india news भांडीकुंडी : कुकिंगचा बादशाह कुकर By www.loksatta.com Published On :: 2020-02-21T19:59:32+05:30 पदार्थ बनवण्यासाठी गृहिणींची मदत करणारा हा कुकर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात ‘बादशाह’सारखा मिरवत आहे. Full Article वास्तुरंग
india news पेस्ट कंट्रोल करताना घ्यावयाची काळजी By www.loksatta.com Published On :: 2020-02-21T20:00:46+05:30 पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती काळजी व खबरदारी न घेतल्यामुळे मृत्युमुखी पडण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. Full Article वास्तुरंग
india news निसर्गलिपी : पोषक खतं By www.loksatta.com Published On :: 2020-02-21T20:02:27+05:30 गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेणखत अशा खतांच्या वापराने वनस्पतींना आवश्यक जीवद्रव्याचा पुरवठा होतो. Full Article वास्तुरंग
india news प्रकाशविश्व : तमसो मा ज्योतिर्गमय! By www.loksatta.com Published On :: 2020-02-21T20:04:19+05:30 घरात पुरेसा प्रकाश असण्यासाठी दिवसा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश कसा येईल हे पाहणं गरजेचं आहे Full Article वास्तुरंग
india news निसर्ग सहवासातील निवास.. By www.loksatta.com Published On :: 2020-02-28T22:38:42+05:30 ब्रिटिश संस्कृतीची मोहोर उमटलेल्या बऱ्याच विश्रामगृहांच्या उभारणीत दगडी बांधकाम आढळते. Full Article वास्तुरंग
india news सहकारी गृहनिर्माण संस्था ग्राहक नाही सर्वोच्च न्यायालयाचे मत By www.loksatta.com Published On :: 2020-02-29T05:44:24+05:30 समस्त सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे Full Article वास्तुरंग
india news भांडीकुंडी : घुळूऽऽऽघुळूऽऽऽ रवी By www.loksatta.com Published On :: 2020-03-12T20:36:51+05:30 दह्यापासून ताक व लोणी तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात मदत करणाऱ्या ‘रवी’चा आढावा घेणार आहोत. Full Article वास्तुरंग
india news सहकारी संस्था ग्राहक आहे का? By www.loksatta.com Published On :: 2020-03-12T20:38:07+05:30 ग्राहक हक्क संरक्षण कायद्यातील या दोन व्याख्या आणि वरील दोन निकाल याच्या पार्श्वभूमीवर या मतप्रवाहाची तपासणी व्हायला हवी. Full Article वास्तुरंग
india news मार्क ट्वेन यांचं कलात्मक घर.. By www.loksatta.com Published On :: 2020-03-12T20:39:35+05:30 समाजवादी विचारसरणीचे मार्क ट्वेन (सॅम्युएल क्लेमेन्स) वर्णद्वेष आणि गुलामगिरी प्रथा यावर निर्भीड व्याख्याने देत. Full Article वास्तुरंग
india news करोना : गृहनिर्माण सोसायटींनी घ्यावयाची काळजी By www.loksatta.com Published On :: 2020-03-20T17:55:10+05:30 आज देशभरच नव्हे तर जगातच भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. Full Article वास्तुरंग
india news प्रकाशविश्व : लिव्हिंग रूम व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब By www.loksatta.com Published On :: 2020-03-20T17:56:42+05:30 प्रकाश खूप जास्त असेल, तर टीव्ही पाहताना त्रास होतो. तसंच प्रकाश खूप कमी असेल, तर डोळ्यांवर ताण पडून डोकं दुखायला लागेल. Full Article वास्तुरंग
india news निसर्गलिपी : खते आणि रोपांची काळजी By www.loksatta.com Published On :: 2020-04-25T02:30:55+05:30 ओलावा शोषला जाऊन, काहीसं कोरडं आणि सहजी वापरता येईल असं खत सतत तयार होतं राहतं. Full Article वास्तुरंग
india news मु. पो. पंढरपूर By www.loksatta.com Published On :: 2015-01-04T05:07:20+05:30 आजच्या काळातील संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर.. Full Article यमक आणि गमक लोकरंग pandharpur
india news रंग By www.loksatta.com Published On :: 2015-01-18T01:02:52+05:30 आजचे संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर.. Full Article यमक आणि गमक लोकरंग colour
india news गळा दाबल्याने गाणे अडते का? By www.loksatta.com Published On :: 2015-02-01T03:00:11+05:30 स्वत:मधील लेखकाचं मरण घोषित करणाऱ्या मित्रा, आपला नियमित पत्रव्यवहार होता.. आपण कुठल्यातरी लिटररी फेस्टिव्हलला एकदा भेटलो होतो.. Full Article यमक आणि गमक लोकरंग song
india news गोष्ट लिहिणाऱ्याची गोष्ट By www.loksatta.com Published On :: 2015-02-15T01:29:35+05:30 शिक्षकी पेशात आपल्या विद्यार्थ्यांची संख्या हमखास वाढत जाते. वर्ष संपलं की माजी विद्यार्थ्यांच्या संख्येत आपोआप वाढ होते. वर्षांच्या सुरुवातीला नवे विद्यार्थी दाखल होतात. Full Article यमक आणि गमक लोकरंग story
india news झेंडे By www.loksatta.com Published On :: 2015-03-01T01:01:38+05:30 डांबरी रस्ते तापू लागलेत. राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे चुकवताना ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागलंय. टोलवाले इमानेइतबारे पैसे घेऊन पावती देतायत. Full Article यमक आणि गमक लोकरंग
india news बाई संभाळ कोंदण By www.loksatta.com Published On :: 2015-03-15T03:34:42+05:30 आजकाल गावोगाव, विशेषकरून शहरांमधून मॉर्निग वॉकची चळवळ जोरात आहे. या भल्या पहाटे चालण्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा डॉक्टरांनी बंधनकारक करण्याचा वाटा मोठा असतो. Full Article यमक आणि गमक लोकरंग morning-walk
india news कटिंग By www.loksatta.com Published On :: 2015-03-29T01:45:57+05:30 सकाळची वेळ. वाडय़ाचं पुढचं आणि मागचं दार घट्ट लावून घेतलंय. वाडय़ातल्या खोल्यांतून, माडीवर शोध सुरू आहे. Full Article यमक आणि गमक लोकरंग
india news अंधारातला नट By www.loksatta.com Published On :: 2015-04-12T12:18:44+05:30 राष्ट्रीय नाटय़ विद्यालयानं आयोजित केलेला भारतीय रंग महोत्सव या वर्षी प्रथमच आमच्याकडे झाला. अप्रतिम नाटकं बघायला मिळाली. Full Article यमक आणि गमक लोकरंग
india news सीमेवरचं नाटक By www.loksatta.com Published On :: 2015-04-26T12:16:24+05:30 घोळक्या-घोळक्यांनी लोक निघालेत. त्यांना साधायची आहे संध्याकाळची वेळ. पुरुष, बायका, म्हातारे, तरुण, लेकरं असे जथ्थे आतुर झालेले. Full Article यमक आणि गमक लोकरंग
india news खडूची भुकटी By www.loksatta.com Published On :: 2015-06-21T12:23:20+05:30 त्यादिवशी या गोष्टीतल्या शाळेसमोरची पितळी घंटा पोरं बडवतात. घंटेचा घणघणाट गावभर होतो. पण खेळात रमलेल्या दिनूला ही घंटा ऐकूच येत नाही. Full Article यमक आणि गमक लोकरंग
india news श्वानपुराण By www.loksatta.com Published On :: 2015-07-05T12:18:24+05:30 त्या दिवशी रात्री झोपताना मोबाइल ‘सायलेंट’ करायचा विसरलो आणि नेमका सकाळी साडेचार वाजता मोबाइल वाजला. मेसेज आलेला होता. झोप मोडलेलीच होती. मेसेज पाहू लागलो. Full Article यमक आणि गमक लोकरंग
india news का गं तुझे डोळे ओले? By www.loksatta.com Published On :: 2015-07-19T01:08:12+05:30 ए क प्रशस्त वाहता रस्ता. संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या कडेला दोन मध्यवयीन स्त्रिया गप्पा मारीत उभ्या आहेत. एक पाय रस्त्यावर टेकवून बाईकवर बसलेली आहे ती बाईकवाली. Full Article यमक आणि गमक लोकरंग
india news बाजार By www.loksatta.com Published On :: 2015-08-02T01:01:21+05:30 चारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने.. Full Article यमक आणि गमक लोकरंग market
india news मार्गदर्शन By www.loksatta.com Published On :: 2015-08-16T03:28:03+05:30 प्रदर्शित झालेला नवा चित्रपट पूर्वी छोटय़ा गावांत उशिराने लागायचा. Full Article यमक आणि गमक लोकरंग film
india news ‘निघून गेला आहे..’ By www.loksatta.com Published On :: 2015-08-30T03:31:08+05:30 वडाखालच्या मारोतीजवळ चांगलंच ऊन चमकतंय. या उन्हात पदरानं डोकं झाकून बायका केव्हाच्या बसल्यात. मधेच वेशीकडच्या वाटेवर धुरळा उडतो. Full Article यमक आणि गमक लोकरंग story
india news लांब नाकवाल्याची गोष्ट By www.loksatta.com Published On :: 2015-09-13T07:31:57+05:30 बाहेर टपून बसलेला थंडगार वारा अधाशासारखा आत घुसला. Full Article यमक आणि गमक
india news अंथरलेली वाळू By www.loksatta.com Published On :: 2015-09-25T19:32:38+05:30 अभ्यासक्रम संपलेले होते. परीक्षा तोंडावर आलेली. पोरा-पोरींचे हसरे चेहरे गंभीर झालेले. Full Article यमक आणि गमक exam
india news पिच्चर By www.loksatta.com Published On :: 2015-10-11T01:01:26+05:30 छोटंसं गाव. पोचम्मा देवीचं ठाण म्हणून पंचक्रोशीत अप्रूप. आम्हाला मात्र मामाचा गाव म्हणून कौतुक. Full Article यमक आणि गमक
india news बक्षिसी By www.loksatta.com Published On :: 2015-10-25T01:16:12+05:30 आताशा कुठली तरी नोटीस असल्यासारखा दरवाजाच्या कडीला पेपर लावलेला असतो. Full Article यमक आणि गमक farmers
india news पोळणारी सावली By www.loksatta.com Published On :: 2015-11-08T00:48:52+05:30 शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती. त्यामुळं अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे. Full Article यमक आणि गमक
india news लाल पोशाखातला हिरवा माणूस By www.loksatta.com Published On :: 2015-11-22T01:04:36+05:30 ओळी म्हणजे नुसती टाळ्याघेऊ, आकर्षक शब्दरचना नाही, तर जगण्यातून बहरलेला हा अनुभव आहे. Full Article यमक आणि गमक
india news रस्ता रोको By www.loksatta.com Published On :: 2015-12-05T04:59:28+05:30 घाईतच गाडी काढली. गाडीत नुसरत फतेहअली खान जीव तोडून गात होते. पहिला अडथळा उड्डाणपुलाचा. Full Article यमक आणि गमक
india news पाठलाग आणि प्राप्ती By www.loksatta.com Published On :: 2015-12-19T03:32:33+05:30 आता या पांढऱ्याशुभ्र ध्यानस्थ कागदावर एक साधी रेष मारून मी दुभंगू शकतो त्याची घनघोर शांतता. Full Article यमक आणि गमक
india news Scientist ची दारू आणि कवीचा Arrogance By www.loksatta.com Published On :: 2015-01-11T01:06:43+05:30 बालगीतांपासून बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्या रचना आपल्या संगीतात गुंफणारे संगीतकार आणि भोवतालची माणसं, घटना यांबद्दल अनावर औत्सुक्य असणाऱ्या सलील कुलकर्णी यांचं त्यासंदर्भात ‘व्यक्त’ होणारं पाक्षिक सदर.. Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड scientist
india news ‘king of डरकाळी’ By www.loksatta.com Published On :: 2015-01-25T01:09:43+05:30 ‘यंदाच्या पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचताना काढलेला हा माझा सेल्फी.. चाहत्यांना धन्यवाद’! आटपाट जंगलातल्या एका तरुण मोराने स्वत:चा फोटो फेसबुकवर टाकला आणि त्याला ताबडतोब प्रचंड प्रतिसाद सुरू झाला. सर्व वयोगटांतील लांडोर कौतुकाचा वर्षांव करू लागल्या.. Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड
india news कानगोष्टी By www.loksatta.com Published On :: 2015-02-08T02:28:44+05:30 ‘ऐका..!! एक सॉलिड न्यूज आहे. तुमचा सगळ्यांचा आवडता हीरो जतीन- येस्स तोच- जतीन कीर्तिकरचा कार अॅक्सिडेंट का झाला माहितीये? Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड
india news ती येते.. आणिक जाते By www.loksatta.com Published On :: 2015-02-22T04:16:16+05:30 ‘‘आजपर्यंत इतक्या रेखीव मूर्ती पाहिल्या देवी सरस्वतीच्या; पण या छोटय़ाशा बोटांनी जे घडवलंय ते अद्भुत आहे.. Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड
india news वाक्युद्ध जिंकण्याच्या लोकप्रिय पद्धती By www.loksatta.com Published On :: 2015-03-08T06:43:48+05:30 ‘हो, मला तुझं म्हणणं पटलं..’ हे वाक्य ऐकणं म्हणजे ‘तू महान आहेस,’ ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, ‘तू सर्वोत्तम आहेस’ या सगळ्यापेक्षा ‘मोठी’ वाटणारी मिळकत!! Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड debate
india news कधी माझी.. कधी त्याचीही साऊली.. By www.loksatta.com Published On :: 2015-03-22T01:57:33+05:30 एकमेकांच्या डोळ्यांत ‘ती’ खूण दिसणं.. काहीतरी खास उमगणं आणि मग एकमेकांचं होणं.. आणि मग हळूहळू एकमेकांत इतकं मिसळून जाणं, की ‘ती’ उन्हात उभी राहिली की सावली पडेल ती तिची, किंवा मग तिच्या प्राणांत मिसळलेल्या ‘त्या’ची!! Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड
india news भव्य पडदा.. निरागस नानू.. धोनीचा गुरू आणि सूर्यफुलं By www.loksatta.com Published On :: 2015-04-05T12:17:47+05:30 ‘‘पंधरा दिवस कष्ट घेऊन रोज तूप लावून मिश्या वाढवल्या आहेत, एकदम परफेक्ट शिखर धवन स्टाइल मिशी करून दे, सगळ्यांची.. सात जणांची.’’ Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड
india news सुट्टी By www.loksatta.com Published On :: 2015-04-19T12:50:38+05:30 दोन आठवडय़ांपूर्वी ते छोटे छोटे चेहरे किती काळजीत होते! ‘कधी एकदा हा ट्रॅफिक जॅम सुटणार आणि घर येणार?’ असं आपण म्हणतो ना.. तसंच त्यांचं झालं होतं. Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड
india news थँक यू मास्तर!! By www.loksatta.com Published On :: 2015-06-14T12:21:18+05:30 इतक्या महत्त्वाच्या आणि प्रचंड अवघड परीक्षेचा निकाल काय लागेल? तळहातांना घाम, हाताची हलकीशी थरथर, आरशात स्वत:शी संवाद, देवासमोर हात जोडून उभे राहिल्यावर मनापासून प्रार्थना- ‘तसं मी चुकत असेन अधूनमधून; पण मी वाईट नाही, दुष्ट नाही.. Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड teacher
india news शब्द एकेक ‘असा’येतो की!! By www.loksatta.com Published On :: 2015-06-28T12:28:22+05:30 धबधब्यासारखे कोसळणारे शब्द, रातराणीतून झिरपणाऱ्या चांदण्यासारखे शब्द, काटेरी शब्द, हळुवार मोरपिसासारखे शब्द.. कधी बिलगणारे, कधी कान धरणारे, कधी आई होऊन दृष्ट काढणारे शब्द आणि कधी बाई होऊन वेड लावणारे शब्द. Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड
india news उदासीत या कोणता रंग आहे? By www.loksatta.com Published On :: 2015-07-12T01:01:21+05:30 समृद्धीचा रंग.. हिरवा. शांततेचा.. पांढरा. प्रेमाचा.. गुलाबी. राग-क्रोधाचा.. लालबुंद. दु:खाचा.. काळा! बालपणाचा.. सप्तरंगी! भक्तीचा.. केशरी! ..स्वत:शीच बोलत होतो. भावना आणि रंग यांच्या जोडय़ा लावत... Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड marathi-song music song
india news जीवन त्यांना कळले हो…. By www.loksatta.com Published On :: 2015-07-26T01:01:55+05:30 जीवन त्यांना कळले हो.. ‘जीवन त्यांना कळले हो मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो..’ Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड marathi-music marathi-poem marathi-song
india news .मग जगायचं कधी? By www.loksatta.com Published On :: 2015-08-08T01:01:01+05:30 ‘तु म्हाला एक सॉलिड आयडिया देते सर. रोज तुम्ही एका विषयावर मुलाखत द्या. संगीताची वेगवेगळी अंगं, कविता, वाद्यं, परंपरा.. Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड life
india news सलील अन्प्लग्ड : इच्छा मेली.. By www.loksatta.com Published On :: 2015-08-23T01:01:06+05:30 ‘‘गेली सुमारे दहा-बारा वर्षे एका छोटय़ाशा खोलीत ते एकटे राहताहेत. एकेकाळी सगळ्या मोठमोठय़ा संगीतकारांच्या ध्वनिमुद्रणांत महत्त्वाचा सहभाग असणारा हा महान वादक! Full Article लोकरंग सलील अनप्लग्ड poem
india news वैचारिक बैठक.. तत्त्वं.. आणि खिडकीतला हात!! By www.loksatta.com Published On :: 2015-09-19T08:29:08+05:30 आपल्याकडे मराठीचे प्राध्यापकसुद्धा अनेकदा काहीही गंभीर बोलायचं तर इंग्रजीत का बोलतात, Full Article सलील अनप्लग्ड