india news तुम्हाला काय येतं? By www.loksatta.com Published On :: 2020-04-29T11:51:34+05:30 लष्कराच्या नाही, तरी स्वत:पुरत्या तरी भाकऱ्या भाजायला शिकवायला हवं. Full Article विशेष लोकप्रभा Coronavirus
india news इरफानचा काळ… By www.loksatta.com Published On :: 2020-04-29T17:34:09+05:30 खरं तर त्याला यश उशिरा मिळालं आणि त्याच्या अभिनयाचा कस लागेल अशा भूमिकाही तुलनेत कमीच मिळाल्या. Full Article विशेष लोकप्रभा
india news बडे बाप का होशियार लडका By www.loksatta.com Published On :: 2020-04-30T13:25:12+05:30 बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर टिकण्यासाठी जे जे लागतं ते सगळं घेऊन आलो आहोत, हे ऋषी कपूर यांनी सिद्ध केलं होतं. Full Article विशेष लोकप्रभा
india news श्रद्धांजली : मंत्रावेगळा By www.loksatta.com Published On :: 2020-05-01T06:24:20+05:30 इरफान खानच्या जाण्याने आपलं कुणीतरी गेलं आहे, ही सार्वत्रिक भावना आहे. Full Article लोकप्रभा विशेष लोकप्रभा
india news श्रद्धांजली : पडद्यावरचं आयुष्य By www.loksatta.com Published On :: 2020-05-01T06:26:41+05:30 ऋषी कपूर लहानाचे मोठे झाले ते रुपेरी पडद्यावरच, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. Full Article लोकप्रभा विशेष लोकप्रभा
india news कुवेतमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात By www.loksatta.com Published On :: 2020-05-01T20:16:45+05:30 देश-विदेशातील मराठी बांधवांनी इंटरनेटच्या सहाय्याने यंदाचा महाराष्ट्र दिन साजरा केला Full Article विशेष लोकप्रभा
india news टाळेबंदीतील गुगलिंग By www.loksatta.com Published On :: 2020-05-02T17:26:08+05:30 इंटरनेटवर जगणाऱ्या भारतीय लोकांनी गुगलवर जाऊन काय काय शोधलं याची माहिती देणारा अहवाल गुगलने प्रसिद्ध केला आहे. Full Article विशेष लोकप्रभा Coronavirus
india news जग आपल्या दारात By www.loksatta.com Published On :: 2020-05-03T14:56:04+05:30 ...आपण जगाकडे जाऊ शकत नसलो तर जग आपल्या दारात येऊन उभं राहू पाहतंय Full Article विशेष लोकप्रभा
india news एम इंडिकेटरची मिम स्पर्धा… By www.loksatta.com Published On :: 2020-05-03T21:27:59+05:30 एम इंडिकेटरशी संबंधित मिम्स चित्र किंवा व्हिडिओ रूपात पाठवण्याचं आवाहन Full Article विशेष लोकप्रभा
india news गाडी बोल रही हैं… ` By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T12:38:30+05:30 ...या तुमच्या `लाईफलाईन`नं सध्या नाईलाजानं पॉज घेतला आहे. Full Article विशेष लोकप्रभा
india news आनंदद्रव्यासाठी रांगा लावणारा आनंदी लोकांचा देश By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T13:08:38+05:30 उन्हातान्हाची पर्वा न करता आनंदद्रव्यासाठी ठिकठिकाणी रांगा लावल्या आहेत. Full Article विशेष लोकप्रभा
india news बालक-पालक दोघेही प्रतिक्षेत… By www.loksatta.com Published On :: 2020-05-05T13:24:35+05:30 डॉक्टर्स आणि नर्सेसच बाळांना सांभाळत आहेत आणि त्यांचे पालक फोनवरून आपल्या बाळांची ख्यालीखुशाली विचारत आहेत Full Article विशेष लोकप्रभा
india news कोणे एके काळी… By www.loksatta.com Published On :: 2020-05-06T18:36:51+05:30 आपण सगळेचजण गेला दीड महिना टाळेबंदीमुळे घरी बसून आहोत. त्या आधीचा काळ कसा होता... Full Article विशेष लोकप्रभा Coronavirus
india news निर्जंतुकीकरणासाठी आयआयटीचं नवं उपकरण! By www.loksatta.com Published On :: 2020-05-07T11:54:53+05:30 अतिनील किरणांच्या साहाय्याने विषाणूंचा नाश करणारं हे उपकरण संपूर्ण खोलीभर सहज फिरवता येतं. Full Article विशेष लोकप्रभा
india news तेव्हाचे साथरोग विधेयक By www.loksatta.com Published On :: 2020-05-07T18:29:54+05:30 सध्याच्या करोनाच्या काळात डॉक्टरांवर हल्ले होताना दिसत आहेत, ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने गेल्याच महिन्यात 'साथरोग कायदा १८९७' मध्ये दुरुस्ती केली. Full Article विशेष लोकप्रभा Coronavirus
india news विज्ञान : विषाणू.. नवीन यजमानाच्या शोधात By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T00:37:26+05:30 सध्या जगभर धुमाकूळ घालत असलेल्या करोना विषाणूची साथ थोडीशी कमी होतेय आणि सर्वाचे लक्ष रुग्णांना बरे करण्याकडे आहे. Full Article लोकप्रभा विशेष लोकप्रभा Coronavirus
india news निमित्त : राजकारण ‘आयएफएससी’चं! By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T00:41:03+05:30 आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षाने मांडलेली भूमिका आणि वेगवेगळ्या माध्यमांतून होत असलेली चर्चा लक्षात घेता, या प्रश्नाच्या खोलात जावं लागेल. Full Article लोकप्रभा विशेष लोकप्रभा
india news निमित्त : चिंटू आणि मी By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T01:03:20+05:30 बॉलीवूडच्या ‘ए लिस्टर्स’ दाम्पत्यांपैकी एक सदाबहार दाम्पत्य म्हणजे एव्हरग्रीन ऋषी कपूर आणि त्यांची अभिनेत्री पत्नी नीतू सिंग-कपूर! Full Article लोकप्रभा विशेष लोकप्रभा
india news आज घरबसल्या हडप्पाची सफर By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T14:14:24+05:30 ८ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता लाइव्ह सेशन होणार आहे. Full Article विशेष लोकप्रभा
india news आई जेवू घालिना… By www.loksatta.com Published On :: 2020-05-09T10:52:48+05:30 तळागाळातल्या माणसाचा विचार करण्यात आपली निर्णयप्रक्रिया कमी पडली... Full Article विशेष लोकप्रभा
india news आम अॅडमी By www.loksatta.com Published On :: 2013-02-03T12:04:18+05:30 शा लिवाहन शके १९३४ च्या वैशाख मासात अॅडमसेन नावाचा एक नॉर्वेसुपुत्र भारतात येऊन गेला. नॉर्वेकराची पहिलीच भारतभेट. यापूर्वी त्यानं यूरोपच्या बाहेरही पाऊल टाकलेलं नव्हतं. पहिल्या दिवशीच्या स्वागत भोजनसमयी त्याच्या भारतीय यजमानानं आग्रह करून त्याला फ्रेश मँगो विथ व्हॅनिला आइसक्रीम खाऊ घातलं. Full Article बोलगप्पा लोकरंग
india news शुचिर्भूत By www.loksatta.com Published On :: 2013-02-17T01:01:10+05:30 ‘‘आपण सकाळी केलेली अंघोळ संध्याकाळच्या पूजेला चालते, तर संध्याकाळी केलेली अंघोळ सकाळच्या पूजेला का चालू नये?’’ अमिताचा हा प्रश्न ऐकून सासू ‘आ’ वासून बघतच राहिली. Full Article बोलगप्पा लोकरंग mother-in-law
india news यावे त्याच्या वंशा! By www.loksatta.com Published On :: 2013-03-03T01:01:35+05:30 रात्री दीडच्या सुमाराला माझ्या स्वीडिश पाहुण्यानं मला विचारलं, ‘‘यलगॉन कुठे आहे?’’ पाहुण्याला तासाभरापूर्वी मी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रिसीव्ह केलं होतं. गाडी ताजमहाल हॉटेलच्या दिशेनं पळत होती. पाहुण्यानं विमानात मान टेकून आराम केलेला होता. मी दिवसभर ऑफिसात मान मोडून काम केलेलं होतं. पाहुण्याची झोप विमानात पुरी झाली होती. माझी अजून सुरू झाली नव्हती. Full Article बोलगप्पा लोकरंग
india news सुबत्ता By www.loksatta.com Published On :: 2013-03-17T01:01:58+05:30 अरिवद सेवानिवृत्त झाला. अर्धागिनीची अजून पाच र्वष बाकी असल्यामुळे तो एकटाच अमेरिकेला मेहुण्याच्या घरी महिन्याभराच्या मुक्कामाला गेला. हातपाय धुऊन बठकीच्या खोलीत आला तेव्हा दिग्विजयी भाचा त्याच्या गावठी पिताश्रींना तावातावानं सांगत होता, ‘‘मी िहदुस्तानात का म्हणून परतायचं? इथं सुबत्ता आणि स्वच्छता आहे. Full Article बोलगप्पा लोकरंग story
india news विश्वपुरम By www.loksatta.com Published On :: 2013-03-31T12:11:06+05:30 हल्ली माझा गोंधळ उडालाय. माझा बालमित्र चंदू काही दिवसांपूर्वी एका चर्चासत्राला गेला होता. कारण काही नाही. केवळ अनेक वर्षांपासूनची पुण्यनगरी सवय म्हणून. तिथं एक स्थानिक तज्ज्ञ एकविसाव्या शतकाचं अर्थशास्त्र हसत-खेळत मेथडनं समजावून सांगत होते. बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘गंमत म्हणजे २० वर्षांपूर्वी भारताने ‘एलपीजी’चा अंगीकार केला.’’ Full Article बोलगप्पा लोकरंग lpg
india news आमच्या काळी.. By www.loksatta.com Published On :: 2013-04-14T12:38:28+05:30 माझ्या शालेय कालखंडात झटपट क्रिकेट नव्हतं. निवांतपणे पाच दिवसांच्या टेस्ट मॅचेस् होत असायच्या. मध्ये एक दिवस सुट्टी. म्हणजे एकूण सहा दिवस एकेका सामन्याचा उत्सव चालायचा. अशा ऐसपस क्रिकेट सामन्याचं धावतं समालोचन त्या टीव्हीपूर्व जमान्यात रेडिओवरून व्हायचं. हे समालोचन बॉबी तल्यारखान, विजय र्मचट, सुरेश सरैया, अनंत सेटलवाड वगरे बुजुर्ग त्यांच्या फडर्य़ा इंग्रजीत करत असत. Full Article बोलगप्पा लोकरंग
india news भ्रमगाथा By www.loksatta.com Published On :: 2013-04-28T12:05:38+05:30 आमच्या कंपनीच्या मॉस्कोमधल्या एजंटांच्या कार्यालयात मी बसलो होतो. दोन-तीन महिने खोळंबलेलं एक दणकट सरकारी कंत्राट मंजूर झाल्याचा फोन आला. मी प्रचंड खूश झालो. तोंडावाटे शीळ बाहेर पडली. शिट्टीतून ‘एक-दो-तीन’ बाहेर पडलं. ‘चौदा को तेरा संदेशा’ येण्याआधीच ऑफिस मॅनेजर स्वेतलाना डुचमळत Full Article बोलगप्पा लोकरंग
india news मेरा भारत.. By www.loksatta.com Published On :: 2013-05-12T01:01:11+05:30 पायजमे सूटकेसमध्ये टाकायचं राहून गेल्यामुळे स्थानिक यजमान मला ‘ए फॉर अॅपलपासून झी (झेड कधीच बाद झालाय!) फॉर झिप’पर्यंतच्या सर्व जीवनोपयोगी वस्तू एकाच छपराखाली मिळणाऱ्या घराजवळच्या सुपरमार्केटमध्ये घेऊन गेला. अमेरिकेत घराजवळ काहीच नसतं. Full Article बोलगप्पा लोकरंग
india news वानप्रस्थ By www.loksatta.com Published On :: 2013-05-26T01:01:32+05:30 एका घरगुती समारंभाचं निमंत्रण देण्यासाठी दूरचे नातेवाईक- श्रीयुत पाटील यांच्या घरी मी गेलो होतो. ते ऑफिसात गेल्याचं श्रीमती पाटील म्हणाल्या. Full Article बोलगप्पा लोकरंग old-people
india news बिनपायांचे! By www.loksatta.com Published On :: 2013-06-09T01:01:50+05:30 दोनदा बेल वाजली तरी मी दरवाजा उघडला नाही. शेवटी बायको म्हणाली, ‘‘कोण आलंय बघा तरी.’’ पण घरमालकिणीनं बजावून सांगितलं होतं, ‘‘या एरियामध्ये थेफ्ट आणि डॅकॉयटीज् वाढल्या आहेत. डोअर ओपन करूच नका.’’ Full Article बोलगप्पा लोकरंग
india news गुलाम By www.loksatta.com Published On :: 2013-06-23T01:01:39+05:30 तुम्ही कधी गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळलेली फुल साइझची छत्री पाहिलीय का? मी तर ती हातात धरून विमानप्रवास केलाय. हातात घ्यावी लागली, कारण ती सूटकेसमध्ये मावत नव्हती. Full Article बोलगप्पा लोकरंग
india news चिनी माता By www.loksatta.com Published On :: 2013-07-07T12:06:19+05:30 आमचा अमेरिकेतील शेजारी त्र्यंबक धांदरफळे ऊर्फ टॉम डॅडफॉल्स मला स्थानिक विभागातल्या प्राथमिक शाळेत घेऊन गेला. निमित्त होतं शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं. अमेरिकन चिल्लीपिल्ली हा सोहळा कसा साजरा करतात हे पाहण्याची मला खूप उत्सुकता होती. Full Article बोलगप्पा लोकरंग story
india news जीन्स By www.loksatta.com Published On :: 2013-07-21T01:01:01+05:30 माझा परमोच्च मित्र एकदा टेबलावर ग्लास आदळून करवादला, ‘‘माझी मुलगी सदान्कदा घुश्शात असते. जरा काही मनाविरुद्ध झालं की थयथयाट करते.’’ Full Article बोलगप्पा लोकरंग story
india news आरोग्यभान By www.loksatta.com Published On :: 2013-08-04T01:01:18+05:30 स्थळ : अमेरिका. लोणकढी तुपाचा अमेरिकन साइझचा सातवा चमचा तिसऱ्या पुरणपोळीवर खसाखसा घासत टॉम कपाळावर आठय़ा चढवून म्हणाला, ‘‘तुम्ही इंडियन लोक खूपच फॅटी आणि हाय-कॅलरी पदार्थ खाता.’’ Full Article बोलगप्पा लोकरंग story
india news घमघमाट By www.loksatta.com Published On :: 2013-08-18T01:01:36+05:30 एका बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रॉडक्ट मॅनेजर माझ्या हातात एक प्लास्टिकची बाटली सरकवत म्हणाला, ‘‘हे आमचं नवीन उत्पादन. बाथ सोप.’’ Full Article बोलगप्पा लोकरंग
india news ओळख By www.loksatta.com Published On :: 2013-09-01T01:05:09+05:30 मी बुचकळ्यात पडलो. अमेरिकन नागरिक जाता-येता ‘ओह, शिट्!’, ‘ओह, शिट्!’ करत असतात हे माहीत होतं. Full Article बोलगप्पा लोकरंग
india news कचरा By www.loksatta.com Published On :: 2013-09-15T01:01:52+05:30 चंदू माझा बालमित्र. त्याच्या घरी दोन दिवसांकरता राहायला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. त्यानं नवीन वॉटर फिल्टर घेतला होता. Full Article बोलगप्पा लोकरंग garbage
india news नॉन-व्हेज दूध By www.loksatta.com Published On :: 2013-09-29T12:07:14+05:30 अमेरिकेत मुक्काम असताना एकदा बायकोच्या मत्रिणीला भेटायला गेलो. अर्थातच बायकोसकट. ३० वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झालेली ती कट्टर जैनधर्मीय मत्रीण अजूनही Full Article बोलगप्पा लोकरंग
india news बुटमार्क By www.loksatta.com Published On :: 2013-10-13T01:01:29+05:30 अजूनही बरेच विवाह अॅरेंज्ड मॅरेज पद्धतीने जुळवले जातात. आमच्या शेजारची उपवर कन्या सध्या हेच दाखवणे-बघणे कार्यक्रम करतेय. Full Article बोलगप्पा लोकरंग
india news खो-खो By www.loksatta.com Published On :: 2013-10-27T01:01:17+05:30 नवीन टीव्ही घेतला. जुना नीट चालत होता. पण शेजारणीनं घेतला म्हणून आम्ही एल-ई-डी आणि एच-डी या अगम्य पदव्या प्राप्त केलेला टीव्ही आणला. बिनडोक मालिकाच पाहायच्या तर डबल ग्रॅज्युएट टीव्हीची... Full Article बोलगप्पा लोकरंग business
india news स्वातंत्र्य By www.loksatta.com Published On :: 2013-11-10T12:05:23+05:30 एका आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन केंद्राचे संचालक म्हणजे एक बडं प्रस्थ आहे. खूप बिझी असतात. तरीही दर तिमाहीला प्रत्येक संशोधकाच्या कामाचा सखोल आढावा ते स्वत:च घेतात. एका भारतीय रिसर्च Full Article बोलगप्पा लोकरंग
india news परिभक्षक By www.loksatta.com Published On :: 2013-11-24T12:05:33+05:30 राष्ट्रीय स्तरावरच्या वजनदार नेत्याच्या लेकीच्या घरी पाहुणचार झोडण्याचा योग आला. सुरुवातीला चहा आला. लेकीच्या पतिदेवांनी दर्पोक्ती केली, ‘इतमिनानसे पिओ. इस में एक भी चीज देसी नहीं है.’ Full Article बोलगप्पा लोकरंग
india news अंतर-ज्ञान By www.loksatta.com Published On :: 2013-12-08T12:05:19+05:30 माझा अतिअभ्यासू सन्मित्र प्राध्यापक मनोहर नाकावर घसरलेला जड आणि जाड चष्मा डोळ्यांवर ढकलून मला म्हणाला, ‘‘तो टीव्ही आधी बंद कर आणि मला सांग, तू बरॅक ओबामाला ओळखतोस?’’ Full Article बोलगप्पा लोकरंग
india news इदं न मम By www.loksatta.com Published On :: 2013-12-22T01:01:16+05:30 बागेतल्या एका बाकावर विसावलो होतो. रिवाजानुसार तासभर गोल गोल चकरा मारून झाल्या होत्या. नाव नाना-नानी पार्क; पण आसपास फक्त नानाच नाना दिसत होते. नावापुरतीसुद्धा एकही नानी पार्कमध्ये... Full Article बोलगप्पा लोकरंग old-people
india news प्रसारभान : अनलॉक किया जाए.. By www.loksatta.com Published On :: 2012-09-10T05:57:49+05:30 अमिताभचा करिश्मा, पाच कोटींचे बक्षीस आणि 'फक्त ज्ञानच तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देऊ शकते' अशी घोषणा घेऊन कौन बनेगा करोडपतीचे सहावे पर्व आजपासून सुरू होत आहे. 'हू वाँट्स टु बी अ मिल्यनेअर' या ब्रिटिश कार्यक्रमाचे स्वरूप जगभरात अनेक देशांनी सही सही उचलले, त्याचा हा भारतीय अवतार. आधीच्या पर्वाप्रमाणे याही पर्वात पुन्हा अनेक प्रश्न विचारले जातील, Full Article प्रसार-भान संपादकीय
india news पत्रकारितेची विश्वासार्हता By www.loksatta.com Published On :: 2012-10-14T02:41:02+05:30 पत्रकारितेच्या विश्वासार्हतेने अमेरिकेत आजपर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे, असे ताज्या जनमत चाचणीत सिद्ध झाले. आपल्याकडे पत्रकारितेवरील अविश्वासाच्या रोगाची अमेरिकेप्रमाणे ‘पॅथॉलॉजिकल टेस्ट’ झाली नसली तरी या रोगाची लक्षणे उघडपणे दिसत आहेत.. Full Article प्रसार-भान संपादकीय journalism media news trust
india news सण आणि सेलिब्रेशन.. By www.loksatta.com Published On :: 2012-11-16T12:59:41+05:30 आपण फक्त वस्तूंचाच नव्हे; व्यक्तींच्या असण्याचाही उपभोग घेत असतो. सेलिब्रेशनसोबतच माध्यमं आपल्याला अशा सेलिब्रिटीही पुरवितात. ज्यांचं असणं, प्रसंगी कसंही असणं- आपण काही कारण नसताना मनात उपभोगायचं ते सेलिब्रिटी, अशी सोपी व्याख्या! Full Article प्रसार-भान संपादकीय celebration diwali-festival
india news साहेब, मीडिया आणि आपण By www.loksatta.com Published On :: 2012-12-14T04:51:42+05:30 ब्रिटिश वृत्तपत्रांमधील संस्कृती, कार्यपद्धती आणि नतिकता या संदर्भात लवेसन आयोगाने सखोल चौकशी करून काय अनुचित घडतंय हे दाखवून दिले आणि त्यावर तोडगाही सुचविला. आपल्याकडेही प्रसारमाध्यमांबाबत असे काही होणे गरजेचे झाले आहे.. Full Article प्रसार-भान संपादकीय journalism media newspaper
india news प्रक्रिया थांबणार नाही.. By www.loksatta.com Published On :: 2012-12-27T09:44:41+05:30 यंदाचे वर्ष माध्यमांची विश्वासार्हता आणखी खालावणारे होते.. म्हणजे यापुढे केवळ माध्यमांनी समाजाचे भान ठेवावे, या अपेक्षेपेक्षा आपलेच माध्यमांविषयीचे भान समाजाला वाढवावे लागेल.. या प्रक्रियेची आठवण देणारा विरामलेख Full Article प्रसार-भान संपादकीय media
india news भयानकतेतून विधायकतेकडे By www.loksatta.com Published On :: 2013-07-06T04:27:27+05:30 शहरी पुण्यातून थेट सोलापुरातील सांगोल्यासारख्या ग्रामीण भागाच्या सासुरवाशीण झालेल्या डॉ. संजीवनी केळकर तिथल्या पहिल्या महिला डॉक्टर. दु:ख, दारिद्रय़ यामुळे या भागाचे जे भयावह चित्र त्यांच्यासमोर आले त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली ती विधायक कामाची. काही मैत्रिणींना एकत्रित करून त्यांनी सुरुवातीला ‘महिला सहविचार केंद्र’ सुरू केले, Full Article चतुरंग प्रत्यक्ष जगताना