india news खरी चिंता उद्योगवाढीची.. By www.loksatta.com Published On :: 2020-03-16T01:12:48+05:30 एकीकडे अर्थसंकल्पीय उत्पन्नाचे अंदाज चुकत असतानाच, भरमसाट आश्वासने दिल्याने खर्चाचे आकडे फुगत आहेत. Full Article सह्याद्रीचे वारे
india news प्रशासनाचा मानवी चेहरा.. By www.loksatta.com Published On :: 2020-03-23T03:43:15+05:30 एका सहलकंपनीसह परदेशात फिरून परत आलेल्या पर्यटकांद्वारे महाराष्ट्रात करोना दाखल झाला आणि नंतर संख्या वाढतच गेली. Full Article सह्याद्रीचे वारे
india news सामाजिक दरीचा संसर्ग! By www.loksatta.com Published On :: 2020-03-30T00:13:27+05:30 करोना ही खरे तर एका विषाणूजन्य आजाराची साथ. पण तिच्या अक्राळविक्राळ रूपाने सबंध जग घायाळ, गलितगात्र झाले आहे Full Article सह्याद्रीचे वारे
india news गरज दीर्घकालीन उपायांची! By www.loksatta.com Published On :: 2020-04-06T00:05:52+05:30 आरोग्य यंत्रणेतील अनेक उणिवाही याच काळात दिसू लागल्या आहेत.. Full Article सह्याद्रीचे वारे
india news ग्राहकाच्या शोधात कोकणचा राजा By www.loksatta.com Published On :: 2020-04-13T02:09:42+05:30 उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, कोकणच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्याची सर्वत्र प्रतीक्षा सुरू होते Full Article सह्याद्रीचे वारे
india news सजगता आणि बेफिकिरी By www.loksatta.com Published On :: 2020-04-20T01:36:53+05:30 मध्यमवर्गीय व्यक्तींना आठ दिवस पुरेल एवढी भाजीची पिशवीही काहींनी तयार करून विकली. Full Article सह्याद्रीचे वारे
india news कोंडवाडय़ांतील अर्धी मुंबई.. By www.loksatta.com Published On :: 2020-04-27T04:01:51+05:30 मतांच्या राजकारणासाठी मुंबईचे जे सर्वपक्षीय आर्थिक शोषण केले गेले, त्याचे हे भोग आहेत. Full Article सह्याद्रीचे वारे
india news ..तर तालुक्यांकडे पाहा! By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T02:26:04+05:30 राज्यात २० एप्रिलनंतर २४ हजार कारखान्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली Full Article सह्याद्रीचे वारे
india news राशिभविष्य : दि. २२ ते २८ नोव्हेंबर २०१९ By www.loksatta.com Published On :: 2019-11-21T18:29:53+05:30 मंगळ-हर्षलच्या प्रतियोगामुळे धडाडी व उत्साह वाढेल. Full Article भविष्य
india news दि. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१९ By www.loksatta.com Published On :: 2019-11-28T19:02:21+05:30 चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे विचारांच्या लगामाने भावनांना आवर घालावा लागेल. Full Article भविष्य
india news राशिभविष्य : दि. ६ ते १२ डिसेंबर By www.loksatta.com Published On :: 2019-12-05T18:42:45+05:30 चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे मित्र-परिवाराच्या समस्या सोडवाल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. १३ ते १९ डिसेंबर २०१९ By www.loksatta.com Published On :: 2019-12-12T17:20:31+05:30 चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे मनाची एकाग्रता कमी होईल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. २० ते २६ डिसेंबर By www.loksatta.com Published On :: 2019-12-19T18:25:42+05:30 रवी व चंद्र या महत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे अधिकार व मानसन्मान चालून येतील. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. २७ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० By www.loksatta.com Published On :: 2019-12-26T14:21:25+05:30 मेष : रवी-गुरूच्या युतीयोगामुळे महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. ३ ते ९ जानेवारी २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-01-02T17:57:53+05:30 चंद्र-हर्षलच्या युतीयोगामुळे आपल्या स्वतंत्र विचारांना पुष्टी मिळेल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. १० ते १६ जानेवारी २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-01-09T15:53:47+05:30 चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे सल्लागाराची भूमिका चांगली पेलाल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. १७ ते २३ जानेवारी २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-01-16T14:43:08+05:30 रवी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे संघर्ष करून गोष्टी साध्य कराव्या लागतील. Full Article भविष्य लोकप्रभा
india news भविष्य : दि. २४ ते ३० जानेवारी २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-01-23T17:31:36+05:30 चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे शिक्षक, प्राध्यापक, सल्लागार यांना विशेष लाभ होतील. Full Article भविष्य लोकप्रभा
india news भविष्य : दि. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-01-30T18:28:06+05:30 चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे सौंदर्य, साहित्य, कला या क्षेत्रात प्रगती कराल Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. १४ ते २० फेब्रुवारी २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-02-13T18:49:08+05:30 चंद्र-हर्षलच्या नवपंचमयोगामुळे मन अस्थिर होईल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. २१ ते २७ फेब्रुवारी २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-02-20T20:05:23+05:30 रवी-हर्षलच्या लाभयोगामुळे वडीलधाऱ्यांकडून अचानक लाभ होतील Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. २८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-02-27T18:48:03+05:30 चंद्र-हर्षलच्या युती योगामुळे मनातील विचार सत्यात आणाल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. ६ ते १२ मार्च २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-03-05T18:41:15+05:30 गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे सल्लागाराची भूमिका उत्तम बजावाल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. १३ ते १९ मार्च २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-03-12T18:03:49+05:30 चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे घाईगडबडीत चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. २० ते २६ मार्च २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-03-19T16:22:33+05:30 कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामाचा मानसिक ताण घेऊ नका. रक्तदाब आटोक्यात ठेवा. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. २७ मार्च ते ३ एप्रिल २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-03-27T06:15:07+05:30 चंद्र व शुक्र या स्त्री ग्रहांच्या युतीयोगामुळे आवडीच्या कामात अधिक वेळ रमाल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. ४ ते ९ एप्रिल २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-04-03T12:14:10+05:30 लाभ स्थानातील बुध-नेपच्यूनच्या युती योगामुळे बुद्धिमत्ता, व्यवहारज्ञान आणि मनातील भावना यांचा समतोल राखाल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. १० ते १६ एप्रिल २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-04-10T08:24:32+05:30 चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. कायद्यातील खाचाखोचांचा सखोल अभ्यास कराल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. १७ ते २३ एप्रिल २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-04-17T02:53:25+05:30 चंद्र-बुधाच्या युती योगामुळे भावना आणि विचार यापकी कशाला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न पडेल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. २४ ते ३० एप्रिल २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-04-24T04:26:29+05:30 चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे दोन्ही ग्रहांच्या सकारात्मक गुणांची सांगड जुळेल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. १ ते ७ मे २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-05-01T06:13:19+05:30 चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या केंद्र योगामुळे भावनांवर ताबा ठेवणे आवश्यक असेल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news राशिभविष्य : दि. ८ ते १४ मे २०२० By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T00:34:15+05:30 चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे मनाची चंचलता वाढेल. भावनांना आवर घालाल. Full Article भविष्य लोकप्रभा
india news खासदारकी नाहीच,पण आमदारकीही गेली! By www.loksatta.com Published On :: 2014-05-20T01:59:04+05:30 लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची खेळी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांच्या अंगलट आली. Full Article लोकसभा सत्ताबाजार ncp
india news पंजाबच्या राज्यपालपदाचा चाकूरकर राजीनामा देणार? By www.loksatta.com Published On :: 2014-05-20T02:06:55+05:30 केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येत असताना पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर आपला कार्यकाळ पूर्ण करणार की राजीनामा देणार, या चच्रेला लातुरात जोर चढला आहे. Full Article लोकसभा सत्ताबाजार
india news राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांवर अपयशाचे खापर फोडले! By www.loksatta.com Published On :: 2014-05-20T02:11:19+05:30 स्वपक्षीयांबरोबरच मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही राज्यातील आघाडीच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर फोडले आहे. Full Article लोकसभा सत्ताबाजार congress lok-sabha lok-sabha-election lok-sabha-polls ncp parliament-election
india news मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे भवितव्य दिल्लीच्या हाती By www.loksatta.com Published On :: 2014-05-20T02:16:19+05:30 लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष Full Article लोकसभा सत्ताबाजार manikrao-thakre prithviraj-chavan
india news सोनिया, राहुल यांचा राजीनामा एकमताने नामंजूर By www.loksatta.com Published On :: 2014-05-20T02:18:04+05:30 सार्वत्रिक निवडणुकीतील दारूण पराभवानंतर सोमवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली. Full Article लोकसभा सत्ताबाजार rahul-gandhi
india news एकाधिकार! By www.loksatta.com Published On :: 2014-05-20T02:20:40+05:30 सार्वत्रिक निवडणुकीत एकहाती घवघवीत विजय मिळविणारे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाची निवडही एकहातीच करणार असून सर्व सूत्रे त्यांच्या हाती एकवटली आहेत. Full Article लोकसभा सत्ताबाजार bjp narendra-modi
india news संक्षिप्त : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती अधिवेशनापूर्वी By www.loksatta.com Published On :: 2014-05-21T02:18:51+05:30 विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची विधिमंडळाचे २ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी नियुक्ती केली जाईल, Full Article लोकसभा सत्ताबाजार politics
india news पवार आता कोणती भूमिका घेणार ? By www.loksatta.com Published On :: 2014-05-21T02:26:23+05:30 काँग्रेसबरोबर आघाडी असतानाच नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रचाराच्या काळात मवाळ भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आता मोदी यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात हा राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा विषय ठरला आहे. Full Article लोकसभा सत्ताबाजार ncp sharad-pawar
india news पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय तात्काळ घ्या By www.loksatta.com Published On :: 2014-05-21T02:29:23+05:30 विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलू शकते, पण त्यासाठी लोकोपयोगी महत्त्वाचे निर्णय तात्काळ घेतले जावेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला. Full Article लोकसभा सत्ताबाजार ncp sharad-pawar
india news पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर फोडले ! By www.loksatta.com Published On :: 2014-05-21T02:33:17+05:30 केंद्रातील काँग्रेस सरकारच्या विरोधातील राग, महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे राज्यात काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभवाचे खापर थेट केंद्रावर फोडले. Full Article लोकसभा सत्ताबाजार congress prithviraj-chavan
india news महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन गट बेदखल By www.loksatta.com Published On :: 2014-05-21T02:37:01+05:30 महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा त्याचे विविध गट या वेळी पाहिल्यांदाच बेदखल ठरावेत इतकी लोकसभा निवडणुकीत रया घालवणारी कामगिरी ठरली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ज्या गटांनी भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी युती केली होती आणि ज्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या, त्या गटाधिपतींना … Full Article लोकसभा सत्ताबाजार maharashtra-politics rpi
india news जबाबदारी अपेक्षा पूर्ण करण्याची! By www.loksatta.com Published On :: 2014-05-21T02:46:33+05:30 लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगणारे नरेंद्र मोदी यांच्याही डोळ्यात आज अश्रू आले. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्यावहिल्या विजयाचा जणू आंनदसोहळाच सेंट्रल हॉलमध्ये आज रंगला होता. Full Article लोकसभा सत्ताबाजार bjp narendra-modi
india news BLOG: यूपीएच्या चिखलातून उमलले कमळ! By www.loksatta.com Published On :: 2014-05-22T01:15:03+05:30 लाट असते तेव्हा बाकी सारे गौण ठरते, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले! Full Article लोकसभा सत्ताबाजार narendra-modi sattarth-blog
india news BLOG : बेगडी धर्मनिरपेक्षता आणि सत्तापालट By www.loksatta.com Published On :: 2014-05-23T01:15:03+05:30 पंतप्रधान होऊ घातलेल्या मोदींचे व्यक्तिमत्त्वच असे आहे की लोक एक तर त्यांचे खंदे प्रशंसक असतात किंवा त्यांचा तिरस्कार करणारे कट्टर विरोधक तरी असतात. Full Article लोकसभा सत्ताबाजार narendra-modi sattarth-blog
india news महाराष्ट्राच्या वाट्याला ३ कॅबिनेट, २ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि १ राज्यमंत्रीपद By www.loksatta.com Published On :: 2014-05-27T02:11:01+05:30 ’गोपीनाथ मुंडे - राज्य भाजपचा महत्त्वाचा चेहरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेला इतर मागासवर्गीयांमधील महत्त्वाचा नेता. Full Article लोकसभा सत्ताबाजार
india news राज्य भाजपमध्ये पुन्हा ब्राह्मण नेत्यांचे महत्त्व वाढले By www.loksatta.com Published On :: 2014-05-27T02:14:19+05:30 पक्षाचा पाया अधिक विस्तारण्यासाठी भाजपने राज्यात ब्राह्मणेतर नेतृत्व पद्धतशीरपणे पुढे आणले. बहुजन समाजाला संधी दिली होती. Full Article लोकसभा सत्ताबाजार
india news मोदींचे महाराष्ट्राला झुकते माप By www.loksatta.com Published On :: 2014-05-27T02:18:51+05:30 आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आणि महाराष्ट्राने घवघवीत यश पदरी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. Full Article लोकसभा सत्ताबाजार
india news ‘मोदी विजयानंतर’ची आखणी संघ शाखेत सुरू By www.loksatta.com Published On :: 2014-05-27T02:29:22+05:30 निवडणुका आटोपल्या, ‘संघप्रचारक’ नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या निवडणुकीमध्ये मतदारांनी अधिकाधिक सहभागी व्हावे यासाठी आपण भरपूर परिश्रम घेतले. Full Article लोकसभा सत्ताबाजार narendra-modi rss