india news सफर मिठाच्या खाणीची By www.loksatta.com Published On :: 2015-09-24T23:05:07+05:30 जर्मनीतलं साल्झबर्ग प्राचीन काळात प्रसिद्ध होतं ते तिथे असलेल्या सॉल्टमाइन म्हणजेच मिठाच्या खाणीसाठी. Full Article ट्रॅव्हलॉग
india news का धरिला परदेश? By www.loksatta.com Published On :: 2015-10-08T20:16:07+05:30 परदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण. Full Article ट्रॅव्हलॉग blog
india news पर्यटकांना लुभावणारा ‘त्रिपुरा’ By www.loksatta.com Published On :: 2015-10-29T22:36:49+05:30 भारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे. Full Article ट्रॅव्हलॉग tripura
india news चिमुकलं ब्रॅन्सन By www.loksatta.com Published On :: 2015-11-19T22:13:25+05:30 आमची ब्रॅन्सनची ट्रिप मिझुरीमधल्या सेंट लुईसपासून सुरू झाली. Full Article ट्रॅव्हलॉग paryatan
india news पृथ्वीवरचे नंदनवन By www.loksatta.com Published On :: 2015-12-11T05:36:24+05:30 टय़ुलिपची फुलं आणि त्यांच्या नयनरम्य गार्डन्सची हिंदी सिनेमातून दिसणारी झलक नेहमीच भुरळ घालते. Full Article ट्रॅव्हलॉग
india news अमेरिकानुभव By www.loksatta.com Published On :: 2015-12-11T05:36:38+05:30 अगदी माझ्या गावची बरीच मंडळी व नातेवाईक सिंगापूर- मलेशिया- युरोपला जाऊन फिरून आली. Full Article ट्रॅव्हलॉग
india news केदारकंठवरील थरारक पदभ्रमण By www.loksatta.com Published On :: 2016-01-28T21:59:22+05:30 मग गर्दी टाळण्याचा उपाय सुचला तो म्हणजे हिमालयात पदभ्रमणाला (ट्रेकिंग) जाऊ या. Full Article ट्रॅव्हलॉग trekking
india news सिंगापूरची सूरमयी सफर By www.loksatta.com Published On :: 2016-01-28T21:56:47+05:30 स्टेशनवर फक्त २५-३० लोक, अत्यंत स्वच्छता, शांतता. इथे सिटी अंडर सिटी अशी मेट्रो स्टेशन्स आहेत. Full Article ट्रॅव्हलॉग
india news दर्शन कैलास मानसरोवराचे By www.loksatta.com Published On :: 2016-02-19T04:17:11+05:30 कैलास पर्वताची आयुष्यात एकदा तरी यात्रा करण्याची इच्छा नसलेला हिंदू शोधूनही सापडणार नाही. Full Article ट्रॅव्हलॉग
india news जसवंतगड वॉर मेमोरियल… By www.loksatta.com Published On :: 2016-03-03T19:57:44+05:30 प्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते. Full Article ट्रॅव्हलॉग
india news चित्रकूट दर्शन By www.loksatta.com Published On :: 2016-03-10T19:00:56+05:30 दीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे. Full Article ट्रॅव्हलॉग
india news सुहाना सफर By www.loksatta.com Published On :: 2016-03-24T11:56:04+05:30 एक मुलगी एक दिवस उठते आणि पनवेल ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करते Full Article ट्रॅव्हलॉग
india news स्वित्झर्लंडची सफर By www.loksatta.com Published On :: 2016-06-02T21:06:58+05:30 झुरिच लेक बघून एंजलबर्ग येथे आम्ही मुक्कामासाठी टेरेस या हॉटेलवर गेलो. Full Article ट्रॅव्हलॉग switzerland
india news एकमेवाद्वितीय फ्लॉरिडा गार्डन By www.loksatta.com Published On :: 2016-06-09T19:43:04+05:30 अमेरिकेतला हा एकमेव बोटॅनिकल फ्रूट आणि स्पाइस पार्क. Full Article ट्रॅव्हलॉग
india news द्वारशिल्प By www.loksatta.com Published On :: 2016-06-23T18:35:46+05:30 किल्ल्यांची प्रवेशद्वारं ही त्यांच्या अभेद्येतची द्योतक असतात. Full Article ट्रॅव्हलॉग
india news पाण्याखालचं जग अनुभवताना… By www.loksatta.com Published On :: 2016-06-23T18:33:46+05:30 ट्रेनिंगनंतर स्कुबा डायव्हिंगचा प्लान ठरला होता. Full Article ट्रॅव्हलॉग
india news रंगीलो राजस्थान By www.loksatta.com Published On :: 2016-07-07T19:27:37+05:30 राजस्थान म्हणजे रखरखीत वाळवंट अशीच आपल्या सगळ्यांची समजूत असते. Full Article ट्रॅव्हलॉग
india news ज्वालामुखीच्या तोंडावर… By www.loksatta.com Published On :: 2016-09-14T19:51:07+05:30 इंडोनेशियात जावाच्या पूर्वेला असलेला माउंट ब्रोमो हा एक जिवंत ज्वालामुखी. Full Article ट्रॅव्हलॉग
india news कथा एका दुर्लक्षित साम्राज्याची By www.loksatta.com Published On :: 2016-09-22T19:44:41+05:30 हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. Full Article ट्रॅव्हलॉग
india news दोन चाकांवरची स्वप्न सफर By www.loksatta.com Published On :: 2016-10-06T18:34:03+05:30 अचानक त्यांचा मेल आला की प्लॅन रेडी आहे. तयारी असल्यास कळवणे. Full Article ट्रॅव्हलॉग
india news मोरोशीचा भैरवगड By www.loksatta.com Published On :: 2016-11-11T15:09:22+05:30 गडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती. Full Article ट्रॅव्हलॉग
india news डय़ुमेला बोतस्वाना By www.loksatta.com Published On :: 2016-11-18T11:55:46+05:30 ‘बोतस्वाना देशात वर्षभराच्या वास्तव्यात मला वारंवार ‘डय़ुमेला’ हा शब्द ऐकू येतो, बोलावा लागतो. Full Article ट्रॅव्हलॉग
india news निसर्गसुंदर, समृद्ध कॅनडा By www.loksatta.com Published On :: 2016-12-08T19:06:14+05:30 माझी एक मैत्रीण मला सतत तिच्याकडे टोरान्टोमध्ये येण्यासाठी आग्रह करीत असे. Full Article ट्रॅव्हलॉग
india news योजेमिटी नॅशनल पार्क By www.loksatta.com Published On :: 2018-09-27T21:16:45+05:30 योजेमिटीमधला ‘मारीपोसा ग्रोव्ह’ (Mariposa grove) हा व्हिस्टाप्रिंट पाहण्याबाबत आम्ही लकी ठरलो. Full Article ट्रॅव्हलॉग
india news विषयाचा विसरू पडे। इंद्रियांची कसमस मोडे। By www.loksatta.com Published On :: 2014-01-12T01:01:28+05:30 पाश्चात्य संगीत आवडणारे आणि त्यांचा अभ्यास असणारे संगीतरसिक आपल्याकडे तसे अल्पसंख्यच. म्हणूनच पाश्चात्य संगीतप्रकार व त्यांचे कर्तधर्ते यांचा रसीला परिचय करून देणारे हे पाक्षिक सदर... Full Article लयपश्चिमा लोकरंग music
india news त्वेष, असहायता, संतापाचं ‘रॉक अँड रोल’ By www.loksatta.com Published On :: 2014-01-26T01:01:04+05:30 पाश्चात्य संगीत आवडणारे आणि त्यांचा अभ्यास असणारे संगीतरसिक आपल्याकडे तसे अल्पसंख्यच. म्हणूनच पाश्चात्य संगीतप्रकार व त्यांचे कर्तधर्ते यांचा रसीला परिचय करून देणारे हे पाक्षिक सदर... Full Article लयपश्चिमा लोकरंग music song
india news रॉकचं रणांगण By www.loksatta.com Published On :: 2014-02-09T01:07:36+05:30 जिमी हेंड्रिक्स आणि विश्राम बेडेकर हे सारख्या जातकुळीच्या उच्च प्रतिभेचे धारक आहेत. एक रॉक संगीतकार; दुसरा लेखक. एक अमेरिकेतला, एक भारतामधला. पण दोहोंच्या अभिव्यक्तीमधला त्वेष, जोरकसपणा आणि कलेवरची पक्की पकड हे किती सारखं आहे! Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news ‘पसरवतात साले भलते रोग..’ By www.loksatta.com Published On :: 2014-02-23T01:15:19+05:30 दीनानाथ दलालांचं ‘फॉरेस्ट’ नावाचं जलरंगामधलं एक चित्र मी पाहतो आहे. दोन मोठ्ठाले झाडांचे तपकिरी-लाल बुंधे. Full Article लयपश्चिमा लोकरंग music
india news असंतोषाच्या दारावर.. By www.loksatta.com Published On :: 2014-03-09T07:43:16+05:30 ‘मेटल’ हे रॉक संगीताचं अपत्य आहे. हट्टी, कणखर, चढत्या सुरातलं आणि बापाचं न ऐकणारं. रॉकदेखील काही कमी बंडखोर नाही, पण ‘मेटल’ हे बंडखोरीच्याही पुढचं आहे. Full Article लयपश्चिमा लोकरंग music
india news इंडिया, भारत आणि रॉक By www.loksatta.com Published On :: 2014-03-23T01:14:29+05:30 आजचा दिवस पुन्हा ए. आर. रेहमानचा. सकाळीच त्याचं ‘रॉकस्टार’मधलं ‘नादान परिंदे’ गाणं ऐकलंय. आता दिवसभर काही का कामं चालेनात, ते गाणं त्याच्या भव्यतेसह मागे असेलच. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news शिकण्यासारखी गोष्ट By www.loksatta.com Published On :: 2014-04-20T01:01:45+05:30 लहान मूल विश्वासानं आईच्या हातात बोट सारून झोपून जातं तसं कित्येक नागरिक आपापल्या देशात निर्धास्तपणे रात्री निजतात. पण साऱ्यांच्याच नशिबात असं भाग्य नसतं. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news ‘लिव्हीन् ला विदा लोका’ By www.loksatta.com Published On :: 2014-05-04T01:01:24+05:30 बालगंधर्वाचं एक नाटय़गीत आहे : ‘मला मदन भासे हा मोही मना.’ आणि ते कधीही ऐकलं की मला रिकी मार्टिनच डोळ्यांपुढे दिसू लागतो. Full Article लयपश्चिमा लोकरंग music song
india news सागरा प्राण तळमळला.. By www.loksatta.com Published On :: 2014-05-18T01:10:34+05:30 तीगाते तेव्हा तिचं सारं शरीर गातं. ती म्हणते, ‘हिप्स् डोंट लाय..’ आणि सारं प्रेक्षागृह तरुण होतं. तिचे हात आलापी मांडतात. तिचे चपळ पाय ताना घेतात. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news हिपहॉप-पठण! By www.loksatta.com Published On :: 2014-06-15T01:01:22+05:30 वेद हे जगातलं पहिलं साहित्य आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. पण वेदपठण हे बहुधा पहिलं हिपहॉप असावं! हिपहॉप रॅपमध्ये आणि वेदपठणात सांगीतिक शैलीदृष्टय़ा फारसं अंतर नाही. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news कुसुमाग्रजांचे हिप-हॉप! By www.loksatta.com Published On :: 2014-06-29T01:01:11+05:30 पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’ कादंबरीतली नायिका मुक्त, निर्व्याज, सहजतेनं उमललेलं फूल असावं तशी जगत असते. Full Article लयपश्चिमा लोकरंग honey-singh
india news ‘माळय़ाच्या मळय़ामंदी..’ By www.loksatta.com Published On :: 2014-07-13T01:12:16+05:30 दुपारच्या वेळी आकाशात काळे ढग भरून आले असताना, वाऱ्यानं झाडांची पानं सळसळ करत असताना, पाऊस कधीही येईल अशा बेतात असताना ऐकायचं संगीत हे ‘कंट्री’ आहे. Full Article लयपश्चिमा लोकरंग lokrang-loksatta music
india news ‘सांग, पुरेसं नाही हे सारं?’ By www.loksatta.com Published On :: 2014-07-27T01:10:47+05:30 आटोपशीर सभागृहामध्ये प्राण कानात घेऊन बसलेल्या श्रोत्यांपुढे तो गिटारची साधीशी धून छेडतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. आपण यु-टय़ुबवर ते चित्र पुष्कळ वर्षांनंतर बघत असतो; पण त्या टाळ्यांमुळे आपणही थरारून उठतो. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news शनाया ट्वेनचा स्त्रीवाद By www.loksatta.com Published On :: 2014-08-10T01:10:30+05:30 खूपजणांना कंट्रीसंगीत आणि लोकसंगीत हे एकसारखं वाटतं. ‘फोक’ आणि ‘कंट्री’ संगीत हे वरवर ऐकताना साधारण सारखं वाटूही शकतं, पण दोन्हींत एक महत्त्वाचा फरक आहे. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news गाणं आणि बॉम्ब By www.loksatta.com Published On :: 2014-08-31T01:09:11+05:30 सानिया यांनी त्यांच्या ‘ओमियागे’ या सुंदर आणि गंभीर कथेमध्ये एके ठिकाणी म्हटलंय- ‘‘..सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला.’’ Full Article लयपश्चिमा लोकरंग music song
india news प्रसिद्धी, पॉप आणि पु. ल.! By www.loksatta.com Published On :: 2014-09-07T06:43:16+05:30 आजच्या कॉलेजच्या पोरांचं गाणं ‘रॉक’ असेल, तर माझ्या वयाच्या आसपासच्या (आणि ते पस्तीस आहे!) पोरांचं कॉलेजमधलं गाणं हे ‘पॉप’ होतं. Full Article लयपश्चिमा लोकरंग marathi
india news मायकेल जॅक्सनचं ढोलपथक By www.loksatta.com Published On :: 2014-09-21T01:33:50+05:30 मायकेल जॅक्सनच्या इलेक्ट्रॉनिक ढोलपथकानं किमान दोन दशकं जगभर धिंगाणा घातला. तो पूर्वी मुंबईमध्ये ‘विझक्राफ्ट’तर्फे गायला-नाचायला आलेला तेव्हा काही दिवस वृत्तपत्रांचे रकाने त्याच्या बातम्यांनी भरून जात होते. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news लक्ष्मीपूजन: पॉप स्टाईल! By www.loksatta.com Published On :: 2014-10-05T01:08:23+05:30 पॉप आणि पैसा! अनुप्रासाच्या सोसासाठी मी हे दोन शब्द एकापुढे एक ठेवलेले नाहीत. सध्याच्या काळात ते समानार्थी शब्द आहेत. त्यांचा ‘अर्थ’ सारखाच आहे. कोणे एके काळी अमेरिकेमधली माध्यमं ‘पॉप म्युझिक अॅक्टस्’ असा शब्दप्रयोग वापरत असत. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news जगणं एक कोडं असतं By www.loksatta.com Published On :: 2014-10-19T12:31:47+05:30 मडोना लुईस व्हेरोनिका चिकोअ्ने या नावाची सुकन्या इटालियन बापाचा वारसा घेऊन मिशिगन राज्यामध्ये सरळमार्गी, कॅथॉलिक वळणाच्या घरात जन्मली तेव्हा मोठेपणी ती प्रचंड प्रसिद्ध गायिका, नृत्यांगना, अभिनेत्री, मॉडेल, उद्योजिका, लेखिका, फॅशन डिझायनर वगैरे होईल असं कुणाला वाटलं नसेल. Full Article लयपश्चिमा लोकरंग life
india news ढगाला लागली कळ By www.loksatta.com Published On :: 2014-11-02T05:27:15+05:30 असेच दिवाळीच्या नंतरचे दिवस होते आणि तेव्हा दिवाळीत थंडीही पडायची. त्या तशा सुखावणाऱ्या गार हवेत वॉकमनमध्ये कॅसेट घालून मी कॉलेजच्या ग्रंथालयाच्या पायरीवर गाणी ऐकत बसलो होतो. Full Article लयपश्चिमा लोकरंग music
india news फुटबॉलचं गाणं.. युद्धाचं गाणं By www.loksatta.com Published On :: 2014-11-16T06:18:18+05:30 चार वर्षांपूर्वीचीच गोष्ट. जगभरचे फुटबॉलप्रेमी टीव्हीच्या पडद्याला चिकटून बसले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘फिफा’ जागतिक करंडकाच्या स्पर्धा पार पडत होत्या. Full Article लयपश्चिमा लोकरंग music
india news न्यू सोल.. By www.loksatta.com Published On :: 2014-11-30T06:33:47+05:30 सध्या ऋतू कसा गमतीशीर आहे नाही? क्षणात थंडी, क्षणात ऊन, मध्येच ढग आणि मग नकळत पाऊस. सध्याचा हा ऋतू थेट ‘वर्ल्ड म्युझिक’सारखा-विश्वसंगीतासारखा मला वाटतो आहे. Full Article लयपश्चिमा लोकरंग
india news सतार आणि गितार By www.loksatta.com Published On :: 2014-12-14T01:13:42+05:30 ‘आपलं’ आणि ‘परकं’ याच्या व्याख्या तशा जगभर सारख्याच असतात. आपला ‘बाळ्या’ असतो, परकं ‘करट’ असतं. Full Article लयपश्चिमा लोकरंग music
india news निळा प्रारंभ By www.loksatta.com Published On :: 2014-12-28T01:31:31+05:30 बघता बघता वर्ष संपत आलं आहे आणि ‘लयपश्चिमा’चा हा शेवटचा लेख. ‘‘आता काय लिहिशील?’’ हा प्रश्न येऊन माझ्या पुढय़ात थांबला आहे! Full Article लयपश्चिमा लोकरंग music
india news कर्रम कुर्रम – २ By www.loksatta.com Published On :: 2016-03-10T18:56:49+05:30 बाहेर जेवायला गेल्यावर तर मसाला पापडाशिवाय अनेकांचं जेवण सुरूच होत नाही. Full Article पोटपूजा
india news भजी By www.loksatta.com Published On :: 2016-03-25T04:07:19+05:30 खमंग भजी खाल्ल्याचा आनंद तुम्हाला रस्त्यावरचा गाडीवालाच किंवा टपरीवालाच देणार. Full Article पोटपूजा