india news

दराब्याचा लाडू

साहित्य : २ वाटी मैदा, २ वाटी बारीक रवा, २ वाटी तूप, १/२ वाटी दूध, २ वाटी बारीक साखर, वेलची पावडर.




india news

गोड टॉमेटो भात

साहित्य : १ वाटी बासमती तुकडा तांदूळ, दीड वाटी टॉमेटो प्युरे, १ वाटी साखर, अर्धा वाटी साजूक तूप




india news

आठळ्या (फणसाच्या बिया) चवळी मसाला मिक्स

साहित्य : २०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर




india news

लबाड वांगी

साहित्य :पारीकरिता :१ वाटी बेसन, हळद, १ छोटा चमचा ओवा, चवीपुरते मीठ.




india news

इटालियन रिसोटो

साहित्य : १ वाटी बारीक चिरलेली फरसबी, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा...




india news

मसाला डोसा

साहित्य : एक वाटी उडीद डाळ, तीन वाटी तांदूळ, दोन लहान चमचे मीठ, १/२ किलो बटाटा




india news

हरभरा काकडी केक

साहित्य : एक किसलेली मोठी काकडी, भाजलेला रवा, पालक पाने, हिरवी मिरची...




india news

अख्ख्या मुगाचा पौष्टिक ढोकळा

एक वाटी सबंध हिरवे मूग घेऊन ६ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावेत.




india news

चहासोबत नाश्ता

साहित्य : पाव किलो मैदा, चार चीझ क्यूब, अगदी थोडं मीठ (कारण चीझ खारट असते.) गरम तेलाचे मोहन.





india news

वेसवार

तांदूळ पॅनमध्ये मंद आचेवर तांबूस होईपर्यंत भाजावे. उडीद डाळ धने इ. साहित्य क्रमाक्रमाने स्वतंत्र भाजावेत.




india news

तिळगूळ पोळी

साहित्य : सारणाकरिता १ वाटी तीळ, २ चमचे बेसन, ३/४ वाटी गूळ, सुके खोबऱ्याचा कीस...




india news

रायआवळ्याचे चविष्ट पदार्थ

साहित्य : आवळा गर एक वाटी, मीठ, साखर दोन वाटी...




india news

पालक राइस

साहित्य : बासमती तांदूळ- २ वाटी, पालक - १ जुडी, जिरे - १ टीस्पून, गरम मसाला - १ टीस्पून, हळद - १/२ टीस्पून...




india news

पिंक पुलाव

गुलाबी रंग निखळ प्रेमाचे प्रतीक आहे म्हणून विशिष्ट दिवसांसाठी हा पदार्थ आपल्या प्रियजनांना जरूर खिलवावा.




india news

स्प्रिंग ओनियन रिंगस्

प्लास्टिकच्या कागदाला तेल लावावे व गोल वडा थापावा.




india news

डाळीची रंगीबेरंगी पौष्टिक कोशिंबीर

सर्व डाळी एक-दीड तास अगोदर भिजवा. नंतर चाळणीत निथळून घ्या.




india news

भरीव सिमला मिरची

सामुग्री : पाच-सहा सिमला मिरच्या, तीन उकडलेले बटाटे, अर्धा कप मटार, एक टोमॅटो, सुके मसाले, तूप इच्छेनुसार, कांदा.




india news

कुरकुरी भेंडी

प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन मधोमध चिरून घ्यावी आणि गॅसवर एका तव्यामध्ये तेल तापत ठेवावे...




india news

रामदास विनवी :  ऐसी विचाराची कामे

वरील परिच्छेदात सदर स्तंभाच्या संदर्भात ‘रामदासांचे वाङ्मय’ असा उल्लेख आहे. ती चूक नाही.




india news

आळस उदास नागवणा

खरी मेख आहे ती हे समजून घेण्यात. बाळपणी काहीच करता येत नाही. कारण देहाचा आणि बुद्धीचा विकास झालेला नसतो




india news

तरी अन्न मिळेना खायाला

ते शरीराचे असोत वा बुद्धीचे- करायलाच हवेत, ही रामदासांची मसलत. या दोन्हींच्या कष्टांवर त्यांचा भर आहे.




india news

गर्वगाणे गाउ नये

‘मराठी दिना’च्या निमित्ताने या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उगाळला गेला असेल.




india news

अक्षरमात्र तितुकें नीट..

या स्तंभातील याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या भाषिक वैविध्याचा आढावा घेतला.




india news

ऐसे गुरू .. त्यजावे

अलीकडे तर अशा चमत्कार करून दाखवणाऱ्या व्यक्तींची दुकाने अधिकच जोमात चालतात.




india news

पाहता उदकाचा विवेक..

समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचे लक्षात घ्यावे असे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातील निसर्ग.




india news

देव पूजावा आणी टाकावा..

रामदास त्यांचा उल्लेख करतात तो काही त्या प्रश्नांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नव्हे.




india news

आंबे वाटावे लुटावे

तऱ्हेने वैविध्य हा निकष लावावयाचा झाल्यास समर्थ रामदास अत्यंत थोरच ठरतात.




india news

दास डोंगरी रहातो..

‘मी’ आणि ‘माझे’ हे काही आयुष्यात सर्वसामान्य व्यक्तीपासून सुटत नाही. मी हे केले, माझ्यामुळे ते झाले




india news

मना कल्पना धीट सैराट धावे..

सध्या ‘सैराट’ हा चित्रपट सगळीकडे चर्चेचा विषय आहे. त्यामुळे अर्थातच तो शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी.




india news

बाहेर लंगोट बंद काये..

हे आपले वाटणे किती अयोग्य आहे हे तपासून घ्यावयाचे असेल तर रामदासांचे वाचन करण्यास पर्याय नाही.




india news

धावरे धाव आता..

ही आर्तता जशी असहायतेची असते, तशीच ती हातातून नकळतपणे निसटत जाणाऱ्या यशस्वीतेमुळेही आलेली असते.




india news

उदास वाटते जीवी..

‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे/ उदास विचारे वेच करी’ या तुकारामांच्या सल्ल्यामध्येही हीच उदासी आहे.




india news

ऐका सजना मनमोहना..

या काव्यप्रकाराचे नाव- लावणी. होय! समर्थ रामदासांनी लावणीदेखील लिहिली.




india news

तू दीवाना तू दीवाना तू दीवाना मेरा..

समर्थानी मोठय़ा प्रमाणावर अमराठी साहित्य प्रसवलेले आहे. त्यात मोठा वाटा आहे तो दख्खनी उर्दू या भाषेचा.




india news

हम तो बैरागी..

याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या दख्खनी उर्दू रचनांचा परिचय करून घेतला.




india news

त्रयोदश भीमरूपी

रामदास, रामचंद्र आणि हनुमान असे तिघांचे एक अद्वैत होते हे आता नव्याने सांगावे असे नाही.




india news

घरी वाट पाहे राणी..

अभंग कसा असतो.. निदान कसा असायला हवा.. याचे काही आडाखे आपल्या मनात असतात.




india news

मूर्खासी समंध पडो नये

गेले काही महिने आपण रामदासांच्या विविध वाङ्मयाचा परिचय करून घेतला.




india news

अंतर आर्ताचे शोधावे..

पुलंच्या आधी साडेतीनशे वष्रे रामदासांनी असेच माणूस किती प्रकारे झोपतो याचे वर्णन करून ठेवले आहे.




india news

परंतु येकचि राहिले..

दैनंदिन जगण्यात उपयोगी, मार्गदर्शक ठरतील अशी सूत्रे सुलभपणे सांगणे हे समर्थ रामदासांचे वैशिष्टय़.




india news

शहरी नक्षलवाद : मिथक की वास्तव?

पहिलाच लेख आहे ‘अर्बन नक्षल’ या बहुचर्चित विषयाला स्पर्श करणारा..




india news

दुर्लक्षाच्या दलदलीत..

पाणथळ जागांच्या संदर्भात आपला गेल्या दहा वर्षांतील अक्षम्य हलगर्जीपणा हेच दाखवतो. 




india news

पीक विम्याच्या खेळाचा नवा डाव!

गाढवाचे पिल्लू लहानपणी जसे गोजिरवाणे दिसत असते, तसे बहुतांश सरकारी योजनांचे असते, अशी टीका शेतकरी संघटनेतील नेते मंडळी करतात.




india news

वन्यजीव ‘समृद्धी’चे काय?

समृद्धी महामार्गासाठी आधीच सुमारे पावणेदोन लाख झाडांचा बळी देण्यात आला आहे.




india news

‘मर्सिडीज’ आणि ट्रॅक्टर..

अनुशेषग्रस्त मराठवाडय़ात ‘विकास’ इथल्या माणसांचा करायचा आहे की औद्योगिक वसाहती उभारायच्या आहेत, हे यंदाच्या अर्थसंकल्पाने तरी ठरवावे




india news

विदर्भाच्या विकासाची वाट..

‘पॅकेज संस्कृती’ दूर सारून यंदाच्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या विकासाची खरी वाट दिसेल?




india news

कृषी-औद्योगिक अवकळा

सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रात संपन्नतेच्या खुणा दिसत असल्या, तरी त्यावर चिंतेचे जाळे पसरत चालले आहे




india news

प्रभाव दोनच पक्षांचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवडय़ात १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करेल




india news

मक्तेदारी मोडण्याची हुशारी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा विरोध कायम आहे,’ असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते.