india news भावनिक चकवा By www.loksatta.com Published On :: 2015-02-28T01:01:26+05:30 ‘भावनिक घोटाळा वा भावनिक चकवा विचित्र असतो, एखाद्या प्रतिकूल भावनेतून बाहेर पडण्याचा आपण खूप प्रयत्न करतो. Full Article आजचे पसायदान चतुरंग
india news आम्ही जिंकूच जिंकू! By www.loksatta.com Published On :: 2015-03-14T01:01:53+05:30 प्रतिकूल परिस्थितीतही ‘उसळून’ वर येण्याची क्षमता म्हणजेच मनाची जिंकण्याची प्रेरणा अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीतही असते. Full Article आजचे पसायदान चतुरंग
india news वेदनेची देणगी By www.loksatta.com Published On :: 2015-03-28T02:57:04+05:30 'आश्वासक मानसशास्त्र' अर्थात वेदनेच्या देणगीचा सखोल अभ्यास. अनेकदा संकटातून बाहेर पडलेली माणसं नंतर म्हणतात, जे घडलं ते वाईटच होतं, पण तरी त्यातून खूप शिकायला मिळालं. हे जे 'शिकणं' असतं त्यातून माणसं आमूलाग्र बदलू शकतात. कौरव-पांडवांमधलं द्यूत संपलं. १२ वर्षांचा वनवास … Full Article आजचे पसायदान चतुरंग psychology
india news नात्यांचे नाजूक बंध By www.loksatta.com Published On :: 2015-04-11T01:01:13+05:30 पूर्वी कुटुंब- विशेषत: लग्न व्यावहारिक पायावर जास्त अवलंबून होतं, पसा, नाती, वंश चालणे इत्यादी. पती -पत्नींचं एकमेकांवर प्रेम असणं अनिवार्य नव्हतं. पण आज अशा नात्यातून भावनिक ओलाव्याची अपेक्षा आणि गरज दोन्ही जास्त आहे. Full Article आजचे पसायदान चतुरंग relation relationship
india news प्रेमाचा पॉवर गेम By www.loksatta.com Published On :: 2015-04-25T02:12:47+05:30 प्रेमाचा पॉवर गेम संपवून स्नेहाचा अनुबंध टिकवून धरायचा असेल, तर एकमेकांच्या त्रुटींना भरून काढणं आणि गुणांना दाद देऊन आपलंसं करणं साधायला हवं. Full Article आजचे पसायदान चतुरंग love relationship
india news जायचे ठरले तेथे जाऊच जाऊ By www.loksatta.com Published On :: 2015-05-09T02:22:02+05:30 प्रत्येक उद्दिष्ट काहीतरी ‘मोजता येणारी गोष्ट’ मिळवण्याचं असतं असं मुळीच नाही. असं फलप्राप्ती देणारं उद्दिष्ट जेवढं आनंद देऊ शकतं, तेवढाच आनंद एखादा प्रसंग साजरा करण्याचं, Full Article आजचे पसायदान चतुरंग happy
india news आहे हे असं आहे! By www.loksatta.com Published On :: 2015-05-23T01:01:24+05:30 किशोरवय आणि म्हातारपण हे दोन टप्पे सर्वात जास्त ताणाचे, निराशेचे असतात असं बहुतेकांचं म्हणणं असतं. Full Article आजचे पसायदान चतुरंग
india news विश्वास हा मनीचा! By www.loksatta.com Published On :: 2015-06-06T01:01:24+05:30 मनावरचे ताण पेलण्याची क्षमता येते स्वसन्मानातून! पराभवाचं, अपयशाचं कडूपण सहन होतं स्वसन्मानामुळे! प्रवाहाबरोबर वाहून न जाण्याचं बळ मिळतं तेही स्वसन्मानातूनच. Full Article आजचे पसायदान चतुरंग trust
india news निकड नियम पाळण्याची! By www.loksatta.com Published On :: 2015-06-20T12:14:48+05:30 स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला उशीर झाला तर आयुष्यात किती तरी समस्यांना तोंड द्यावं लागतं. Full Article आजचे पसायदान चतुरंग rules
india news भले-बुरे जे घडून गेले.. By www.loksatta.com Published On :: 2015-07-04T12:40:43+05:30 ‘क्षमा’ करणं फक्त शरीर-मनाला स्वस्थ करतं असं नाही तर निकटच्या नात्यांमधील तीव्र संघर्ष ‘दुरुस्त’ करणारं ते एक प्रभावी साधन आहे. Full Article आजचे पसायदान चतुरंग
india news कशासाठी? पोटा (नोटा)साठी… By www.loksatta.com Published On :: 2015-07-18T01:01:44+05:30 किमान गरजांची, स्वास्थ्याची पूर्ती झाल्यावरही जर मिळवण्याची ‘वखवख’ कायम राहिली तर ती असमाधानाकडेच नेते. दरवर्षी पगारवाढ होते म्हणून त्या प्रमाणात आपलं समाधान खरंच वाढतं का? उलट... Full Article आजचे पसायदान चतुरंग lifestyle
india news आशा उद्याची By www.loksatta.com Published On :: 2015-08-01T01:03:36+05:30 आशावादी वृत्ती आणि स्वप्नरंजन यातला फरक नक्की लक्षात ठेवायला हवा. आपलं जगणं सदासर्वदा गुळगुळीत हायवेवरून धावणार नाही हे तर आपल्याला माहीतच असतं. Full Article आजचे पसायदान चतुरंग
india news कृतज्ञ मी! कृतार्थ मी! By www.loksatta.com Published On :: 2015-08-15T01:35:18+05:30 ‘कृतज्ञता’ ही भावना मनोविकासाच्या मार्गावरची महत्त्वाची देणगी आहे. Full Article आजचे पसायदान चतुरंग
india news कर्मयोगाचा सदरा! By www.loksatta.com Published On :: 2015-08-29T01:22:26+05:30 ‘कामात तल्लीन होणे’ हा आश्वासक मानसशास्त्राचा पायाचा एक दगडच आहे! आपलं एक मन सारखं आपल्याला सांगतं की, ‘कार्यरत राहू या.’ Full Article आजचे पसायदान चतुरंग chaturang loksatta
india news तोचि धर्म ओळखावा.. By www.loksatta.com Published On :: 2015-09-24T03:55:30+05:30 आजोबा आता थकले होते. ऐंशी वर्षे उलटून गेली होती. तसे ते पूर्णपणे निरीश्वरवादी. Full Article आजचे पसायदान news religion
india news आज, आत्ता, इथे! By www.loksatta.com Published On :: 2015-10-10T05:38:12+05:30 राधिका केस मोकळे सोडून आरशासमोर उभी होती. घडय़ाळ्यातला काटा तिची नजर खेचत होता. Full Article आजचे पसायदान body
india news समाधानी आयुष्याचा चढता आलेख By www.loksatta.com Published On :: 2015-10-23T12:24:43+05:30 आनंदी आयुष्य’ म्हणजे काय याचा निरंतर शोध घेण्यासाठी आश्वासक मानसशास्त्रातून खूप मदत मिळते. Full Article आजचे पसायदान emotions happiness
india news अपराधमुक्ती By www.loksatta.com Published On :: 2015-11-20T23:24:55+05:30 कधी कधी काही घटना दुरुस्त होण्याजोग्या नसतात. Full Article आजचे पसायदान
india news तुझे आहे तुजपाशी.. By www.loksatta.com Published On :: 2015-12-02T21:09:58+05:30 ‘मनाचे श्लोक’ ही तर मानसशास्त्र समजून घेणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे Full Article आजचे पसायदान samarth-ramdas
india news देता देता घेत जावे..! By www.loksatta.com Published On :: 2015-12-16T22:01:48+05:30 ‘देता देता मलाच किती उदंड मिळालं आहे’ असं वाटत आहे. Full Article आजचे पसायदान chaturang human-life
india news शब्दारण्य : कुणीही यावे… By www.loksatta.com Published On :: 2012-09-10T09:26:57+05:30 साहित्यिकांनी आणि शिक्षकांनी कायम गरीब रहावं, कोणी आमंत्रण दिलं तर मानधन न घेता लोकांच्या प्रबोधनासाठी जावं आणि त्यासाठी प्रवासखर्चाचीही अपेक्षा करू नये असा काही नियम आहे का? मार्क्सवादी म्हणवून घेणारे लेखकही रशियाच्या वाऱ्या करून आलेतच की! त्यांना सन्मानानं बोलावलं तर त्यांनी का जाऊ नये? Full Article लोकरंग शब्दारण्य teacher
india news सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा By www.loksatta.com Published On :: 2012-11-05T09:37:03+05:30 कॉपी करून पास होणारी दहावी-बारावीची मुलं असोत की, डी.एड्., बी.एड्. कॉलेजची मुलं असोत, ही मुलंच अशा तऱ्हेनं पास झाली आणि नंतर संस्थाचालकांना पैसे देऊन शिक्षक झाली तर मग मूल्यशिक्षणाच्या तासाला ती नेमकं काय शिकवत असतील याचा शोध ‘मूल्यशिक्षण’ हा अतिरिक्त विषय अभ्यासक्रमात घालणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारायला हवा. Full Article लोकरंग शब्दारण्य kids study
india news संवाद : दोन भाषांमधला! By www.loksatta.com Published On :: 2012-11-18T04:14:08+05:30 ज्या अनुवादात कलाकृतीचा आत्मा हरवलेला असतो आणि केवळ शब्द वापरलेले असतात, तो वाईट अनुवाद असतो. चांगला अनुवाद हा नेहमीच त्या कलाकृतीचा आत्मा हरवू न देता नेमक्या शब्दांत केला जातो. पण काहींना वाटतं- अनुवादक केवळ दोन भाषांमध्ये दुवा साधणाऱ्या लमाणाचं काम करत असतो. त्यानं मूळ लेखकाचं लेखन कोणतंही स्वातंत्र्य न घेता नेमकेपणानं वाचकापर्यंत पोचवण्याचं काम करायचं. Full Article लोकरंग शब्दारण्य
india news जीए नावाचा हँगओव्हर By www.loksatta.com Published On :: 2012-12-02T03:33:34+05:30 आपल्या कथांमधील पात्रांच्या गोतावळ्यात रमणारे जीए प्रत्यक्ष आयुष्यात असलेल्या माणसात मात्र फार कमी रमले. अर्थात त्यांच्या कथांवर प्रेम करणाऱ्या रसिक वाचक, प्रकाशक आणि लेखक मंडळींशी त्यांची दोस्ती होती पण ती पत्ररूपानं. (जीए गेल्यानंतर त्या पत्रांचे चार खंड प्रकाशित झाले आहेतच.) प्रत्यक्षात मात्र खूप कमी लोकांना त्यांचा सहवास आणि मत्र अनुभवायला मिळाले. Full Article लोकरंग शब्दारण्य
india news असेही विरेचन! By www.loksatta.com Published On :: 2012-12-16T12:29:20+05:30 कोणत्याही राजकीय पक्षानं हाक दिली, किंवा कोणत्याही धर्मपीठानं हाक दिली तर हातात काठय़ा-लाठय़ा घेऊन धावणारी पोरं कलेला सामोरी गेली तर बदलतील का? शक्यता नाकारता येत नाही. स्वत:ला व्यक्त करण्यासाठीच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या तर ते कदाचित आपल्या जगण्याचा विचार करतील.. Full Article लोकरंग शब्दारण्य political-parties
india news प्रत्येकाला आपला शब्द सापडो… By www.loksatta.com Published On :: 2012-12-30T03:40:19+05:30 शब्दांच्या रानात हरवलेल्या प्रवाशाच्या हाती लागलेला पांढराशुभ्र प्रकाशाचा गोळा आपल्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावलं तर आपल्यालाही दिसतो. पण काव्यनिर्मितीचा हा क्षण शब्दारण्यात फेरफटका मारणाऱ्या प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच असं नाही. Full Article लोकरंग शब्दारण्य
india news ये आकाशवाणी है.. By www.loksatta.com Published On :: 2016-01-28T21:36:12+05:30 नुकतीच शाळा, कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं पुढे काय करावं या विचारात असतात. Full Article विविधा
india news एफएम बोले तो… By www.loksatta.com Published On :: 2016-02-11T18:59:59+05:30 कुठलीही प्रसारमाध्यमं असोत, ती आपल्याला जवळचीच वाटतात. Full Article मनोरंजन विविधा
india news इंग्रजी एफएम By www.loksatta.com Published On :: 2016-03-10T19:22:01+05:30 महाराष्ट्रात सर्वसामान्यांची बोलीभाषा मराठी आहे. ती महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. Full Article मनोरंजन विविधा
india news आवाज की दुनिया.. By www.loksatta.com Published On :: 2016-03-25T04:05:26+05:30 डबिंग आणि रेकॉर्डिग हे क्षेत्र ग्लॅमरस वाटलं तरी त्यामागची मेहनत बघणं तितकंच आवश्यक आहे. Full Article विविधा
india news जाहिरात तयार होताना… By www.loksatta.com Published On :: 2016-06-30T17:52:57+05:30 एकविसाव्या शतकात अनेक प्रसार माध्यमे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. Full Article विविधा
india news भटकी विरागिनी By www.loksatta.com Published On :: 2015-01-03T01:21:36+05:30 नवव्या-दहाव्या शतकापासून साऱ्या भारतभर विविध भक्तिसंप्रदायाचा उदय झाला. वेगवेगळ्या धर्ममतांच्या गलबल्यातून सामान्य माणसाला सहज साध्या भक्तिमार्गाकडे वळवण्याचं आणि कर्मकांडापलीकडचं सुलभ, Full Article चतुरंग संतसंग
india news एकतेचे उद्गाते By www.loksatta.com Published On :: 2015-01-17T04:54:58+05:30 समतेची स्पष्ट ग्वाही देत असताना, रैदास वा रोहिदासांनी कर्मशुद्धीचा आग्रह धरला. विशिष्ट जातीत जन्माला आल्यानं कोणी नीच होत नाही. माणसाला नीच करणारं असतं ते फक्त त्याचं स्वत:चं वाईट कर्म! Full Article चतुरंग संतसंग
india news वनवासिनी By www.loksatta.com Published On :: 2015-01-31T02:07:50+05:30 देहाच्या जाणिवेचा त्याग करून सर्वामध्ये वस्त्रहीन हिंडणं-वावरणं हे धाडसच होतं. महादेवीचं हे दुर्मीळ धाडस भारतीय स्त्रीवादाच्या इतिहासात महत्त्वाचं आहे. Full Article चतुरंग संतसंग sadhvi-niranjan-jyoti
india news नानक वाणी, अमृतवाणी! By www.loksatta.com Published On :: 2015-02-14T02:58:23+05:30 नुसत्या तीर्थयात्रा, नुसते उपवास आणि नुसता ठरावीक दानधर्म करून ईश्वराचं प्रेम पुरेसं मिळत नाही, पण वाचनानं, श्रवणानं, चिंतनानं आणि हृदयातल्या गाढ भक्तीनं त्याची कृपा भरभरून मिळू शकते, Full Article चतुरंग संतसंग
india news रंगनायकी By www.loksatta.com Published On :: 2015-02-28T01:01:26+05:30 आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्री-संत. आंदाळ या शब्दाचा अर्थ आहे, देवावर सत्ता गाजवणारी, देवाची प्रियतमा. Full Article चतुरंग संतसंग saints
india news परिवर्तनाचा आग्रह By www.loksatta.com Published On :: 2015-03-14T01:01:37+05:30 एका बाजूला धर्ममान्य, पण अन्याय्य आणि शोषण अशा परंपरेतल्या अनेक गोष्टींना नकार देत बसवेश्वरांनी नऊशे वर्षांपूर्वी वीरशैव तत्त्वज्ञानातून क्रांतिकारक परिवर्तनाचा आग्रह धरला, परंतु त्यांची वाट रक्तरंजितच राहिली आणि आजही ते परिवर्तन खऱ्या अर्थानं झालेलं नाहीच. Full Article चतुरंग संतसंग religion
india news अर्धजन By www.loksatta.com Published On :: 2015-03-28T02:52:15+05:30 सोळाव्या शतकातल्या प्रमुख उडिया स्त्री-संतांपैकी माधवी दासी ही सर्वात पहिली संत कवयित्री. चैतन्य परंपरेत तिचा उल्लेख आढळतो खरा; पण तो तिचा संपूर्ण माणूस म्हणून स्वीकार न करणारा आहे. श्री चैतन्य चरितामृत या प्रसिद्ध ग्रंथात साडेतीन संत प्रसिद्ध आहेत, असा उल्लेख … Full Article चतुरंग संतसंग
india news राधा-कृष्णाचं चैतन्यमय स्मरण By www.loksatta.com Published On :: 2015-04-11T01:01:55+05:30 चैतन्यांचं तत्त्वज्ञान भक्तीच्या गाढतेनं भरलं- भारलेलं आहे. त्यांचा कृष्णवेध पूर्ण समर्पण मागणारा आहे. स्वत:ला विसरा आणि कृष्णरंगात रंगून जा. हृदय शुद्ध करा, त्यात भक्तीचा उदय होऊ द्या- इतकं साधं सोपं आणि तरी प्रत्यक्ष आचरणात सर्वस्व मागणारं हे तत्त्वज्ञान आहे. Full Article चतुरंग संतसंग krishna
india news ‘तेरा साहब है घर माँ ही’ By www.loksatta.com Published On :: 2015-04-25T01:50:33+05:30 कबीर सगळ्या जगण्यातली व्यर्थता सांगतो. म्हणतो, मी तीर्थामध्ये स्नान करून पाहिलं, मी मूर्तीची पूजा करून पाहिलं, पण सगळाच पोकळ कारभार. Full Article चतुरंग संतसंग
india news आलमदारे-कश्मीर By www.loksatta.com Published On :: 2015-05-09T02:37:03+05:30 अनेक मधुर प्रार्थना अंत:स्फूर्तीने गाणारे हजरत शेख नुरुद्दीन वली केवळ संतच नव्हते तर काश्मीरचे लोककवी ठरले. हिंदूंनी ‘सहजानंद’ म्हटलं. Full Article चतुरंग संतसंग
india news भगवद्भक्ताचं जग By www.loksatta.com Published On :: 2015-05-23T01:01:22+05:30 पुरंदरदासानं भक्तीच्या प्रांतातल्या ढोंगांवर, विसंगतीवर नेमकी टीका केली आहे. सोवळय़ाचं अवडंबर माजवणाऱ्यांना फटकारताना त्यानं म्हटलं आहे, की तुमचा देह जर अस्थी, मांस, कातडं यांनी बनलेला आहे तर तुमचं सोवळं असणार कुठून? तुमचं मन शुद्ध, निर्मळ करा. तेच खऱ्या अर्थानं सोवळं … Full Article चतुरंग संतसंग
india news शाश्वत जीवनमूल्यांची ओंजळ By www.loksatta.com Published On :: 2015-06-06T01:01:01+05:30 शासन आणि प्रजाजन यांचे आदर्श तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’मध्ये फार तन्मयतेने रंगवले. भक्ती हे लोकमंगलाचे एक समर्थ साधन कसे होऊ शकते याचा वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला. Full Article चतुरंग संतसंग life
india news कणकण गेला उजळुन.. By www.loksatta.com Published On :: 2015-06-20T12:07:44+05:30 सहजोबाई ही संत चरणदासांची भाची आणि शिष्या. १७८२ मध्ये चरणदासांचा देह पंचत्वात विलीन झाल्यानंतर जवळजवळ २३ र्वष सहजोबाईनं संप्रदायाची गादी सांभाळली. आजही दिल्लीत तिच्या नावानं गादी आहेच. चरणदासी संप्रदायाच्या अस्तित्वाची ती आजची जिवंत खूण आहे. Full Article चतुरंग संतसंग
india news प्रेमभक्तीचा सागर By www.loksatta.com Published On :: 2015-07-04T12:37:24+05:30 सूरदासांचं जीवन म्हणजे प्रेमभक्तीनं उचंबळणारा एक सागरच बनला. एकीकडे भगवंत निर्गुण, निराकार आहे आणि तोच आपल्या सच्चिदानंद रूपात आविष्कृत होताना नित्यवृंदावनात गोप-गोपींसह नाना प्रकारच्या लीला रचतो आहे, असा त्यांचा विश्वास आहे म्हणून निर्गुण ब्रह्माचं स्वरूप समजून घेऊन मी सगुण ब्रह्माची … Full Article चतुरंग संतसंग
india news थोर प्रतिभेचा संतकवी By www.loksatta.com Published On :: 2015-07-18T01:01:04+05:30 उपहास, विनोद आणि व्याजोक्ती ही वेमनाच्या काव्याची वैशिष्टय़ं आहेत आणि मार्मिक प्रश्न विचारण्याची त्याची शैलीही खास त्याची अशी आहे. कधी कडवट, कधी आक्रमक, कधी उग्र धारदार, तर कधी सूक्ष्मपणे... Full Article चतुरंग संतसंग poet
india news मानवतेचा मधुर झरा By www.loksatta.com Published On :: 2015-08-01T01:01:56+05:30 संत दादू दयाल यांचा विश्वास आहे लोभमुक्तीवर, अहंकाराच्या त्यागावर आणि सदाचरणावर. केवळ खाणं-पिणं आणि झोपणं यातच आयुष्य घालवणं म्हणजे आयुष्याचं सार्थक नव्हे, Full Article चतुरंग संतसंग
india news सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग By www.loksatta.com Published On :: 2015-08-15T01:10:09+05:30 शंकरदेव यांनी भक्तीचं मोठं रसाळ विवेचन केलं आहे. त्यांच्या संकलित कीर्तनांमधून त्यांनी पुन:पुन्हा भक्तीचं मोठेपण सांगितलं आहे. Full Article चतुरंग संतसंग
india news निर्गुणी संत By www.loksatta.com Published On :: 2015-08-29T01:27:14+05:30 करुणा हा मलूकदासांच्या सगळ्या चिंतनाचा, उपदेशाचा आणि कार्याचाही गाभा राहिला आहे. Full Article चतुरंग संतसंग chaturang loksatta religion
india news निर्माता ‘तिरु’कुरलचा By www.loksatta.com Published On :: 2015-09-24T04:08:10+05:30 तिरुवल्लुवर’ हे बिरूद सार्थ वाटतं, त्याची ‘कुरल’ ही अद्वितीय कृती तमिळ वाङ्मयात वेदांची प्रतिष्ठा पावली आहे. Full Article संतसंग