india news

येता जावळी, जाता गोवळी!

हिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या ‘जावळी’च्या ट्रेकमध्ये गवसलेलं.




india news

Indian Luxury Trains




india news

अन्योन्यक्रिया अभिकल्पकांसमोरील आव्हाने

सात वाजेपर्यंत जर ती विकली गेली नाहीत, तर ती फुले आहेत तिथेच टाकून त्याला घरी जावे लागते.




india news

चला, खेळातून शिकू या बरेच काही

चतुरंग, ज्ञान चौपड, अष्टापद, पचीसी, गंजिफा पत्ते यांसारख्या अनेक खेळांचा उगम भारतात झाला.




india news

मुद्राक्षरांचे सौंदर्यशास्त्र

वाचनमग्नता केवळ चांगल्या मुद्राक्षररचनेवर अवलंबून असते असे नाही.




india news

रेल्वे नकाशांची उपयुक्तता

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय गाडय़ांमधून दररोज सुमारे ७५ लाख लोक प्रवास करतात.




india news

अन्योन्यसक्रिय वस्तूंचे स्थानिकीकरण

मोबाइल फोनवरील इंग्रजी संवादांची वापरयोग्यता इतकी चांगली आहे




india news

स्वस्त घरांची अभिकल्पना

मोठय़ा शहरांत परवडणारी घरे बांधण्याच्या योजनेची सध्या चर्चा सुरू आहे.




india news

घराच्या त्रिमितीय आलेखापलीकडे

पेरूसारख्या देशात परवडणाऱ्या व प्रसरणशील घरांच्या प्रयोगातून आपण काय शिकू शकतो.




india news

भारतीय भाषा टंकलेखनातील आव्हाने

भारतात इंटरनेटचे उपयोक्ते वाढत असले तरी आपल्या भाषांतील विकिपीडियाची पाने मात्र अजून वाढलेली नाहीत.




india news

संगणकासाठी टंकलेखन यंत्रणांचे अभिकल्प

औद्योगिक अभिकल्प संस्था, आयआयटी मुंबईत भारतीय भाषांसाठी टंकलेखन या विषयावर संशोधन चालते.




india news

एका अक्षराचे शवपरीक्षण

टंकनिर्मिती एक श्रमकारक व वेळखाऊ प्रक्रिया आहे हे मान्य, पण आपल्या अक्षरांसाठी आपण हे कष्ट घेतले पाहिजेत.




india news

‘सेवा अभिकल्पा’चे महत्त्व

सेवा अभिकल्प (सव्‍‌र्हिस डिझाइन) हे एक नवे क्षेत्र आता सर्वत्र विकसित होत आहे.




india news

संस्कृतिसापेक्ष अभिकल्प

पारंपरिक वस्तू त्याच स्वरूपात याव्यात व वापरल्या जाव्यात असा आग्रह धरणे कठीण आहे.




india news

साक्षर-मात्र उपयोक्त्यांकरिता…

भारतात आज अन्योन्यसक्रिय वस्तूंचे अनेक नवे उपयोक्ते होऊ घातले आहेत.




india news

गणपती – शेंदरी, निळे, सावळे की गोरे?

पारंपरिक गणपतीचा रंग हा प्रामुख्याने लाल आहे.




india news

वस्तूंचे रूप आणि त्यातील सुप्त संदेश

अभिकल्पकांचे काम फक्त रूप देणे किंवा वस्तू सुंदर बनविणे एवढेच नाही.




india news

साक्षरतेच्या पलीकडले

निरक्षर उपयोक्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापरणे शक्य आहे.




india news

वस्तूंच्या रूपांची संकल्पना

बाजारातील काही वस्तू आपल्याला पाहता क्षणी आकर्षित (तत्क्षणिक प्रलोभन) करतात आणि काही आपल्या सोबत्यांना.




india news

वापरयोग्यता आणि अभिकल्प

अभिकल्पाच्या ज्या गुणधर्माबद्दल आपण बोलत आहोत, त्याला इंग्रजीत ‘युजेबिलिटी’ म्हणतात.




india news

नवतंत्रज्ञान हे फक्त तरुणांसाठी?

आईला स्मार्टफोन वापरायला शिकवताना मला आपल्या समाजातील अनेक ‘वयवादी वृत्तींचा’ अनुभव आला.




india news

अभिकल्प प्रक्रिया

दोन अभिकल्पक जेव्हा अभिकल्पाबद्दल बोलतात




india news

सर्जनशील कल्पनाविलास

लोकांच्या आवडी- निवडी जोपासण्याच्या आव्हानाला अभिकल्पक सतत सामोरे जात असतात.




india news

बौद्धिक कुपोषण आणि कल्पनांचे दारिद्रय़

शिक्षण फक्त विद्यार्थ्यांनी माहिती ग्रहण करून परीक्षांत उत्तीर्ण व्हावे यासाठी नसते




india news

अभिकल्प विचार आणि शिक्षण

सिंहराजाचे सिंहासन कसे असेल? देवमाशांचे घर कसे असेल?




india news

अभिकल्पकांची विचारसरणी

हानपणी बिल्डिंगमधील सर्व कुटुंबे एकत्र येऊन भेंडय़ांचा किंवा बदाम सातचा खेळ रंगवत असू.




india news

मैफिलीत माझ्या.. : संगीतातले इंटीरिअर डेकोरेटर्स

लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही अशीच एक जोडी. १९६३ सालचा ‘पारसमणी’ हा या जोडीचा पहिला स्वतंत्र चित्रपट.




india news

संगीतातले ‘भाई’

संगीतातील अनवट, अपरिचित गोष्टी, तसंच घटना-घडामोडींबद्दलचं गोष्टीवेल्हाळ पाक्षिक सदर..




india news

‘भाई’ हो तो ऐसा!

संगीतातील अनवट, अपरिचित गोष्टी, तसंच घटना-घडामोडींबद्दलचं गोष्टीवेल्हाळ पाक्षिक सदर..




india news

एक तेचि भास्करदा!

‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचं संगीत हा प्रत्येक संगीत दिग्दर्शकासाठी एक धडाच आहे.




india news

गुरू बिन ग्यान..

माझी गायनकला काही फार बहरली नाही, पण शास्त्रीय संगीताची चांगली ओळख मात्र झाली.




india news

गुरुबिन ग्यान.. भाग २

१९८४ साली अरुण साधू लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित ‘पडघम’ नाटकाच्या रेकॉर्डिगसाठी वरळीच्या ‘रेडिओजेम्स’ स्टुडिओत संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांच्याबरोबर मी पहिलं पाऊल टाकलं.




india news

‘M’ बोले तो..

शिवाजी पार्कच्या ‘जिप्सी’मध्ये भेटल्यावर मला महेशने ‘आई’ची कथा ऐकवली आणि व्हिडीओ कॅसेट दिली.




india news

M बोले तो.. (भाग २)

विविध प्रकारच्या मत्स्यांची कायम रेलचेल असायची मांजरेकरांकडे. मग भरल्या पोटी भजन रंगणारच!




india news

पाश्र्व आणि संगीत

१९२७ सालचा ‘जॅझ सिंगर’ आणि १९३१ सालचा ‘आलमआरा’ हे अनुक्रमे अमेरिका आणि भारताचे पहिले बोलपट.




india news

पाणघोडा आणि संगीत!

चित्रपटामध्ये थीम म्युझिक करून त्याची सांगड पात्रांशी घालून देणं हे तात्पुरते ‘स्वरसंस्कार’ झाले.




india news

विचारवाटा आणि संगीत!

मी चित्रपट रवंथ करतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही! यामुळे पाश्र्वसंगीत ‘सुचायला’ मला मदत होते.




india news

नाटय़ आणि संगीत!

बालगंधर्वकालीन पारंपरिक संगीत नाटकात ऑर्गन आणि तबला प्रत्यक्षात प्रेक्षकांच्या समोर वाजत असे.




india news

नाटय़प्रयोग आणि संगीत

लेखकाच्या स्क्रिप्टला संगीताचं सब-स्क्रिप्ट देण्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी सफल झाला असं जाणकारांचं मत पडलं.




india news

आधी कोंबडी की..?

एका भाषेत गाजलेला चित्रपट दुसऱ्या भाषेत जसाच्या तसा बनवणे हे काही आपल्याला नवीन नाही.




india news

चांगल्या चालीचा माणूस

‘तुमचे कोमल धैवत आणि तीव्र मध्यम मला खायला उठतात हो!’ मी एकदा गप्पांच्या ओघात त्यांना बोललो.




india news

चांगल्या चालीचा माणूस

पंडितजींनी गायलेले खळेकाकांचे अभंग म्हणजे जणू अमृतात घोळून सोन्याचा वर्ख लावलेले शब्द..




india news

चित्रपट आणि ध्वनी

भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ एप्रिल १९३१ रोजी प्रदर्शित झाला.




india news

चित्रपट आणि ध्वनी

पुण्याचाच माझा संगीतकार मित्र नरेंद्र भिडे याच्यावर मी वाद्यवृंद संयोजनाची जबाबदारी सोपवली.




india news

दिल है छोटासा..

अरेंजरनी काउंट दिला.. ‘‘वन-टू-थ्री-फोर’’- व्हायोलिन्सचं इंट्रो म्युझिक सुरू झालं-टेकचा बाण सुटला.




india news

‘दिल है छोटासा..’

वास्तविक पाहता आशाताई पहिल्यांदा माईकसमोर उभ्या राहिल्या होत्या १९४३ साली.




india news

संवाद संवादिनीशी!

‘१८४२ साली.. फ्रान्समध्ये.’ मी चमकून इकडे तिकडे पाहिलं.




india news

‘तुम्हाला सुचतं कसं?’

एकदा गझलसम्राट मेहदी हसन खाँसाहेब पेशावरचा कार्यक्रम संपवून दुसऱ्या गावाकडे निघाले होते.




india news

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६७. खरा घूँघट : लोकेषणा

परमार्थाच्या मार्गावर खऱ्या अर्थानं ज्यानं पहिलं पाऊल टाकलं त्या पावलामागे खरी कळकळ होती. परमात्मप्राप्तीची खरी आस होती. भले ती क्षीण असेल. जे होतं ते अत्यंत आत्मिक होतं.




india news

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६८. कौन बतावे बाट

सामान्य साधकापासून तपस्व्यापर्यंत ; प्रत्येकाच्याच वाटय़ाला भगवंताला दूर ठेवणारा ‘घूँघट’ येतोच योतो. तो ‘घूँघट’ ओळखता येणं आणि तो दूर करता येणं सोपं नाही. त्यासाठीचा उपाय आणि परमार्थाचा खराखुरा शुद्ध मार्ग श्रीसद्गुरूच दाखवतात आणि त्या वाटेवरून चालूनही घेतात. कबीरजी म्हणूनच म्हणतात.. गुरुबीन कौन बतावै बाट! अत्यंत प्रसिद्ध असं हे भजन आहे. जीवन कसं आहे? या भजनात ते सांगतात-