india news

लेफ्ट. जन. के. पी. धालसामंता (निवृत्त)

 वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते तोफखाना दलात दाखल झाले.




india news

रणजीत चौधरी

पन्नास-साठच्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेत्री पर्ल पदमसी या रणजीत यांच्या आई.




india news

वसंत गोरे

गोरे यांचा जन्म लाहोरमध्ये झाला; परंतु आईवडिलांच्या अपघाती निधनानंतर १९४७च्या फाळणीमुळे हे कुटुंब बडोद्याला स्थलांतरित झाले.




india news

सी. बी. नाईक

ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे यांचा सीबींवर मोठा प्रभाव होता.




india news

फिलिप अँडरसन

सत्तरच्या दशकात अँडरसन यांनी काही पदार्थात शून्य अंश सेल्सियसला अतिवाहकतेचा गुणधर्म दिसून येतो असे म्हटले होते.




india news

मधुकर जोशी

 गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ जोशी यांच्या गाण्यांचे गारूड रसिकांच्या मनावर होते आणि यापुढेही राहील




india news

जीन डाइच

‘सिडनी द एलिफंट’ हे निळ्या रंगाच्या गमत्या हत्तीचे सचेत-पात्र ही मात्र जीन डाइच यांची जगाला देणगी




india news

उत्तम बंडू तुपे

पुण्यात कुठल्याशा सरकारी कार्यालयात चपराशीची नोकरी करत खडकीच्या झोपडपट्टीत ते राहिले अन् काटय़ावरचे पोट घेऊन रविवारी निरोप घेते झाले.




india news

झरीना हाश्मी

एका जागी स्थिर नसण्याचा उत्कट अनुभव मांडणाऱ्या झरीना यांनी अखेरचा श्वास लंडनमध्ये घेतला.




india news

माधव दातार

राजकीय अर्थशास्त्राचे भाष्यकार  म्हणून त्यांची नाममुद्रा उमटत होती आणि त्यांच्या संयत, नेमक्या लिखाणाची आज गरजही होती.




india news

चुनी गोस्वामी

एक निष्णात फुटबॉलपटू ही त्यांची मुख्य ओळख. पण ते बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले.




india news

उषा गांगुली

संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना १९९८ सालीच मिळाला होता.




india news

सर जॉन हॉटन

हॉटन यांच्या निधनाने हवामान बदलांच्या समस्यांवर संशोधन करणारा एक ख्यातनाम वैज्ञानिक आपण गमावला आहे




india news

आर. व्ही. स्मिथ

‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले




india news

कृशनलाल भील

आपल्याच भाषेत, पारंपरिक पद्धतीनेच ते गात-नाचत राहिले. या कृशनलाल भील यांचे निधन गुरुवारी झाले.




india news

के. एस. निसार अहमद

निसार अहमद यांनी लग्नही ‘आपल्या पसंतीची- बुरखा न पाळणारी’ मुलगी पाहूनच केले.




india news

नाकपुराण

नाक हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव. मराठी भाषेने त्याला बरेच कामाला लावले आहे. त्यामुळेच आपण नाकाने कांदे सोलतो. नाक खुपसतो. एखाद्याच्या नाकात वेसण घालतो...




india news

उचलली जीभ…

मराठी माणसाच्या जिभेला हाड नसते, तो जिभेचे चोचले पुरवतो, तो उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे प्रकारही अधनंमधनं करत असतो.




india news

हातसफाई हातघाई…

हात हा अवयव आपल्याला मराठी माणसांना फक्त वेगवेगळ्या कामांसाठीच नाही, तर तो भाषेच्या पातळीवरही उपयोगाचा आहे.




india news

दंड थोपटणे, कोपराने खणणे!

मराठी भाषेने आपल्या शरीराच्या बऱ्याच अवयवांना कामाला लावलं आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहावं लागतं. कुणाला तरी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं लागतं...




india news

डोक्यावर घेणे

आपण मराठी माणसं एखाद्याला डोक्यावर घेतो, एखादा आपल्या डोक्यात जातो, एखाद्यासमोर आपल्याला डोकं आपटावं लागतं.




india news

पायावर धोंडा

पायाभरणी करणे, पायधूळ झाडणे, पाय फुटणे, पायउतार होणे, एका पायावर तयार असणे, पायाला भिंगरी असणे, पाय जमिनीवर नसणे, पाया पडणे..




india news

पाऊल उचलणे

इतर अवयवांप्रमाणेच गुडघा, मांडी, पोटरी, तळवा, टाच या अवयवांवरून निघालेले वाक् प्रचार पाहिले की मराठीचे भाषिक वैविध्य जाणवते.




india news

तोंडपाटीलकी

आवडता पदार्थ पाहिल्यावर खाण्याची तीव्र इच्छा होणे म्हणजे तोंडाला पाणी सुटणे तर खूप घाबरून जाणे म्हणजे तोंडचे पाणी पळणे.




india news

सोळा आणे खरे

अंक, आकडे यांचं स्थान खरं म्हणजे गणितात. रोजच्या व्यवहारांच्या घडामोडींमध्ये. पण मराठी भाषेने वाक्प्रचार, म्हणींमध्ये आकडय़ांना स्थान देऊन त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.




india news

पाचामुखी परमेश्वर

अंकांचा उपयोग फक्त आकडेमोड करण्यासाठी नसतो तर त्यांच्यामुळे आपल्याला ध्वनित असलेले वेगवेगळे अर्थ सांगता येतात.




india news

शब्दार्थाच्या भेंडय़ा

मराठीत एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे होतात, अंकांचा वाक्यात उपयोग हे सगळं शिकवल्यावर मराठी भाषेच्या शिकवणीचा पुढचा भाग म्हणून आम्ही सगळ्यांनी...




india news

शब्द एक, अर्थ अनेक

मराठीमधल्या फळ या शब्दाला दोन अर्थ आहेत. त्याचा इंग्रजीमधला अर्थ आहे, फ्रूट. मराठीमध्ये कळ म्हणजे एखाद्याची काढलेली कुरापत आणि दुसरा अर्थ बटण..




india news

भूत आणि काळ

एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असण्यात भाषेची गंमत तर असतेच पण त्यातून हेही समजते की अर्थाच्या वेगवेगळ्या छटा मांडणारी आपली भाषा किती समृद्ध आहे.




india news

जर आणि तर

एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा शोधण्यासाठी आम्ही शब्दार्थाच्या भेंडय़ा खेळायला सुरूवात केली आणि मराठी भाषेचा मोठा खजिनाच पद्मजासमोर खुला केला.




india news

चोरावर मोर आणि पोपटपंची

म्हणी, वाक्प्रचार हे कोणत्यीही भाषेचे वैभव असते. या लेखात म्हणींचा आधार घेत पद्मजाला पशु- पक्ष्यांची माहिती करून दिली आहे..




india news

म्हशीने रांधले…

आपल्या आसपास असणारे-नसणारे पशू-पक्षी आपल्या भावविश्वाचाच भाग असतात. त्यामुळे मराठी भाषेने आपल्या विश्वात त्यांनाही सामील करून घेतले आहे.




india news

हत्तीच्या पावलांनी…

खार, मासा, घोडा, उंट, हत्ती, सरडा, मुंगी या सगळ्यांच्याच वैशिष्टय़ांचा उपयोग करून घेत मराठी भाषाव्यवहार समृद्ध होत गेला आहे.




india news

असतील शिते…

आपण मराठी माणसं वडय़ाचं तेल वांग्यावर काढतो, नमनाला घडाभर तेल ओततो, दुधाची तहान ताकावर भागवतो, शिळ्या कढीला ऊत आणतो आणि शितावरून भाताची परीक्षाही करतो...




india news

पी हळद, हो गोरी…

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांना, वेगवेगळ्या पदार्थाना मराठी भाषेच्या म्हणी वाक् प्रचारांमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे.




india news

आग रामेश्वरी…

एकेक शब्द मराठी भाषेत किती प्रकारे वापरला जातो याचं वैविध्य थक्क करणारं आहे. आग हा एकच शब्द घेतला तरी त्यावरून भरपूर म्हणी, वाक् प्रचार तयार झाले आहेत.




india news

पाणी जोखणे

लाथ मारीन तिथे पाणी काढेन असा आत्मविश्वास असला तरी परिस्थितीचं पाणी नीट जोखलं नाही तर मात्र प्रतिस्पध्र्याकडून पाणी पाजले जाण्याची शक्यता असते.




india news

…अंगण वाकडे

फेसबुकवरच्या त्या फोटोमध्ये टुमदार घर, अंगण, कुंपण बघून मला चटकन माझं गावचं घर आठवलं. मग, घराच्या विविध भागांवरून असलेल्या म्हणी, वाक्प्रचारांनी पद्मजाची शिकवणी सुरू केली.




india news

जिचा नवरा दासट…

मामा, काका आणि मावशी, आत्या या चार नात्यांची इंग्रजीमध्ये अंकल आणि आंटी या दोन शब्दात बोळवण केलेली दिसते. मराठीत मात्र नातेसंबंधांवरून आलेल्या म्हणी नातेसंबंधांची समृद्धी दाखवतात.




india news

घरचे झाले थोडे..

माणसाला अन्न आणि वस्त्राइतकीच महत्त्वाची गरज असते निवाऱ्याची. म्हणजेच घराची. घर या शब्दावरून मराठी भाषेत वेगवेगळ्या म्हणी आणि वाक् प्रचार आहेत. त्याबद्दल-




india news

तर, ‘शहर’..

धोरण, नियोजन, लोकजीवन, लोकसहभाग या साऱ्यासंदर्भात शहरांचा विचार करणारं नवं पाक्षिक सदर..




india news

शहरांची ‘भूमी’..

शहरांबद्दल तयार झालेल्या आपल्या दृष्टिकोनावर आहे, याचं भान कुठे तरी ठेवायला हवं.




india news

इतिहासच, पण गाळलेला

बदलती शहरं समजावून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकवायचं आपलं ठरलेलं आहेच




india news

छान, पण कुणासाठी?

वसाहतवादी धोरणांचे नव्हे, पण ब्रिटिशांनी भारतात वसविलेल्या शहरांचे कौतुक होते




india news

‘जागतिक दर्जा’चा खेळ !

यंदा ऑलिम्पिक जेथे होईल, त्याच रिओ शहरात दोन वर्षांपूर्वी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा रंगली होती.




india news

जेन्ट्रिफिकेशन.. म्हणजे?

एखाद्या शहरात आपुलकीने फिरण्याची प्रत्येकाची कारणं,मार्ग वा प्रयत्नही वेगवेगळे असतातच.




india news

पानगळीची सळसळ..

काय झालं आणि स्थिती आत्ता काय आहे, याकडे पाहिल्यास काय जाणवतं?




india news

‘बिनचेहऱ्याचा चेहरा‘

बिनचेहऱ्याचे’ स्थलांतरित आपापला सांस्कृतिक चेहरा जपत असतातच..




india news

अस्मितांचे भवतालनिर्माण

शहरात प्रत्येकाचा ‘आपला भाग’ असतो.. पण स्थलांतरितांचं काय?




india news

‘आपली’ सामायिके..

प्रत्येक शहरातील लोकांची आपापली सामायिके असतातच, ती जगालाही ‘आपली’ मानता येतील..