शब्दारण्य शब्दारण्य : कुणीही यावे… By www.loksatta.com Published On :: 2012-09-10T09:26:57+05:30 साहित्यिकांनी आणि शिक्षकांनी कायम गरीब रहावं, कोणी आमंत्रण दिलं तर मानधन न घेता लोकांच्या प्रबोधनासाठी जावं आणि त्यासाठी प्रवासखर्चाचीही अपेक्षा करू नये असा काही नियम आहे का? मार्क्सवादी म्हणवून घेणारे लेखकही रशियाच्या वाऱ्या करून आलेतच की! त्यांना सन्मानानं बोलावलं तर त्यांनी का जाऊ नये? Full Article लोकरंग शब्दारण्य teacher