india news भोपळी मिरची By www.loksatta.com Published On :: 2015-08-15T01:11:05+05:30 अजिबात तिखट नसणारी ही मिरची हल्ली लाल-पिवळ्या तसंच केशरी-हिरव्या रंगात मिळते Full Article अन्नसंकर चतुरंग
india news अळीव By www.loksatta.com Published On :: 2015-08-22T01:02:07+05:30 अळीव म्हणजे थंडीतला खुराक आणि बाळंतिणीचं खाणं हे समीकरण आपल्याला माहीत आहे. लोहाने समृद्ध असलेल्या अळिवात कॅल्शियम, बीटा कॅरोटिन आणि प्रथिनंही असतात. Full Article अन्नसंकर चतुरंग
india news काजू By www.loksatta.com Published On :: 2015-08-22T01:05:51+05:30 सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. Full Article अन्नसंकर चतुरंग
india news कुट्टू (बकव्हीट) By www.loksatta.com Published On :: 2015-08-29T01:07:10+05:30 कुट्टू हे धान्य नसून एका वनस्पतीच्या त्रिकोणी आकाराच्या बिया आहेत. महाराष्ट्रापेक्षा ते भारताच्या इतर अनेक प्रांतांत उपवासासाठी वापरलं जातं. Full Article अन्नसंकर चतुरंग chaturang loksatta
india news बेसिल By www.loksatta.com Published On :: 2015-09-05T07:36:29+05:30 बेसिल ही वनस्पती तुळशीच्या कुटुंबातली असून तिलाही ताजा सुगंध असतो Full Article अन्नसंकर
india news अन्नसंकर : रताळे By www.loksatta.com Published On :: 2015-09-11T23:25:41+05:30 रताळ्यात फॅट नाही, कोलेस्ट्रोल नाही आणि पचायला हलकी आहेत. Full Article अन्नसंकर चतुरंग
india news हरभरे By www.loksatta.com Published On :: 2015-09-19T03:42:36+05:30 भरपूर फायबर, लोह, फॉस्फरस, फॉलेट आणि मॅग्नेशियम असलेले हरभरे लगेच ऊर्जा देतात. Full Article अन्नसंकर
india news तीळ By www.loksatta.com Published On :: 2015-09-24T04:08:01+05:30 वैदिक काळापासून तीळ आणि तिळाचे तेल यांचे महत्त्व सर्वानी मान्य केलेले आहे. Full Article अन्नसंकर
india news चायोटे (चू चू) By www.loksatta.com Published On :: 2015-10-03T05:03:46+05:30 दुधीच्या गुणधर्माच्या या भाजीत कॅलरीज कमी आणि चोथा भरपूर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खावी. Full Article अन्नसंकर चतुरंग
india news काजू By www.loksatta.com Published On :: 2015-10-10T05:10:12+05:30 काजूची फळं पिवळी, केशरी रंगाची असतात आणि काजू बी मात्र फळाखाली लटकत असते Full Article अन्नसंकर चतुरंग
india news चिंच By www.loksatta.com Published On :: 2015-10-23T12:24:43+05:30 चिंचेत टार्टरिक अॅसिड आहे, जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ असून कॉपर, पोटॅशियम, आयर्न आणि कॅल्शियमही आहे. Full Article अन्नसंकर
india news गवार By www.loksatta.com Published On :: 2015-10-30T22:44:43+05:30 गवार ही भाजी फारशी लोकप्रिय नाही. पण मधुमेही व्यक्तींनी मात्र गवार अवश्य खावी. Full Article अन्नसंकर
india news लाल भोपळा By www.loksatta.com Published On :: 2015-11-11T06:06:20+05:30 लाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ आणि स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी भाजी आहे. Full Article अन्नसंकर
india news पुदिना By www.loksatta.com Published On :: 2015-11-20T23:19:44+05:30 कुठलाही चाटचा पदार्थ म्हटला की तो पुदिन्याशिवाय होत नाही. Full Article अन्नसंकर
india news खारीक By www.loksatta.com Published On :: 2015-11-26T03:43:45+05:30 खारीक ही खजुराची बहीण असली तरी स्त्रियांच्या आरोग्यासंबंधात तिचं स्थान विशेष आहे. Full Article अन्नसंकर
india news अन्नसंकर- बार्ली By www.loksatta.com Published On :: 2015-12-02T21:00:14+05:30 बार्ली हे धान्य आपल्या आहारात क्वचितच वापरलं जातं Full Article अन्नसंकर marathi marathi-news
india news शेवग्याच्या शेंगा By www.loksatta.com Published On :: 2015-12-10T10:07:40+05:30 शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं या सगळ्यांचा भाजीत वापर करतात Full Article अन्नसंकर loksatta
india news अळू By www.loksatta.com Published On :: 2015-12-16T21:57:09+05:30 अळकुडय़ा शिजल्या की थोडय़ा बुळबुळीत होतात. अळकुडय़ांचीही भाजी प्रसिद्ध आहे. Full Article अन्नसंकर chaturang marathi marathi-news
india news केळफूल By www.loksatta.com Published On :: 2015-12-23T20:15:41+05:30 केळफुलाची भाजी निवडायला किचकट Full Article अन्नसंकर chaturang
india news कोविडोस्कोप : ..लवकर निघा.. सुरक्षित पोहोचा..! By www.loksatta.com Published On :: 2020-04-28T01:00:34+05:30 अजूनपर्यंत तरी एकाही बडय़ा आंतरराष्ट्रीय उद्योगानं चीनविषयी काही नकारात्मक भाष्य केल्याचं दिसलेलं नाही Full Article विशेष Coronavirus
india news टाळेबंदीची किल्ली शोधताना.. By www.loksatta.com Published On :: 2020-04-29T00:06:21+05:30 टाळेबंदीचा (लॉकडाउन) दुसरा टप्पा ३ मे रोजी संपेल. त्यानंतर काय, याबाबत चिंतेचे, संभ्रमाचे वातावरण आहे Full Article विशेष
india news कोविडोस्कोप : ..सावधान.. चर्चा सुरू(च) आहे! By www.loksatta.com Published On :: 2020-04-29T01:21:47+05:30 आपल्याकडेही लघुउद्योजकांसाठी केंद्र सरकारकडून काही मदत योजना जाहीर केली जाणार असल्याची वदंता कानावर येते. Full Article विशेष Coronavirus
india news कोविडोस्कोप : ..चला.. गप्पा मारू या! By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T10:31:55+05:30 करोनाची साथ आल्यापासून ही अलीएक्स्प्रेस भलतीच सुसाट धावतीये. Full Article विशेष Coronavirus
india news असा घडला महाराष्ट्र माझा.. By www.loksatta.com Published On :: 2020-05-01T05:43:29+05:30 ‘पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी’ या ग्रंथात त्या काळातील नऊ महानगरे दिलेली आहेत. Full Article विशेष maharashtra-day
india news विकेंद्रित विकासात ‘एमएसआरडीसी’ची भूमिका महत्त्वाची – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे By www.loksatta.com Published On :: 2020-05-01T05:46:56+05:30 सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेली विशेष मुलाखत. Full Article विशेष maharashtra-day
india news उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये कायमच आघाडीवर By www.loksatta.com Published On :: 2020-05-01T05:51:43+05:30 विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र नेहमीच पहिल्या क्रमांकावरील राज्य राहिले. Full Article विशेष
india news कोविडोस्कोप : ‘बडे’ अच्छे लगते है.. By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T10:22:13+05:30 ओरिसानं हिवतापात आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत थेट ९० टक्क्यांनी कपात करून दाखवलीये. Full Article विशेष
india news कोविडोस्कोप : ..बाहेर यायचा रस्ता..! By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T09:54:21+05:30 ब्लुमबर्गच्या मते भारतात ही रुग्णवाढ होतच राहणार. कारण १३० कोटींच्या या देशात अजूनही पुरेशा चाचण्याच केल्या जात नाहीयेत. Full Article विशेष Coronavirus
india news माधवचे अचानक जाणे.. By www.loksatta.com Published On :: 2020-05-02T23:49:15+05:30 अर्थविषयक लेखक व बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ माधव दातार यांचे निधन २९ एप्रिल रोजी झाले. त्यानंतर त्यांच्या सहप्रवासी सुहृदाची ही नोंद.. Full Article विशेष
india news ते तसंच आहे! By www.loksatta.com Published On :: 2020-05-02T23:49:27+05:30 सध्याच्या काळात पुन्हा विज्ञानाचं भान देणारं चिंतन.. Full Article विशेष Coronavirus
india news मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढवणारं ‘शिक्षण’ By www.loksatta.com Published On :: 2020-05-02T23:50:31+05:30 टाळेबंदीच्या निमित्ताने शाळा आणि खासगी शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांवर ऑनलाइन शिक्षणाचा भडिमार करत आहेत. Full Article विशेष Coronavirus
india news डॉ. आंबेडकर यांचा बौद्धवाद! By www.loksatta.com Published On :: 2020-05-03T00:34:27+05:30 तथागत बुद्धांनी काही वेगळा सामाजिक संदेश दिला आहे का, असा डॉ. आंबेडकर यांचा प्रश्न आहे. Full Article विशेष
india news जा जरा पूर्वेकडे.. By www.loksatta.com Published On :: 2020-05-02T23:50:09+05:30 पौर्वात्य देशांमध्ये करोनाबाधितांचे प्रमाण आणि मृत्यूंची संख्या बऱ्याच अंशी कमी आहे. असे काय उपाय केले आहेत पूर्वेकडच्या देशांनी? Full Article विशेष Coronavirus
india news कोविडोस्कोप : ‘वांदा’ सौख्यभरे..! By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T09:39:08+05:30 लग्न हा प्रकारच मुळी अंतर कमी करण्याचा.. पण करोना नेमका या मार्गाच्या तोंडावरच येऊन बसला. सगळेच मार्ग बंद. Full Article विशेष Coronavirus
india news कोविडोस्कोप : ..चला ..रेमडेसिवीर घेऊ या..! By www.loksatta.com Published On :: 2020-05-04T08:46:10+05:30 रेमडेसिवीर या औषधास करोनावरचं प्रभावी औषध म्हणून एकदाची मान्यता मिळाली Full Article विशेष
india news कोविडोस्कोप : ..आरोग्यातले राजकारण By www.loksatta.com Published On :: 2020-05-05T08:37:58+05:30 सर्वसाधारणपणे आरोग्य, औषध हे मुद्दे राजकारणाच्या पलीकडचे असतात असे आपण मानतो. पण वास्तव किती वेगळे आहे Full Article विशेष Coronavirus
india news करोनाकाळात शिकायचे धडे.. By www.loksatta.com Published On :: 2020-05-05T21:11:14+05:30 काही शाळा आणि संस्था यांनी आत्तापासूनच ऑनलाइन अभ्यास सुरू केला आहे. Full Article विशेष
india news कोविडोस्कोप : ..लस आली धावून? By www.loksatta.com Published On :: 2020-05-06T09:20:34+05:30 साथीच्या आजारात तुलनेनं ताज्या असलेल्या एबोलाची लस तयार होईपर्यंत पाच वर्ष लागली. Full Article विशेष Coronavirus
india news कोविडोस्कोप : आपली नाही ती लस..! By www.loksatta.com Published On :: 2020-05-07T10:41:17+05:30 जगातले वैद्यकतज्ज्ञ गेली तब्बल ४० वर्ष झगडतायत. पण या आजाराला रोखणारी लस अजूनही काही तयार होऊ शकलेली नाही. Full Article विशेष Coronavirus
india news साथ-नियंत्रण प्रारूपाची गरज By www.loksatta.com Published On :: 2020-05-07T22:46:51+05:30 कोविड रुग्णांची झपाटय़ाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन देशात आता १७ मेपर्यंत टाळेबंदीचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. Full Article विशेष
india news लोकज्ञान : विझागमधील स्टायरिन वायुगळती By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T00:26:11+05:30 स्टायरिन द्रव हा इथेनीलबेन्झीन, व्हिनायल बेंझीन, फेनिलीथीन नावानेही ओळखला जातो. Full Article विशेष
india news कोविडोस्कोप : लसराष्ट्रवाद ! By www.loksatta.com Published On :: 2020-05-08T00:57:33+05:30 रु. २,२५,००० कोटी! इतका खर्च आहे करोनाची लस तयार करण्यासाठी. तोदेखील सुमारे. म्हणजे यात वाढच होण्याची शक्यता. Full Article विशेष Coronavirus
india news कोविडोस्कोप : ..हे खरे की ते खरे? By www.loksatta.com Published On :: 2020-05-09T09:17:06+05:30 संधिवात, अंगावरच्या चट्टय़ांचा त्वचाविकार (सोरायसिस), हेपटायटिस-सी म्हणजे विशिष्ट प्रकारची कावीळ, एबोला, पचनसंस्थेचा विकार.. Full Article विशेष Coronavirus
india news सुखाचा धागा… By www.loksatta.com Published On :: 2014-07-25T01:16:19+05:30 काल अगदी दिवसभर कमालीचे उकडत होते. अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय ते चांगलंच कळलं. उकाडय़ाने जीव अगदी हैराण होऊन गेला होता. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
india news सर्जनशील विचारांना साद!!!! By www.loksatta.com Published On :: 2014-07-25T01:17:21+05:30 माझा तिरस्कार, धिक्कार, आणि माझ्यावर अविश्वास दाखविणाऱ्या नजरा माझा नेहमीच पाठलाग करत असतात. कारणपरत्वे त्या परत दिसताच मला अस्वस्थ करून सोडतात. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
india news ब्लॉगर्स कट्टा : भज्याने केली मजा By www.loksatta.com Published On :: 2014-08-15T01:08:28+05:30 आपणही काहीतरी लिहावे अशी ऊर्मी अनेकदा येते, पण या ऊर्मीने कधी कधी माझी चांगलीच फजिती केल्यामुळे बेत पुढे ढकलला जात असे. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
india news ब्लॉगर्स कट्टा : कुणाला करायची आहे कांदाभजीतुला? By www.loksatta.com Published On :: 2014-08-15T01:09:40+05:30 बाहेर धुवाधार पाऊस पडतोय. सगळीकडे मस्त गारवा आहे. अशा वेळी समोर हवी गरमागरम कांदाभजी आणि हातात हवा वाफाळत्या चहाचा कप.. तुम्हालाही असंच वाटतं ना? Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
india news ब्लॉगर्स कट्टा : अशी ही प्रामाणिक माणसं! By www.loksatta.com Published On :: 2014-08-22T01:08:58+05:30 सुमारे ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट, नोकरीनिमित्त बोरीबंदर, मुंबई इथे रेल्वेने जायला लागायचे. त्या वेळी प्रथम वर्गात एवढी गर्दी नसायची. त्या दिवसांचा प्रसंग अजून मला आठवतो. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta lifestyle
india news ब्लॉगर्स कट्टा : विकासाचे जनआंदोलन By www.loksatta.com Published On :: 2014-08-22T01:09:01+05:30 आपले ईप्सित साध्य करण्यासाठी, सकृद्दर्शनी सरकारवर धाक निर्माण करण्यासाठी राबविली जाणारी... Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta rally
india news ब्लॉगर्स कट्टा : ‘मनो’गत ! By www.loksatta.com Published On :: 2014-09-19T01:14:53+05:30 आज भाजी आणण्याचा टर्न माझा होता. मंडईत जाताना धक्काच बसला. म्हणजे नेहमी बसतात ते धक्के रस्ते नीट नसल्याने होते, पण हा धक्का नवीनच होता. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog marathi-blog