india news

लोकप्रभा ०९ डिसेंबर २०१६

पावसानं तारलं, कॅश‘लेस’ने मारलं!



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

लोकप्रभा १६ डिसेंबर २०१६

लग्नसराई विशेष : ऑनलाइन सोयरीक



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

लोकप्रभा २३ डिसेंबर २०१६

‘म्याँव म्याँव चे टार्गेट तरुणाई!



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

लोकप्रभा ३० डिसेंबर २०१६

नाताळ आणि नववर्ष विशेष



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

लोकप्रभा ०६ जानेवारी २०१७

डिजिटायझेशनला सरकारी अनास्थेचाच फटका



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

लोकप्रभा १३ जानेवारी २०१७

भविष्य विशेषांक



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

राज्यात भाजपचाच क्रमांक पहिला

पालिका निवडणुकांपूर्वी मराठा समाजाच्या मोच्र्यामुळे वातावरण तापले होते.




india news

लोकप्रभा २० डिसेंबर २०१७

२०१७ : यंत्रांना मिळणार नैसर्गिक बुद्धिमत्तेची जोड!



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

लोकप्रभा २७ जानेवारी २०१७

‘शत-प्रतिशत’ भाजप की, शिवसेनेचा ‘आवाज’?



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

लोकप्रभा २७ जानेवारी २०१७

‘शत-प्रतिशत’ भाजप की, शिवसेनेचा ‘आवाज’?



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

‘या’ पाच मौल्यवान वस्तूंचे मालक आहेत मुकेश अंबानी

जगभरातील सर्वात महागड्या पाच गोष्टींचे मालक मुकेश अंबानी आहेत.




india news

‘जीएसटी’ संकलनात राज्याचा १५ टक्के हिस्सा

गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ८ टक्क्यांनी उत्पन्न वाढले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.



  • 'लोकप्रभा' ई-आवृत्ती

india news

अनिवासी भारतीयांना साद !

अनिवासी भारतीय समुदायाला भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे स्थान आहे.




india news

मैत्रीचा आशादायी प्रवास

त्यांच्या उपस्थितीत झालेले अनेक करार उभय देशांतील मैत्रीचे बंध अधिक दृढ करतील..




india news

सियाचेन : सामरिक अपरिहार्यता

दहा जवावांवा प्राण गमवावे लागल्याने आता भारताने सियाचेन प्रदेशातून सन्य मागे घ्यावे




india news

‘रायसिना डायलॉग’ का महत्त्वाचा?

भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण राजकीय खेळाडू आणि आíथक सत्ता म्हणून उदय होत आहे.




india news

आर्थिक राजनयाचा ‘खासगी’ भर

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परराष्ट्र व्यवहारातील रुची सर्वश्रुत आहे.




india news

शह काटशहाचे राजकारण

कधी क्रिकेट सामन्यावरून तर कधी निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हेरगिरीचा ठपका ठेवून भारताला बदनाम करण्याची खेळी पाकने खेळली.




india news

मालदीवशी संधान : व्यवहार्य बदल!

मालदीवमध्ये लोकशाही पुनस्र्थापनेचे प्रयत्न फोल ठरल्यावर आता आहे




india news

महासत्ता बनण्याचा मार्ग खडतर!

ठाणकोटमधील हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन करण्यात आलेले अपयश असो




india news

इटालियन नौसैनिक आणि भारत

दोघा केरळी मच्छीमारांना ठार केल्याबद्दल भारताने ताब्यात घेतलेल्या ‘दोन्ही इटालियन नौसैनिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून इटलीत राहता येईल




india news

परराष्ट्र नीतीची दोन वर्षे

गेल्या दोन वर्षांत नरेंद्र मोदी यांनी ४० देशांना भेटी दिल्या तर किमान ७५ देशांचे नेते दिल्लीत येऊन गेले.




india news

Nsg Memebership: एनएसजीचे सदस्यत्व मिळेल; पण कसे?

एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी ओबामा यांनी दिलेला पाठिंबा आपल्यासाठी पुरेसा नाही.




india news

परराष्ट्र धोरणातील अन्य निर्णायक घटक

परराष्ट्र धोरण प्रक्रियेत सुषमा स्वराज यांना दुर्लक्षित केल्याचे चित्र प्रसारमाध्यमात उभे केले गेले.




india news

मैत्रीचे बंध बळकट करण्याची संधी

पंतप्रधान मोदी यांचा आफ्रिका दौरा गुरुवारपासून सुरू झाला.




india news

काश्मीरचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि पाकिस्तान

बुऱ्हान वानीला भारतीय सुरक्षारक्षकांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे गेले काही दिवस धगधगत आहे.




india news

काश्मीर : नव्या रणनीतीची गरज

काश्मीरविषयक द्विपक्षीय चर्चेचा मसुदा खोऱ्यातील पाकिस्तानसमर्थित दहशतवाद




india news

राजनैतिक मनुष्य‘बळ ’ पुरेसे आहे?

अन्य देशांच्या तुलनेत भारतीय परराष्ट्र सेवेत मंजूर पदे मुळातच कमीच आहेत.




india news

मोदींच्या व्हिएतनाम भेटीचे मोल

व्हिएतनामशी संबंध दृढ करून भारत दक्षिण चीन सागरातील स्वत:चे स्थान बळकट करू पाहत आहे.




india news

दबाव आहे, पण फायदाही..

भारताने पॅरिस करार मान्य केला, तर सिंधू पाणीवाटप कराराच्या चौकटीत राहण्याचे ठरवले.




india news

‘नेबरहूड’नव्याने शोध

मोदी सरकारच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ परराष्ट्र धोरणाला विलक्षण कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.




india news

व्यापारी बहिष्काराचे अस्त्र!

भारताला आण्विक पुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळण्यात चीनने आडकाठी केली.




india news

भारतीय राजनयातील अवकाश

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात मोदींविषयी सकारात्मक मत व्यक्त केले होते.




india news

‘इतिहासाच्या अंता’चा अंत

ट्रम्प आणि ब्रेग्झिटच्या निकालाने प्रस्थापित उदारमतवादी विचारप्रणालीला निश्चितच आव्हान उभे केले आहे.




india news

‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेचा संदेश

अमृतसर येथे अलीकडेच ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषद झाली.




india news

आयआरसीतील संवाद

गेल्या आठवडय़ात पुणे येथे आंतरराष्ट्रीय संबंध परिषद (आयआरसी) झाली.




india news

कलाच जेव्हा शस्त्र बनते!

बारा वर्षांनी ती इराणला परतली तेव्हा तिच्या मनातला, आठवणीतला इराण आणि प्रत्यक्षातला इराण यात जमीन-आस्मानाचा फरक होता. तिच्या आठवणीतला म्हणजेच पूर्वीचा इराण धर्मनिरपेक्ष होता. आता हुकूमशाहीच सुरू होती तिथं.




india news

आशेचा किरण

''सशस्त्र टोळी नेते, गुन्हेगार आणि अमली पदार्थाच्या व्यापाऱ्यांची अफगाण-संसदेत जी उपस्थिती आहे, त्याबद्दल मी अफगाणी जनतेचं सांत्वन करते. अफगाण जनता नुकतीच तालिबान्यांच्या कचाटय़ातून सुटली असली, तरी ती आता गुंडांच्या कचाटय़ात नव्यानं सापडली आहे.''सप्टेंबर २००५ मध्ये फराह प्रांताची प्रतिनिधी म्हणून जोया …




india news

बन लेडी

‘टेनेसी बन्स अ‍ॅण्ड कंपनी’ ही कॉर्डिया हॅरिंग्टनची कंपनी. १९९६ साली सुरू झालेली ही कंपनी आज हॅम बर्गर्स आणि इंग्लिश मफिन्स् जगभरातील सहाशेहून अधिक रेस्तराँना पुरवते.




india news

कल्पकतेचे प्रयोग

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या पॅराग्वेमध्ये जन्मलेल्या एका तरुणीला बदल घडवून आणण्याच्या दुर्दम्य इच्छेने झपाटले. तिने काग्वाझू या ग्रामीण भागाचा कायापालट घडवून आणला.




india news

‘रिअल’ उद्योजिका

अतिसामान्य कुटुंबात वाढलेल्या झ्यांगने शिक्षणाच्या मदतीने स्वत:ला एका अशा उंचीवर नेऊन ठेवलं की ‘सोहो चायना रिअल इस्टेट कंपनी’ ही तिची छोटीशी कंपनी आज १० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती असलेली बलाढय़ कंपनी बनली आहे.




india news

शेतकी संशोधक

सळसळत्या उत्साहाने भारलेली चिकोंडी चाब्व्हुटा आफ्रिकेतील मालवी देशातल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली तरुणी. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच तिने शेतीसाठी पूरक विषयात संशोधन केलं




india news

फिनिक्स भरारी

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठय़ा झालेल्या हिलरी डवेला एक कल्पना सुचली आणि त्या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी तिला आठ वर्षे संघर्ष करावा लागला.




india news

निसर्ग संवर्धनाचे धडे

गेली दोन दशके निसर्गाच्या संवर्धनासाठी, पर्यावरणपूरक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ती झटते आहे. माया संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या आणि मायमातीच्या संरक्षण-संवर्धनासाठी




india news

ग्रॅका

‘मारिया दास ग्रैकस सिल्वा फॉस्टर’ अर्थात ग्रॅका एका मोठय़ा ऑइल आणि गॅस कंपनीची जगातली पहिली महिला प्रमुख मानली जाते. देशाच्या १०० अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती असलेल्या ‘पेट्रोब्रास’या कंपनीची ही आंतरराष्ट्रीय सीईओ!




india news

क्वीन ऑफ शार्लोट स्ट्रीट

एक काळ असा होता, जेव्हा आर्लिनला अन्न मिळवण्यासाठी दारोदार पदार्थ विकावे लागत होते. एकच ड्रेस रोज धुऊन घालावा लागे; पण त्याच आर्लिनने नंतर शहरातील टॅक्सी स्टँडवर कॉर्न सूप आणि सॉसेस विकणे सुरू केले.




india news

बालमृत्यूंना आळा मुलांच्याच माध्यमातून

लहान मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांविरोधात लढण्यासाठी तिने माध्यम वापरलं व्हिडीओ फिल्म्सचं. मुलांना हसत खेळत सांगता येईल, अशा स्वरूपाचे कळसूत्री बाहुल्यांचे माहितीपट व टीव्ही कार्यक्रम तयार करत मुलांमध्ये जनजागृती करण्याचं शिवधनुष्य तिने उचललं.




india news

चेस क्वीन

युगांडातील काटवेच्या झोपडपट्टीत राहणारी एक मुलगी योगायोगाने बुद्धिबळाशी परिचित होते आणि कोणतीही पाश्र्वभूमी नसताना, अंगभूत क्षमतेच्या जोरावर, सरावाने भल्याभल्यांना चीत करते.




india news

प्रतिकूल ते अनुकूल

कधी काळी इंटर्न म्हणून रुजू झालेली उर्सुला बर्न्‍स आज ‘झेरॉक्स कॉर्पोरेशन’ या नावाने विख्यात असलेल्या बहुराष्ट्रीय आणि विशालकाय कंपनीची पहिली आफ्रिकी अमेरिकी महिला सीईओ आहे.




india news

विनम्र दातृत्व

शूचू चेनच्या दातृत्वाचा आलेख विस्मयजनक आहे. वडील निवर्तल्यावर तिनं ‘फो-ग्वांग बुद्धिस्ट अ‍ॅकॅडेमी’ला दहा लाख तैवान-डॉलर्सची देणगी दिली.