india news स्वप्नांचा मागोवा By www.loksatta.com Published On :: 2014-02-15T01:13:02+05:30 मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा! स्वप्नांतील पदर धुक्याचा हातास कसा लागावा? Full Article चतुरंग झोपू आनंदे chaturang sleep
india news स्वप्नांचा अर्थ By www.loksatta.com Published On :: 2014-03-01T05:26:42+05:30 जगात सगळ्यात पहिला, स्वप्नांच्या वेगवेगळ्या कारणांची काटेकोर मीमांसा करणारा ग्रंथ भारतात निर्माण झाला आहे. ‘बृहतनिघंटू रत्नाकरम’ या ग्रंथात ‘स्वप्न प्रकाशिका’ असा अध्याय आहे. Full Article चतुरंग झोपू आनंदे
india news स्वप्नांचा मागोवा By www.loksatta.com Published On :: 2014-03-15T01:32:00+05:30 साखरझोपेच्या, ‘रेम’ झोपेच्या काळात मेंदू जागृत अवस्थेपेक्षा दीडपटीने जास्त कार्यरत असतो. या काळात संपूर्ण शरीर क्लांत (रिलॅक्स्ड) नसते, तर निपचित (पॅरॅलाइन्ड) पडते. Full Article चतुरंग झोपू आनंदे chaturang
india news दिवास्वप्न By www.loksatta.com Published On :: 2014-03-29T01:01:03+05:30 बऱ्याच लोकांना दिवास्वप्ने बघणे ही वेळेचा अपव्यय करणारी सवय वाटते. काही अंशी ते खरेदेखील असते. पण अनेक कलाकारांना आणि सृजनशील माणसांना ते वरदान ठरू शकते! Full Article चतुरंग झोपू आनंदे lifestyle
india news घोरणे By www.loksatta.com Published On :: 2014-04-12T02:29:17+05:30 घोरणे आणि स्लिप अॅप्नीया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे, तर स्वत:च्या शरीरातदेखील बदल होत असतात. वजन वाढणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे, Full Article चतुरंग झोपू आनंदे chaturang
india news घोरणे By www.loksatta.com Published On :: 2014-04-26T01:01:14+05:30 झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याच्या एका महत्त्वाच्या कारणाकडे आपण दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची गुणवत्ता!’ झोप जर खंडित असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा येतो. Full Article चतुरंग झोपू आनंदे sleep
india news घोरणे By www.loksatta.com Published On :: 2014-05-10T01:01:27+05:30 घोरण्यामुळे बॅरोरिसेप्टरच्या (मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करणे) कार्यावर परिणाम होतो. पलंगावरून झटकन उठल्यावर काही लोकांना चक्कर आल्यासारखे वाटते, याचे कारण बॅरोरिसेप्टरचे काम मंदावणे... Full Article चतुरंग झोपू आनंदे sleep
india news घोरासुराचा वध! By www.loksatta.com Published On :: 2014-05-24T01:01:37+05:30 ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक लांबलचक कण्र्यासारखे घनगंभीर आवाज करणारे 'डिजीरिडू' नावाचे वाद्य वापरतात. दररोज २० मिनिटे या पद्धतीने चार महिने 'डिजीरिडू'च्या प्रॅक्टिसनंतर घोरणे तर कमी झालेच, पण 'स्लीप अॅप्नीया'देखील निम्म्याने कमी झाला! असा दावा एका शोधनिबंधात संशोधकांनी केला आहे. घोरण्यावरच्या अशाच … Full Article चतुरंग झोपू आनंदे
india news निद्राचाचणी By www.loksatta.com Published On :: 2014-06-07T01:10:09+05:30 अनेकांना निद्राचाचणी का करावी, थेट उपचार का घेऊ नये, असा प्रश्न पडतो. याची कारणमीमांसा म्हणजे, निद्रेचे तब्बल ८४ विकार आहेत. घोरणे आणि स्लीप अॅप्निया हा एक झाला, पण दुसरे विकारही असतील तर त्यांचाही इलाज होणे तितकेच महत्त्वाचे ठरते. Full Article चतुरंग झोपू आनंदे chaturang sleep
india news घोरासुराचा वध (उपाय) By www.loksatta.com Published On :: 2014-06-21T01:01:08+05:30 स्लीप अॅप्नीयासकट घोरणे यावर असलेला ‘रामबाण’ उपाय म्हणजे ‘सीपॅप.’ हे यंत्र एका छोटय़ा खोक्याप्रमाणे दिसते. हवा आतमध्ये घेऊन एका विशिष्ट दाबाने बाहेर टाकणे हे या यंत्राचे काम. १९८० साली... Full Article चतुरंग झोपू आनंदे sleep
india news निद्रेचे घडय़ाळ By www.loksatta.com Published On :: 2014-07-05T01:08:57+05:30 गेल्या चार-पाच वर्षांत रंजनचा दिनक्रम फारच विचित्र झाला होता. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दुपारी उठणे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, रात्री चालणारे मोबाइलवरचे टेक्स्िंटग, इंटरनेट, टी.व्ही. इत्यादींमुळे आपला मुलगा रात्री जागतो, असं त्याच्या आई-वडिलांना वाटे, पण या सर्व घटनांच्या मुळाशी आहे, झोपेचे घडय़ाळ. Full Article चतुरंग झोपू आनंदे chaturang sleep
india news चंद्रवंशीयाचं घडय़ाळ By www.loksatta.com Published On :: 2014-07-19T01:01:39+05:30 बहुतांश लोकांमध्ये वय वष्रे १२ ते २० पर्यंत शरीरातील घडय़ाळ उशिरा झोप आणते, पण प्रौढावस्थेत प्रवेश केल्यावर मात्र अनेकांचे घडय़ाळ हे समाजाच्या घडय़ाळासारखेच (११ ते ६) अशी वेळ देते. Full Article चतुरंग झोपू आनंदे sleep
india news झोपेचे घडय़ाळ By www.loksatta.com Published On :: 2014-08-02T01:01:22+05:30 ‘सूर्यवंशीय’ असणे वा ‘चंद्रवंशीय’ असणे हा रोग नाही हे कृपया ध्यानात घ्या. दोघांमध्ये समाजापेक्षा भिन्न घडय़ाळ असल्याने अडचण निर्माण होऊ शकते इतकेच. Full Article चतुरंग झोपू आनंदे
india news गतिमंद मुलांची झोप By www.loksatta.com Published On :: 2014-08-16T01:01:24+05:30 गतिमंद मुलांचा भावनिक बुद्धय़ांक (इमोशनल इंटेलिजन्स कोशण्ट) हा त्यांच्या बुद्धीच्या (आयक्यू) तुलनेने सरस असतो, असे निरीक्षण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींनी नोंदवलेले आहे; Full Article चतुरंग झोपू आनंदे
india news हृदयाचे गणित! By www.loksatta.com Published On :: 2014-09-13T01:01:43+05:30 बऱ्याच वेळेला लहानग्यांची कडाडून भांडणं होतात पण दोन तासांनंतर ते परत एकत्र खेळताना दिसतात. तिथे भावनांची तीव्रता पटकन विसरली जाते. याउलट ‘जिंदगीभर नही भुलूंगा!’ अशी मोठय़ा माणसांची धारणा असते. Full Article चतुरंग झोपू आनंदे
india news गुंतता हृदय हे! By www.loksatta.com Published On :: 2014-10-11T01:01:48+05:30 गेल्या दोन लेखांत आपण ‘हार्टमॅथ’ या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली. या लेखमालेचा उद्देश मुळी नवीन तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्यांनाच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनादेखील करून देणे हा आहे. Full Article चतुरंग झोपू आनंदे
india news हृदयाची भाषा By www.loksatta.com Published On :: 2014-11-08T12:14:08+05:30 भावनिक मेंदू / अॅमीग्डिला हा वैचारिक मेंदूपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ ठरतो. भावनिक मेंदूतून तब्बल आठपटीने जास्त संदेश हे वैचारिक मेंदूकडे जात असतात. म्हणजे वैचारिक मेंदूशी बोलून संवाद करण्याऐवजी जर थेट भावनिक मेंदूशी संवाद साधू शकलो तर ही पद्धत अधिक शक्तिशाली ठरेल. Full Article चतुरंग झोपू आनंदे
india news अतिनिद्रा By www.loksatta.com Published On :: 2014-11-22T12:39:35+05:30 झोपेशी निगडित समस्या असणाऱ्या तीस टक्के लोकांमध्ये रात्रीच्या झोपेची वेळ आणि प्रत यांचा काहीच बिघाड नसतो तरीही त्यांची निद्राकेंद्रे उगाचच दिवसाही काम करतात. यालाच ‘अतिनिद्रा’ अर्थात हायपरसोम्नीया असे म्हटले जाते. Full Article चतुरंग झोपू आनंदे
india news अतिनिद्रा By www.loksatta.com Published On :: 2014-12-06T01:01:09+05:30 अतिनिद्रेची अनेक कारणे असतात. एक आहे, अपघातानंतर उद्भवणारी अतिनिद्रा. काही अपघातांनंतर डोक्याला मुका मार बसतो, Full Article चतुरंग झोपू आनंदे sleep
india news निद्रेबद्दलचे गैरसमज.. By www.loksatta.com Published On :: 2014-12-20T01:01:54+05:30 ‘झोप’ प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असली तरी ही देणगी ‘फुकट’ मिळाल्याने आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. Full Article चतुरंग झोपू आनंदे chaturang loksatta
india news Deccan Odyssey might fail to resume luxury journey this season. By www.indianluxurytrains.com Published On :: Thu, 24 Feb 2011 00:00:00 +0000 For those looking forward to luxury journeys on board Deccan Odyssey India , the news of possible cancellation of the service will come as dismay. According to the Maharashtra Tourism Development Corporation, new proposal for short itinerary and lesser haulage charges have been sent to Indian... Full Article Thu 24 Feb 2011 00:00:00
india news New Tariff of the Indian Maharaja-Deccan Odyssey By www.indianluxurytrains.com Published On :: Wed, 21 Sep 2011 00:00:00 +0000 Operators of Indian Maharaja-Deccan Odyssey Train, Travel Corporation India Ltd (TCI) have come up with the new tariff for the Indian Maharaja Train to target domestic travelers. On the launch of the new season of the Indian Maharaja-Deccan Odyssey the managing director Mr. Madhavan Menon said... Full Article Wed 21 Sep 2011 00:00:00
india news Luxury train Deccan Odyssey on tracks again with completely new look By www.indianluxurytrains.com Published On :: Thu, 13 Oct 2011 00:00:00 +0000 Deccan Odyssey a luxury train in India, has embarked on its maiden journey in a completely new look on this Wednesday. The luxury train has been re-launched with renovated interiors, including a spa, gymnasium, library, lounge, beauty salon, business center, conference room, bar and... Full Article Thu 13 Oct 2011 00:00:00
india news Revamped Deccan Odyssey Flagged off by MTDC By www.indianluxurytrains.com Published On :: Wed, 09 Nov 2011 00:00:00 +0000 Deccan Odyssey, one of the earliest luxury trains in India, has been flagged off by the Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) in a completely new look for this season’s run. The train now has refurbished interiors and includes a spa, fitness ceter, lounge with library, beauty... Full Article Wed 09 Nov 2011 00:00:00
india news Deccan Odyssey making strong Comeback By www.indianluxurytrains.com Published On :: Sat, 19 Nov 2011 00:00:00 +0000 Luxury train travel around the world is in revival mode with more and more tourists opting for this mode of travel. As opposed to cramped luxury of airliners, luxury trains offer that much needed respite, privacy and exclusivity that luxury travelers mostly seek. When it comes to luxury train... Full Article Sat 19 Nov 2011 00:00:00
india news Palace on Wheels - A luxury sojourn away from the usual clamors of life! By www.indianluxurytrains.com Published On :: Mon, 26 Jul 2010 00:00:00 +0000 Palace on Wheels is the brainchild of Indian Railways and Rajasthan Tourism Development Corporation. Functioning since 1982, this train has so far introduced the pristine locales of Rajasthan to millions of international guests in the country. Besides Agra and New Delhi, the train also traverses... Full Article Mon 26 Jul 2010 00:00:00
india news Winter departure for Palace on Wheels begins today! By www.indianluxurytrains.com Published On :: Wed, 04 Aug 2010 00:00:00 +0000 The luxury train Palace on Wheels is ready to welcome guests to embark on a spectacular sojourn across Rajasthan. The new season for the train that begins on 4th August 2010, Wednesday promises guests even more fun and excitement. A new feature in terms of a Spa coach has been added to the train... Full Article Wed 04 Aug 2010 00:00:00
india news Palace on Wheels: Excursions to Royal Rajasthan By www.indianluxurytrains.com Published On :: Mon, 16 May 2011 00:00:00 +0000 For those who want to tour Rajasthan like maharaja on board Palace on Wheels train but at a lower price, the months of September and April offers perfect window of opportunity. Palace on Wheels, an Indian luxury train offer extravagant ride to the guests across some of the most fascinating... Full Article Mon 16 May 2011 00:00:00
india news Palace on Wheels fully booked for November By www.indianluxurytrains.com Published On :: Mon, 10 Oct 2011 00:00:00 +0000 The news that Palace on Wheels is sold out for November and taking the guest booking on waiting list comes as no surprise. Voted 4th Best Luxury Train in The World, Palace on Wheels is India’s most loved and popular tourist train. A joint venture of Rajasthan Tourism Development Corporation... Full Article Mon 10 Oct 2011 00:00:00
india news Only a few cabins remains for Palace on Wheels bookings in December By www.indianluxurytrains.com Published On :: Sat, 05 Nov 2011 00:00:00 +0000 The peak season of the Palace on Wheels is going great guns this year. The booking of Palace on Wheels for the month of November is already sold out and only a few occupancy remains for the month of December and January. According to the sources, this is not surprising as Palace on Wheels is the... Full Article Sat 05 Nov 2011 00:00:00
india news नाव सोडून गेलेले… By www.loksatta.com Published On :: 2014-06-06T01:12:43+05:30 आपलं नाव जगाच्या अंतापर्यंत टिकून रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांचं तसं कर्तुत्वही असतं. अशाच काहीजणांचं नाव इंग्रजी भाषेत कोरलं गेलं आहे. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news कांदा, मुळा, भाजी। By www.loksatta.com Published On :: 2014-06-13T01:16:42+05:30 सोप्या शब्दांत व्यवहारज्ञान सांगायचं असेल तेव्हा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचाच आधार घ्यावा लागतो. इंग्रजीत नेहमीच्या भाज्यांमधून असे वेगवेगळे शब्दप्रयोग निर्माण झाले आहेत. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news टू इन वन By www.loksatta.com Published On :: 2014-06-20T01:17:27+05:30 नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच करणं याला इंग्रजीत ब्रंच म्हणतात. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच. अशा दोन गोष्टी एकत्र करून वेगळा शब्द बनणं या प्रकाराला पॉटमॅन्टे असं म्हटलं जातं. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news स्पेिलग-स्मरणक्ऌप्त्या By www.loksatta.com Published On :: 2014-07-04T01:15:05+05:30 सरधोपट पाठांतर करण्यापेक्षा मजकूर लक्षात ठेवायच्या क्लृप्त्या लहानपणी सगळ्यांनीच अवलंबलेल्या असतात. तशाच या स्पेलिंग लक्षात ठेवायच्या काही क्लृप्त्या- Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news ग्रासविडो बेंगलोर्ड By www.loksatta.com Published On :: 2014-07-11T01:19:11+05:30 इंग्रजी ही आता केवळ ब्रिटिशांची भाषा राहिलेली नाही, भारतात तर तिला भारतीय भाषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले आहे. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news मथळेवाली By www.loksatta.com Published On :: 2014-07-18T01:21:08+05:30 इंग्रजी भाषेतले वेगवेगळे वाक् प्रचार जोडून एखादा नवाच वाक् प्रचार तयार करत थोडक्यात सांगायचं तर भाषेशी खेळत दिलेले बातम्यांचे मथळे वाचकाचं लक्ष वेधून घेणारे ठरतात. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news मूषककुलसंहारा By www.loksatta.com Published On :: 2014-07-25T01:14:16+05:30 एखाद्या प्राण्याचं नाव हा जरी छोटासा विषय असला तरी त्यावरून नवीनच शब्दसंपदा तयार होते. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news गोंधळजोडय़ा By www.loksatta.com Published On :: 2014-08-01T01:07:48+05:30 टऽरबिड आणि टऽरजिड किंवा फ्लॉन्ट आणि फ्लऊट.. आपल्या सारखेपणामुळे नेहमीच गोंधळात टाकणाऱ्या या आणि अशा कितीतरी शब्दजोडय़ा इंग्रजी भाषेत आहेत.. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news ओली-सुकी By www.loksatta.com Published On :: 2014-08-15T01:15:59+05:30 पूर्वीच्या काळी खेळताना मुलं छापा की काटा करायची तसंच ओली की सुकी करूनदेखील एखादी गोष्ट ठरवली जायची. इंग्रजी भाषेत ओली आणि सुकी शब्दावरूनच काही वाक्प्रचार वापरले जातात. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news आनंदाचं गाठोडं By www.loksatta.com Published On :: 2014-08-22T01:19:53+05:30 गर्भवती स्त्रियांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘मदर अॅण्ड बेबी’ या मासिकात मातृत्व, बाळ-बाळंतीण यासंबंधीच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर केला गेला आहे. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news नायकीण आणि नाटकशाळा By www.loksatta.com Published On :: 2014-09-05T01:05:50+05:30 सगळ्याच भाषांमध्ये काही फसवे शब्द असतात. त्यांचा अर्थ असतो एक आणि आपल्याला वाटतो दुसराच. कधीकधी त्यामुळे भलताच घोटाळा व्हायचीही शक्यता असते. इंग्रजीमधल्या अशा काही शब्दांचा मागोवा- Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news सहस्रशब्दमंजुषा। By www.loksatta.com Published On :: 2014-09-12T01:17:50+05:30 नॉर्मन शूर या अमेरिकन भाषा-पंडितानं ‘थाऊजंड मोस्ट इंपॉर्टन्ट वर्ड्स’ पुस्तकात इंग्रजी शब्दभांडारातले अर्थवाही, आशयाची अभिव्यक्ती ताकदीनं करणारे, अत्यंत महत्त्वाचे १००० शब्द निवडून त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा language
india news चक्कित जाळ! By www.loksatta.com Published On :: 2014-09-19T01:13:26+05:30 सध्या मराठी वाहिन्यांवर जे मराठी बोललं जातं, त्यात ढीगभर इंग्रजी शब्द वापरलेले असतात. पण, महत्त्वाचे म्हणजे या शब्दांचा नेमका अर्थ बऱ्याचवेळा आपणास माहीत नसतो. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish
india news सार्थ गाडीनामे । By www.loksatta.com Published On :: 2014-09-26T01:12:09+05:30 टू-व्हीलर्स या आपल्या जीवनाचा अनिवार्य भाग बनल्या आहेत. आपण गाडय़ा चालवतो. त्यांची नावेही जाणतो, पण त्या नावांचे अर्थ मात्र अनेकदा अनोळखीच राहतात. म्हणूनच गाडीनामांची अर्थशोधन यात्रा. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news पोषाखी पठ्ठे By www.loksatta.com Published On :: 2014-10-03T01:14:35+05:30 स्त्रियांनी सुंदर कपडे घालून नटायचं-मुरडायचं आणि पुरुषांनी मात्र कपडे अंगावर चढवायचे हेच आपल्या समाजात रुढ आहे. आता परिस्थिती बदलतेय. स्वत:च्या दिसण्याविषयी जागरुक असणाऱ्या पुरुषांची वर्णनं इंग्रजी भाषा कशी करते? Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news कुत्र्या-मांजरांचा पाऊस By www.loksatta.com Published On :: 2014-10-31T01:09:20+05:30 पाऊस हा आपल्या जीवनसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे पावसाशी संबंधित अनेक वाक् प्रचार आपल्याकडे आहेत. इंग्रजीतही पावसासंबंधी कोणते वाक् प्रचार आहेत याचा आढवा- Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news शून्य ते सात, अंकांची बात By www.loksatta.com Published On :: 2014-11-07T01:17:07+05:30 साईझ झिरो, फोर्थ इस्टेट, फिफ्थ कॉलम, सिक्स पॅक असे इंग्रजी अंकवाचक शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. काय आहे त्यांचा नेमका अर्थ? Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news चित्रानंद आणि शब्दाभ्यास By www.loksatta.com Published On :: 2014-11-14T01:12:34+05:30 मुंबईत भरलेल्या एका प्रदर्शनात संजय शेलार यांच्या चित्रांचा आनंद घेत इंग्रजी शब्दांचाही अभ्यास होत होता. चित्र आणि त्याविषयीची इंग्रजी कॅप्शन बरंच शिकवून जात होती. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news पाणउतारा प्रदीप By www.loksatta.com Published On :: 2014-11-21T01:15:59+05:30 एखाद्याचा अपमान करायचा असेल, घालून पाडून बोलायचं असेल तर चक्क त्यासाठी वापरायच्या शब्दांचं पुस्तकच इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. हवंय का तुम्हाला ते? त्याआधी त्याची ही झलकच पहा.. Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language
india news किस बाई किस By www.loksatta.com Published On :: 2014-11-28T01:12:36+05:30 सार्वजनिक ठिकाणी भेटलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं अभिवादन करता? दोन्ही हात जोडून (Namaste) किंवा हस्तांदोलन (handshake) करून. पण सध्या पेज थ्री संस्कृतीच्या प्रभावामुळे एअर किसिंग ही पद्धती... Full Article इंग्लिशविंग्लिश लोकप्रभा english-vinglish language