india news शहापूर, मुरबाड तालुक्यांवर पाणीसंकट By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T03:56:46+05:30 दोनशेहून अधिक गाव-पाडय़ांना टँकरद्वारे पुरवठा Full Article ठाणे
india news खंडणी उकळण्यासाठी पाकिस्तानी मित्राची मदत By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T04:00:54+05:30 मित्रांच्या मोबाइल क्रमांकावर एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून सीमाची काही छायाचित्रे आली. Full Article ठाणे
india news गाडीच्या प्रतीक्षेत मजूर अस्वस्थ By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T04:06:09+05:30 अखेर पाच ते सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर ही गाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली. Full Article ठाणे
india news ठाणे जिल्ह्य़ात १५४ नवे रुग्ण; बाधितांची संख्या १८०९ वर By www.loksatta.com Published On :: 2020-05-09T00:45:21+05:30 नवी मुंबईत शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला. Full Article ठाणे Coronavirus
india news सेलिब्रेशनचा कपडेपट! By www.loksatta.com Published On :: 2018-12-14T02:46:40+05:30 घरापासून आणि शहरापासून कुठे तरी लांब जाऊन इयर एण्ड साजरा करायचा ही पद्धत काही नवीन नाही. Full Article लेख
india news ये रेशमी जुल्फें.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-14T01:39:40+05:30 ‘मेकओव्हर’ करण्याची इच्छा असेल तर हेअर स्टाइल त्यात सर्वात महत्त्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडते. Full Article लेख
india news व्हिवा दिवा : मेघना वाणी, पुणे By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:34:54+05:30 केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी. Full Article लेख
india news नया है यह : थंडीतले सोबती By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:36:52+05:30 तुमच्या खिशाला परवडतील असे खास थंडीसाठीचे बॉडी लोशन्स स्वस्त दरात बाजारात उपलब्ध आहेत. Full Article लेख
india news नावापुरते स्पा फूड.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:40:39+05:30 स्पा हे नाव घेतल्यावर चटकन आराम, रिलॅक्स, स्टीम, मसाज तत्सम गोष्टी डोळ्यासमोर येतात Full Article लेख
india news ब्रॅण्डनामा : वॅसलिन By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:43:10+05:30 भारतासारख्या देशात काही प्रांत वगळता कडाक्याची थंडी नसूनही घरोघरी वॅसलिन सहज आढळते Full Article लेख
india news कॅफे कल्चर – बी. मेरवान अॅण्ड कंपनी : तुम जिओ हजारो साल.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:45:20+05:30 ग्रँट रोड स्थानकाच्या पूर्वेला एक शतकी परंपरा लाभलेला इराणी कॅ फे आहे. बी. मेरवान अॅण्ड कंपनी. Full Article लेख
india news ‘पॉप्यु’लिस्ट : संगीतातला भक्तिरस.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:46:52+05:30 अत्यंत गरिबीतून आलेल्या या कलाकाराने श्रीमंतीचे सारे रंग संगीताच्या बळावर पाहिले. Full Article लेख
india news ‘कट्टा’उवाच : डायरी By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T03:43:25+05:30 कधीकाळी ती रोज लिहिली जायची आणि हळूहळू रोज वेळ मिळेनासा झाल्यावर ती कधीतरी लिहिली जायला लागली. Full Article लेख
india news ‘जग’ते रहो : मन रमवणारी सिअॅटलवारी! By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:50:07+05:30 वेस्ट आणि ईस्ट कोस्टच्या राज्यांच्या विचार करता ती डेमोक्रॅट पक्षाकडे कल असणारी आहेत. Full Article लेख
india news विरत चाललेले धागे : जुळत चाललेले धागे By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:51:58+05:30 एक समाज म्हणून आपला वारसा जपण्यात अक्षम्य बेजबाबदारपणा सर्व स्तरांमध्ये दिसून येतो. Full Article लेख
india news तरुण जिम्नॅस्टचा अटकेपार झेंडा.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:54:11+05:30 एरोबिक्स जिम्नॅस्टिक हा जिम्नॅस्टिकचाच एक प्रकार असल्याचे तो सांगतो. Full Article लेख
india news आरोग्यम् ‘स्पा’संपदा By www.loksatta.com Published On :: 2018-12-21T02:56:02+05:30 सोप्या भाषेत सांगायचे तर स्पा हा आपल्या शरीराला आराम मिळावा या गोष्टीसाठी आहे. Full Article लेख
india news व्हिवा दिवा : ऐश्वर्या परब By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:37:18+05:30 व्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. Full Article लेख
india news बॉटम्स अप : भरपूर खा, थोडी प्या, मजा करा.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:35:55+05:30 ख्रिसमसपासून सणांचे बाजार सजतात. नवनव्या खूप साऱ्या सवलती मॉल, हॉटेले, दुकानदार देऊ करतात. Full Article लेख
india news ब्रॅण्डनामा : ब्रॅण्डपूर्ती By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:39:37+05:30 सतत नव्या शोधात असणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे खिळवून ठेवण्याची कसरत ब्रॅण्डना करावी लागेल. Full Article लेख
india news फॅशनदार : चाहूल नव्या फॅशन वर्षांची.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:41:47+05:30 आता क पडय़ांनंतर आपण या वर्षीच्या अॅक्सेसरीज आणि ज्वेलरी ट्रेंड्सवर एक नजर टाकूयात Full Article लेख
india news ‘पॉप्यु’लिस्ट : समारोपाची गाणी.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:43:17+05:30 गेल्या वीस-तीस वर्षांमध्ये आपल्या सांगीतिक भवतालामध्ये अभूतपूर्व बदल झाले. Full Article लेख
india news ‘कट्टा’उवाच : अच्छा चलता हूँ.. By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T04:55:47+05:30 तरुणाई असो वा मोठी माणसं, परमनंटली बाय-बाय करायची स्टाइल मात्र बदललेली नाही Full Article लेख
india news नया है यह : खरेदीचे नववर्ष By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:47:52+05:30 या वर्षी लग्नसराईचा मोसम होता, त्यामुळे ट्रॅडिशनल कपडे व दागिने यांना मोठय़ा प्रमाणात मागणी होती. Full Article लेख
india news ‘जग’लेल्यांच्या अनुभवविश्वाची शिदोरी By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:50:00+05:30 कधी हवामानाचे लटकेझटके बसतात तर कधी कुणी तिथं पटकन सेट होऊन जातात. Full Article लेख
india news खाऊच्या नव्या तऱ्हा By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:52:37+05:30 सर्वात पहिला फूड ट्रेंड हा नैसर्गिक उत्पादनांकडे वाढलेला ओढा हेच म्हणता येईल Full Article लेख
india news फॅशननामा By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T02:54:42+05:30 साठ ते सत्तरच्या दशकांतील फॅशन समर आणि विंटर कलेक्शनमध्ये प्रामुख्याने दिसते आहे Full Article लेख
india news तंत्राची हाक! By www.loksatta.com Published On :: 2018-12-28T03:24:45+05:30 सोलार या अपारंपरिक ऊ र्जास्रोताचा वापर आपण कळत नकळतपणे एवढी वर्षे करत आलो आहोत Full Article लेख
india news तबलीगींवर अधिक कडक कारवाईच हवी By www.loksatta.com Published On :: 2020-04-13T02:18:02+05:30 मुस्लीम सत्यशोधक मंडळाने तबलीगींच्या वर्तनावर केवळ नाराजी व्यक्त करणे अगदीच अपुरे आहे. Full Article लोकमानस
india news वितरणाचे प्रभागनिहाय विकेंद्रित नियोजन हवे! By www.loksatta.com Published On :: 2020-04-14T00:01:37+05:30 एकीकडे लोकांनी धान्य व इतर वस्तूंचे साठे करण्याची गरज नाही, असे सुरुवातीला शासन-प्रशासनाकडून सांगण्यात आले आणि आता वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. Full Article लोकमानस
india news ते प्रतिस्पर्ध्याना कवटाळू शकतात, तर भारत का नाही? By www.loksatta.com Published On :: 2020-04-15T00:04:00+05:30 अमेरिका, रशिया यांसारखे देश जर पारंपरिक प्रतिस्पर्ध्याना कवटाळू शकतात, तर आपण का नाही? Full Article लोकमानस
india news संबंध स्पर्धेचे असणे अपरिहार्य; पण तणाव नको By www.loksatta.com Published On :: 2020-04-16T00:03:43+05:30 प्रादेशिक प्रमुखांना विश्वासात घेऊन जर धोरणे राबवली तर परस्पर सहकार्याने ती पूर्ण होण्यास मदत होईल. Full Article लोकमानस
india news अटक करणे हीच एक मोठी शिक्षा By www.loksatta.com Published On :: 2020-04-17T00:03:55+05:30 जर न्यायपालिकेने संगणक व माहिती तंत्रज्ञानातील बारकाव्यांची दखल घेतली असती तर तेलतुंबडे यांच्यासारख्या विचारवंतांवर ही वेळ आली नसती. Full Article लोकमानस
india news प्रेरणास्रोत अन् ज्ञानस्रोतही! By www.loksatta.com Published On :: 2020-04-18T00:00:55+05:30 रा. वि. ऊर्फ भाऊ भुस्कुटे यांचे निधन झाले. भाऊंचे भूमिहक्कविषयक अपार ज्ञान व बांधिलकी सर्वच जनआंदोलनांची गाथा होती Full Article लोकमानस
india news मध्यमवर्गाला उपदेश करणाराही मध्यमवर्गच! By www.loksatta.com Published On :: 2020-04-20T01:55:59+05:30 साठेबाजी आपल्या देशात होतेच हाही अनेक पिढय़ांचा अनुभव आहे. Full Article लोकमानस
india news विरोधी पक्षांचे सल्ले घेण्यास सरकारने संकोचू नये By www.loksatta.com Published On :: 2020-04-21T00:02:21+05:30 सध्या भीषण करोना संकटात काँग्रेस पक्षाची सकारात्मक भूमिका सर्वानीच तितक्याच सकारात्मकतेने घेण्याची गरज आहे Full Article लोकमानस
india news शिथिलीकरणाच्या घाईत शर्ती कशा पाळायच्या? By www.loksatta.com Published On :: 2020-04-22T00:02:51+05:30 टाळेबंदीच्या नियमांतील ही सूट उपयोगात आणण्यापूर्वी सर्व संबंधितांनी त्यासाठी आवश्यक असलेल्या शर्तीचे पालन होईल याची दक्षता घ्यावयाची आहे. Full Article लोकमानस
india news राज्य शासनालाही सहकार्यच करावे! By www.loksatta.com Published On :: 2020-04-23T00:05:07+05:30 करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्य शासनालादेखील सहकार्य करणे हे जनसामान्यांचे कर्तव्य आहे. Full Article लोकमानस
india news निष्पक्षता दिसलीही पाहिजे! By www.loksatta.com Published On :: 2020-04-24T00:03:07+05:30 द्र आणि इतर राज्य सरकारांना केरळच्या उपाययोजनांमधून बरेच घेण्यासारखे आहे Full Article लोकमानस
india news आहे त्या तरतुदीची तरी अंमलबजावणी होते का? By www.loksatta.com Published On :: 2020-04-25T00:01:12+05:30 आरक्षणाची तरतूद ही आदिवासी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठीच नाही तर सामाजिक प्रतिनिधित्व मिळण्यासाठीसुद्धा आहे. Full Article लोकमानस
india news प्रश्न विचारले गेले म्हणूनच.. By www.loksatta.com Published On :: 2020-04-27T03:58:30+05:30 अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या वर्गाची सुरक्षा हा प्राथमिक विषय होता. Full Article लोकमानस
india news एकतंत्री कारभाराच्या मानसिकतेचा परिपाक.. By www.loksatta.com Published On :: 2020-04-28T00:04:02+05:30 लोकांचा जीव वाचविण्याबरोबरच आता जगण्यासाठी अर्थचक्र चालू होणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे बनले आहे. Full Article लोकमानस
india news संकटकाळातील विरोधाभासाची रूपे.. By www.loksatta.com Published On :: 2020-04-29T00:04:14+05:30 आग्रा येथील केंद्रातील तथाकथित रुग्णांबद्दलही ‘नको असलेले नग’ अशीच तेथील प्रशासनाची भावना असावी. Full Article लोकमानस
india news उत्पन्न घटलेले असताना निधी कसा उभा करायचा? By www.loksatta.com Published On :: 2020-04-30T00:05:00+05:30 जीडीपी घटल्याने ज्या छोटय़ा उद्योगांवर परिणाम होणार आहे, त्यांनाही मदत करणे गरजेचे आहे. Full Article लोकमानस
india news असाही विरोधाभास.. By www.loksatta.com Published On :: 2020-05-01T02:13:36+05:30 विदेशी चित्रपटांत तो यशस्वी भारतीयाच्या भूमिकेत वावरला! Full Article लोकमानस
india news परीक्षांबद्दलचा निर्णय विद्यार्थ्यांना न्याय देणारा हवा! By www.loksatta.com Published On :: 2020-05-02T00:10:00+05:30 दोन वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन पेपर तपासणीचा प्रयोग केला होता आणि तो सपशेल फोल ठरला होता. Full Article लोकमानस
india news कर्जाची वसुली ते निर्लेखित झाल्यानंतर कशी होईल? By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T02:32:52+05:30 थकीत कर्जे बंद दस्त्यात टाकली तरी त्यांची वसुली चालू असते’ अशी सारवासारव अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. Full Article लोकमानस
india news तासिका नाहीतच; आता शेती-व्यवसायही अशक्य.. By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T22:56:25+05:30 विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडय़ात तासिका तत्त्वावर काम करणारे तरुण संख्येने जास्त आहेत Full Article लोकमानस
india news ..उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे। By www.loksatta.com Published On :: 2020-05-05T21:04:31+05:30 ‘‘बंदी’शाळेचे विद्यार्थी!’ हा अग्रलेख वाचला. परप्रांतीय मजुरांची रवानगी हा विषय शासन कशा पद्धतीने हाताळत आहे, ते स्पष्ट झालेच आहे Full Article लोकमानस
india news मनुष्यबळ कमी पडताना नोकरभरती रद्द करणे अयोग्य By www.loksatta.com Published On :: 2020-05-06T22:12:35+05:30 कोणताही उद्योग उभारावा, तर नव्या उद्योगांना पोषक आणि अनुकूल परिस्थिती नाही. Full Article लोकमानस