india news BLOG : वॉटसनच्या शोधात किम जोंग By www.loksatta.com Published On :: 2018-07-27T16:52:30+05:30 मिसाईल लाँचर ज्याप्रमाणे एका जागेवर उभे असते आणि अतिवेगाने क्षेपणास्त्र सोडते तसेच वॉटसनने एका जागेवरून प्रेक्षकात क्षेपणास्त्रे सोडली Full Article आयपीएल २०१८ ब्लॉग्स
india news BLOG: आयपीएल समालोचकांची शब्दसंपदा आणि ‘ट्रोल’भैरव! By www.loksatta.com Published On :: 2018-07-27T16:51:50+05:30 समालोचनात चूक झाली हे मान्य पण ट्रोल करुन प्रश्न सुटणार आहेत का?? Full Article आयपीएल २०१८ ब्लॉग्स IPL 2018
india news IPL 2018 : विजेत्या चेन्नईच्या संघाला बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम माहितीये? By www.loksatta.com Published On :: 2018-05-28T14:25:23+05:30 चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०१८ च्या अंतिम सामन्यात बऱ्याच गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. Full Article आयपीएल २०१८
india news IPL 2018 – वानखेडेवर नव्हे; तर ‘येथे’ पाहिला सचिनने अंतिम सामना By www.loksatta.com Published On :: 2018-05-29T11:15:52+05:30 सचिन हा सामना आपली पत्नी अंजली हिच्यासोबत एका विशेष व्यक्तीच्या घरी पाहत होता. Full Article आयपीएल २०१८ csk ipl lata-mangeshkar sachin-tendulkar
india news सचिन तेंडुलकरचं एक ट्विट आणि रशीद खान झाला सुपरहिट By www.loksatta.com Published On :: 2018-05-29T14:30:23+05:30 अफगाणिस्तानात रशीद खानची प्रसिद्धी प्रचंड वाढली असून यासाठी सचिन तेंडुलकरचं एक ट्विट कारणीभूत ठरलं आहे Full Article आयपीएल २०१८ क्रीडा
india news IPL 2018 – … म्हणून रशीद खानला कमी पडल्या फक्त तीन विकेट By www.loksatta.com Published On :: 2018-05-30T12:11:17+05:30 अफगाणिस्तानचा रशीद खान याने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधले. मात्र आयपीएलची 'पर्पल कॅप' मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. Full Article आयपीएल २०१८ ipl Rashid Khan
india news IPL 2018 – धोनीच्या चेन्नई संघाचा आणखी एक विक्रम By www.loksatta.com Published On :: 2018-05-30T13:19:51+05:30 या हंगामात अनेक विक्रम मोडण्यात आले. त्यातच महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नईच्या संघाने एक महत्वाचा विक्रम केला. Full Article आयपीएल २०१८ csk ipl ms-dhoni
india news IPL 2018 – ‘हे’ माझ्या कारकिर्दीतील ३ सर्वोत्कृष्ट बळी : रशीद खान By www.loksatta.com Published On :: 2018-05-30T14:50:36+05:30 काही विशिष्ट फलंदाजांना बाद करण्याचा आनंद रशीदला अधिक झाला. Full Article आयपीएल २०१८ ipl ms-dhoni Rashid Khan virat-kohli
india news अरबाज खानने IPL सामन्यांवर सट्टा लावल्याची दिली कबुली By www.loksatta.com Published On :: 2018-06-02T17:00:09+05:30 आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या अभिनेता-निर्माता अरबाज खानने आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळल्याची कबुली दिली आहे. Full Article आयपीएल २०१८ क्रीडा ठाणे महाराष्ट्र मुंबई arbaaz-khan
india news सट्टेबाजीमध्ये अरबाज खानने गमावले इतके कोटी रुपये By www.loksatta.com Published On :: 2018-06-02T16:59:05+05:30 अरबाजने शनिवारी चौकशी दरम्यान सोनू जालानकडे आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली. मागच्या सहावर्षांपासून अरबाज आयपीएल सामन्यांवर सट्टा लावत होता. Full Article आयपीएल २०१८ क्रीडा ठाणे महाराष्ट्र मुंबई arbaaz-khan betting
india news अरबाज खानच्या सट्टेबाजीशी आमचे काही देणे-घेणे नाही – IPL चेअरमन By www.loksatta.com Published On :: 2018-06-02T17:01:57+05:30 अरबाज खानच्या बेटिंग प्रकरणाशी इंडियन प्रिमियर लीगचा काहीही संबंध नाही असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी शनिवारी स्पष्ट केले. Full Article आयपीएल २०१८ क्रीडा ठाणे महाराष्ट्र मुंबई arbaaz-khan betting rajiv-shukla
india news चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर अरबाज खान म्हणाला…. By www.loksatta.com Published On :: 2018-06-02T17:22:10+05:30 आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने समन्स बजावल्यानंतर अरबाज खान शनिवारी चौकशीसाठी हजर झाला. Full Article आयपीएल २०१८ क्रीडा ठाणे महाराष्ट्र मुंबई arbaaz-khan betting pradeep-sharma rajiv-shukla
india news IPL सट्टेबाजीमध्ये फक्त अरबाज नव्हे आणखी काही बडे सेलिब्रिटी अडकण्याचे संकेत By www.loksatta.com Published On :: 2018-06-02T17:56:14+05:30 आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अचानक अरबाज खानचे नाव समोर आले आणि लगेचच त्याची चौकशी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अरबाज बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ आहे. Full Article आयपीएल २०१८ क्रीडा ठाणे महाराष्ट्र मुंबई arbaaz-khan betting pradeep-sharma rajiv-shukla
india news आयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर By www.loksatta.com Published On :: 2018-06-05T15:42:22+05:30 प्रदीर्घ कालावधीनंतर बटलरचं कसोटी संघात पुनरागमन Full Article आयपीएल २०१८ क्रीडा IPL 2018
india news पेर्ते व्हा..! By www.loksatta.com Published On :: 2014-06-09T01:51:10+05:30 कधी मनाजोगते उत्पादन होते, पण बाजारात पदरी निराशा येते. हंगामाच्या सुरुवातीला मांडलेले आडाखे आणि जुळवलेले गणित पार विस्कटून जाते. Full Article धूळपेर संपादकीय farming
india news उन्हातल्या पूर्वजांचे सावलीतले वारस.. By www.loksatta.com Published On :: 2014-06-16T12:06:42+05:30 ‘जे भोग आमच्या वाटय़ाला आले ते तुमच्या येऊ नयेत’ असे म्हणून धुळाक्षरे गिरविण्यासाठी घरातले लोक एखाद्याच्या हाती लेखणी देतात, त्या लेखणीचाच पुढे कुऱ्हाडीचा दांडा होतो, Full Article धूळपेर संपादकीय farmers schools
india news या उजेडात थोडी आग असती तर.. By www.loksatta.com Published On :: 2014-06-23T01:07:40+05:30 जिव्या सोमा मशे यांनी लोकप्रिय केलेली ‘वारली’ चित्रशैली आज देशविदेशात पोहोचली आणि दादाजी खोब्रागडे यांची ‘एचएमटी’ ही भाताची जात आता पाच राज्यांहून अधिक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. Full Article धूळपेर संपादकीय
india news थरारू दे वीट! By www.loksatta.com Published On :: 2014-06-30T01:59:19+05:30 वारीत सहभागी होणाऱ्यांत केवळ आध्यात्मिक अशा आनंदाची आस राहते असे नाही तर दुखाने गांजून गेलेलीही असंख्य माणसे असतात. Full Article धूळपेर संपादकीय
india news गळून पडलेले मोरपीस By www.loksatta.com Published On :: 2014-07-14T01:07:39+05:30 ज्यांचे बालपण रम्य होते त्यांना आपले गाव आठवण्यातला आनंदही बरेच काही देऊन जातो. मात्र गावगाडय़ात समाजाच्या सर्वात तळाशी राहणाऱ्या दलितांनी ज्या अमानुष यातना सोसल्या त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी गाव सोडला. अशा मोठय़ा समूहासाठी गतस्मृती केवळ चटके देणाऱ्याच राहतात.. Full Article धूळपेर संपादकीय
india news मळवाटा नाकारताना.. By www.loksatta.com Published On :: 2014-07-21T01:06:50+05:30 आपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसते पण शोषकांचा चेहरा दिसत नाही. दुख, शोषण यांना गोंजारणे, सजवणे यापेक्षा आपल्या परीने त्याचे कलात्म पातळीवर निर्मूलन करणे, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणे, एका चांगल्या जगाची आस पाहणे हाच कोणत्याही श्रेष्ठ प्रतिभावंताचा धर्म असतो. Full Article धूळपेर संपादकीय
india news आस्थेचा परीघ.. By www.loksatta.com Published On :: 2014-07-28T01:08:31+05:30 व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको असतात, प्रतिवादी नको असतात. व्यवस्थेत धडपडून उठू पाहणारा, वेगळे काही सांगू पाहणारा बरोबर नेम धरून टिपला जातो. Full Article धूळपेर संपादकीय
india news जमिनीला कान लावण्याची गोष्ट.. By www.loksatta.com Published On :: 2014-08-04T01:09:31+05:30 ठळक आणि मोक्याच्या जागी जे बसले आहेत त्यांना निरखणेही अवघड नाही, सहजासहजी त्यांच्यावर कटाक्ष पडतोच पण ज्यांचा आवाजच आपल्यापर्यंत पोहोचत नाही असेही खूप लोक असतात. Full Article धूळपेर संपादकीय happiness human human-being market
india news भाषा व्याकरणाची आणि अंत:करणाची By www.loksatta.com Published On :: 2014-08-11T12:52:41+05:30 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आणि पुस्तकाच्या पानापासून कोसो दूर असणाऱ्या असंख्य बोली आज अस्तित्वात आहेत. Full Article धूळपेर संपादकीय
india news आवाऽऽऽज कुणाचा.. By www.loksatta.com Published On :: 2014-08-18T01:30:58+05:30 शब्दातले सामथ्र्य समाजात नवी मूल्ये रुजविते आणि नव्या व्यवस्थेची पायाभरणीही करते. ‘चले जाव’, ‘खेडय़ाकडे चला’ यांसारखे शब्द केवळ औपचारिकता राहत नाहीत तर इतिहासातली महत्त्वाची नोंद ठरतात. Full Article धूळपेर संपादकीय movement
india news बैलांची माती.. मातीचे बैल.. By www.loksatta.com Published On :: 2014-08-25T01:07:00+05:30 जिथे जिवंत बैल आहेत त्या खेडय़ापाडय़ात तर बैलांची पूजा होतेच, पण जिथे असे बैल मिळणार नाहीत तिथे मातीच्या बैलांची पूजा केली जाते. Full Article धूळपेर संपादकीय
india news नाद नाय करायचा By www.loksatta.com Published On :: 2014-09-15T03:10:34+05:30 संवादाची माध्यमे वाढली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप..दिवसभर असंख्य गोष्टी आदळत राहतात एखाद्या प्रपातासारख्या. त्यातल्या किती गोष्टींना धरून ठेवतो आपण किंवा किती जखडून टाकतात आपल्याला. Full Article धूळपेर संपादकीय social-media
india news ‘सामाजिक बांधीलकी’च्या नावाने.. By www.loksatta.com Published On :: 2014-09-22T01:06:01+05:30 आज ‘गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शोषित’अशा सगळ्या घटकांना ‘सामाजिक बांधीलकी’या शब्दाशी जोडले जाते. Full Article धूळपेर संपादकीय poverty
india news रयत आणि (आजचे) राजे! By www.loksatta.com Published On :: 2014-10-06T02:33:14+05:30 रयतेच्या काडीलाही धक्का लागू नये याची खबरदारी घेणाऱ्या शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातल्या सरंजामदारांना वठणीवर आणले. Full Article धूळपेर संपादकीय
india news सत्तेचे रंग-रूप By www.loksatta.com Published On :: 2014-10-13T03:17:34+05:30 आज सत्तेचे संदर्भ बदलेले. राजकीय पुढाऱ्यांची ओळख असलेली टोपीच एक तर कालबाह्य़ झाली आहे; पण केवळ टोपीने दडवले जाईल एवढे तोकडे साम्राज्यही आजकालचे पुढारी उभे करीत नाहीत आणि ‘मारुती कांबळेचं काय झालं? Full Article धूळपेर संपादकीय
india news अंधार.. आतला, बाहेरचा By www.loksatta.com Published On :: 2014-10-27T12:47:05+05:30 दिवाळीला उजेड हमखास असतो आणि प्रकाशाचीच पूजा केली जाते. सगळीकडे पेटलेले दिवे. अशा वेळी अंधारात चाचपडणाऱ्या आणि उजेडासाठी आसुसलेल्या अभागी जीवांचे अस्तित्व जवळपास बेदखलच असते. Full Article धूळपेर संपादकीय
india news गर्दीत हरवली वाट.. By www.loksatta.com Published On :: 2014-11-10T06:27:12+05:30 गर्दीलाच मुळात स्वत:चा चेहरा नाही, व्यक्तिमत्त्व नाही. त्यातही बाजारातील गर्दी म्हणजे कोणाला तरी विकत घेणारी, कोणाला तरी विकायला काढणारी किंवा कोणाला तरी खरेदी करणारी. Full Article धूळपेर संपादकीय
india news मजूर की मजबूर? By www.loksatta.com Published On :: 2014-11-17T02:42:08+05:30 आपल्या राज्यात चराई योजनेपासून दुधाच्या महापूर योजनेपर्यंत आणि कोरडवाहू अभियानापासून ते मागेल त्याला काम देणाऱ्या ‘रोहयो’च्या कायद्यापर्यंत. Full Article धूळपेर संपादकीय
india news कापूस म्हणाला उसाला.. By www.loksatta.com Published On :: 2014-11-24T12:59:23+05:30 ‘‘पांढऱ्या सोन्या’, तुलाही झळाळी येईलच की. का एवढं मनाला लावून घेतोस? ’’ ऊस आपल्याला दिलासा देतोय, की जखमेवर मीठ चोळतोय, हा प्रश्न कापसाला पडला. Full Article धूळपेर संपादकीय cotton sugarcane
india news ‘बरी या दुष्काळे पीडा केली’ By www.loksatta.com Published On :: 2014-12-01T02:49:48+05:30 ‘सिंहस्थ’,‘कुंभमेळा’ ही जशी पर्वणी तशीच आता दुष्काळ ही एक पर्वणी ठरू पाहतोय. दुष्काळ आणि तो निवारणाच्या पारंपरिक सरकारी उपाययोजना पाहू जाता दुष्काळ हा जणू सरकारचा अंगीकृत उद्योगच वाटावा आणि या उद्योगाचे लाभ घेण्यात वाकबगार असलेले घटक कायम दुष्काळाच्या प्रतीक्षेतच असावेत असे वाटू लागते. Full Article धूळपेर संपादकीय drought
india news धूळपेर – उगवणाऱ्या प्रत्येक पहाटेसाठी By www.loksatta.com Published On :: 2014-12-08T12:40:47+05:30 ‘दारिद्रय़ पाचवीला पुजलेले’ आणि ‘चंद्रमौळीचे सुख’ यासारख्या किती तरी गोष्टी आपल्या शब्दसृष्टीत असतात.. Full Article धूळपेर संपादकीय life poverty
india news अजातशत्रूंची वस्ती वाढत आहे.. By www.loksatta.com Published On :: 2014-12-15T01:05:28+05:30 जिथे जिथे पक्ष-प्रतिपक्ष समोर ठाकले असतील आणि काही चर्चा होत असेल अथवा एखादा संवेदनशील विषय असेल तर तिथे सहभागीदार होणे सोडा, साधे साक्षीदार होणेही नको वाटते अनेकांना. Full Article धूळपेर संपादकीय
india news सत्त्वाचे शब्द By www.loksatta.com Published On :: 2014-12-23T12:04:49+05:30 कलावंताच्या मनात वसतीला असलेल्या जगाचा आणि वास्तवातल्या जगाचा कायम झगडा चाललेला असतो. लिहिताना, व्यक्त होताना हा झगडाच सुरू असतो. दोन जगांची सरमिसळ होते, Full Article धूळपेर संपादकीय
india news ‘अक्षरांचा श्रम केला’ By www.loksatta.com Published On :: 2014-12-29T12:36:20+05:30 गुरांच्या बाजारापासून ते चकचकीत अशा मॉल्सपर्यंत, स्थलांतरित मजुरांपासून पंढरीच्या वारीपर्यंत, नैसर्गिक अशा अस्मानीपासून ते सत्तेपासून येणाऱ्या सुलतानीपर्यंत अशा अनेक विषयांना ‘धूळपेर’च्या निमित्ताने स्पर्श करता आला.. Full Article धूळपेर संपादकीय
india news आज मैं उपर.. आसमाँ नीचे.. By www.loksatta.com Published On :: 2016-01-29T10:36:37+05:30 सुनीता शालान्त परीक्षा पास झाली, तो दिवस मला कधीच विसरता येणार नाही. Full Article आम्ही असू लाडके chaturang
india news श्रीमंत By www.loksatta.com Published On :: 2016-02-12T11:34:31+05:30 भविष्याचं एकुलतं एक श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत असताना त्याला कर्करोगानं गाठलं Full Article आम्ही असू लाडके
india news छायाची गोष्ट By www.loksatta.com Published On :: 2016-02-23T20:38:47+05:30 मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेऊ बघणारे मुलगे Full Article आम्ही असू लाडके
india news न्याय-अन्याय By www.loksatta.com Published On :: 2016-04-21T19:46:57+05:30 ‘श्रीमंत सुनील’ आठवणीतून शब्दांत उतरल्याबरोबर ‘न्याय सुनील’ची आठवण न येणं कसं शक्य होतं? Full Article आम्ही असू लाडके chaturang injustice justice marathi-news
india news उत्तर नसलेले प्रश्न By www.loksatta.com Published On :: 2016-03-24T05:58:44+05:30 उमा डॉक्टर झाली. त्या वस्तीत राहून डॉक्टर झाली. Full Article आम्ही असू लाडके doctor
india news क्रेडिट कार्डाची किमया By www.loksatta.com Published On :: 2016-04-21T19:19:05+05:30 पाकिटातून क्रेडिट, डेबिट कार्डाची चळत काढून राजेशनं माझ्यासमोर पसरवली. Full Article आम्ही असू लाडके chaturang loksatta marathi
india news प्रकाशाची तिरीप By www.loksatta.com Published On :: 2016-04-21T18:59:59+05:30 लहानपणी मी आजीबरोबर घराजवळच्या ज्ञानेश्वर मंदिरात जात असे. Full Article आम्ही असू लाडके chaturang loksatta marathi-artical
india news कथालेखक तपन By www.loksatta.com Published On :: 2016-05-04T22:15:59+05:30 रस्किन बॉण्ड यांनीही वयाच्या दहाव्या वर्षी आपले वडील गमावले Full Article आम्ही असू लाडके chaturang
india news अधुरी एक कहाणी By www.loksatta.com Published On :: 2016-05-16T22:37:49+05:30 मात्र पुढारी म्हटल्यावर मनात उमटणारी आक्रमकता तिच्यात नावालाही नव्हती. Full Article आम्ही असू लाडके orphan stories
india news अनिकेत नकुल By www.loksatta.com Published On :: 2016-06-03T12:13:35+05:30 भावपूर्ण चेहऱ्याचा हा मुलगा त्या हसण्यानं एकदम देखणा दिसायचा. Full Article आम्ही असू लाडके kids
india news सीता आणि गीता By www.loksatta.com Published On :: 2016-06-14T20:23:49+05:30 सीताची आई तिच्या इतक्या लहानपणी गेली होती की तिला आईविषयी काहीच आठवायचं नाही. Full Article आम्ही असू लाडके
india news नायक By www.loksatta.com Published On :: 2016-06-28T20:37:09+05:30 गडहिंग्लजच्या मुक्कामात विकास मला आठवत राहिला. Full Article आम्ही असू लाडके