीला १९२०च्या सुमारास सुरुवात झाली. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे गुणवंत हणमंत नगरकर.




india news

चित्र

भारतीय लघुचित्र शैलीच्या वैशिष्टय़ांचा वापर करत स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित करणारे चित्रकार म्हणजे जगन्नाथ मुरलीधर अहिवासी.




india news

चित्र

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जवळपास निषिद्ध मानल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाचाच प्रभावी वापर करत निसर्गचित्रण करणारे चित्रकार म्हणून लक्ष्मण नारायण तासकर हे ओळखले जात.




india news

चित्र

कोल्हापूरच्या कलासंपन्न भूमीतील आणखी एक प्रसिद्ध चित्रकार म्हणजे अनंत मल्हार माळी. सुरुवातीला पुण्यात चित्रशाळा प्रेसमध्ये काम केल्यानंतर ते मुंबईत आले आणि त्यांनी प्रसिद्ध चित्रकार ए. एच. मुल्लर




india news

चित्र

‘अंबा, अंबिका व अंबालिका’ असे शीर्षक असलेले प्रस्तुतचे चित्र सातारा येथील औंधच्या श्री भवानी संग्रहालयातील असून ते प्रसिद्ध चित्रकार एम. ए. जोशी यांनी चितारलेले आहे.




india news

चित्र

स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक महत्त्वाची चित्रकर्ती म्हणजे अमृता शेरगिल. युरोपियन, हंगेरियन शैलीचा एक अप्रतिम मिलाफ त्यांनी भारतीय चित्रशैलीसोबत घडवून आणला.




india news

चित्र

चित्रकार जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर म्हणजे भारतीय चित्रकलेच्या इतिहासातील एक मानाचे पान. बहुश्रुत चित्रकार, सौंदर्यशास्त्र, कलेतिहासातील तज्ज्ञ आणि प्रसिद्ध समीक्षक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते 'जेजे स्कूल ऑफ आर्ट'मध्ये अधिष्ठाता होते तेव्हा 'जेजे'च्या शिक्षणपद्धतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. चित्रांइतकीच …




india news

चित्र

रघुवीर शंकर मुळगावकर (१९१८- १९७६) हे भावपूर्ण चित्रनिर्मिती करणारे चित्रकार म्हणून चित्रेतिहासात अजरामर झाले. महाराष्ट्रातील घराघरांत चित्र नेण्याचे काम मुळगावकरांनी केले.




india news

चित्र

भारतीयत्व जपणारी अलंकारिक रचना हे पळशीकर यांच्या चित्रांचे वैशिष्टय़ होते. आयुष्यात खूप उशिरा म्हणजे २५ व्या वर्षी त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर एक एक पायरी चढत ते...




india news

चित्र

कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना दिसणारे छत्रपती महाराणी ताराबाई किंवा पन्हाळ्यावरील सुप्रसिद्ध बाजीप्रभू देशपांडे यांचे शिल्प या दोन्ही कलाकृती पाहिल्या की...




india news

सौंदर्यानुभूती

मुंबईत सिमरोझा आर्ट गॅलरीत १ ते १० मार्च या कालावधीत प्रयोगशील, ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धनांच्या पेंटिंग्ज, स्केचेस आणि ड्रॉइंग्जचे प्रदर्शन आहे. त्यानिमित्त त्यांची विशेष मुलाखत-