.. तोवर स्वप्ने बघूया की!
तुम्हाआम्हा सर्वाचे लाडके नितीनभाऊ परवाच वाहतूकदारांच्या ऑनलाइन संमेलनात आशावादी सूर लावताना दिसले.
तुम्हाआम्हा सर्वाचे लाडके नितीनभाऊ परवाच वाहतूकदारांच्या ऑनलाइन संमेलनात आशावादी सूर लावताना दिसले.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी नागपुर विमानळावर स्वयंसेवकांनी त्यांचे स्वागत केले.
नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या तृतीय वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम सुरु आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
प्रणव दा, आज तुम्हाला नागपूर संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरपाहून लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांना दु:ख झाले आहे असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
राष्ट्र उभारणीत जेव्हा समाज सहभागी होतो तेव्हाच सरकार काही तरी करु शकते. स्वातंत्र्य मिळण्याआधी देशासाठी आपल्याला एकत्र काम केले पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते.
उपराजधानी नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांतील ११६० पोलीस कर्मचारी येथे बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
ही रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार नाही तर दूध संघांमार्फत हे ५ रुपये दूध उत्पादकांना मिळणार आहेत. प्रत्येक दूध संघाला या ५ रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे.
राज्यात मराठा आंदोलन सुरु असल्याने यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
उद्यापासून सुरु होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री ठाकरे नागपूरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्कार करण्यात आला.
पशूधनाची काळजी घेण्यासाठी पशूपालकांना आवश्यक ती वाहतूक करण्यासाठी प्रमाणपत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय वर्ध्यातील पशूसंवर्धन विभागाने घेतला आहे
प्रकल्पाच्या ठिकाणी काही प्रमाणात वाफा दिसत होत्या. तो तांत्रिक प्रश्न असून घाबरण्याचे कारण नाही
लाल, केशरी व हिरव्या श्रेणींमध्ये जिल्ह्य़ांची विभागणी केली असून राज्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही यादी अद्ययावत केली जाणार आहे
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे या खटल्यात आरोपी आहेत.
मुंबई-पुण्यासह महाराष्ट्र, देशविदेश आणि जगातील करोना व्हायरस संबधित सर्व अपडेट्स येथे वाचा....
कालच औरंगाबादमध्ये १६ मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. तशाच प्रकारची मन हेलावून टाकणारी घटना दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरात घडली.
चीननमधील वुहान मार्केटमध्ये होणाऱ्या जिवंत प्राण्यांच्या बाजारपेठेने करोनाचा फैलाव केल्याचा दावा केला जात आहे.
करोना व्हायरसमुळे अमेरिकेत अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. तिथे ७५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
आता महाराष्ट्रातील सगळी गावं संपल्यामुळे परदेशात संमेलनं भरवायची पद्धत सुरू झाली आहे. परदेशी नंबर लागलेले सूटबूट घालून रुबाबदार होण्याच्या प्रयत्नात असतानाच, नंबर न लागल्यामुळे स्वत:ला मानी समजू लागलेले काही साहित्यिक सूटबूटवाल्यांना लाचार म्हणून हिणवतात.