india news

प. बंगालमधील ‘म’केंद्रित विसंगती

‘म’ला विरोध, असे चित्र राज्यात आहे. असे असूनही प्रत्येक पक्ष लोकशाही पुनस्र्थापनेची भाषा वापरत आहे.




india news

पर्यायी हिंदू राजकारणाची जुळणी

लोकसभा निवडणुकीत राजकारणाची सामाजिक, आíथक संदर्भात जुळणी नरेंद्र मोदींनी केली.




india news

‘काँमुभा’ पुढील मतांचे आव्हान

मोदीप्रणीत काँमुभा ब्रॅण्डला राजकीय आखाडय़ात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.




india news

दलित राजकारण : समीकरणाचे पेचू

निवडणुकीच्या राजकारणात मत व समाज यांची समीकरणे सतत मांडली जातात




india news

राजकीय हिंदुत्व क्रांती

आज मराठा आणि ओबीसी समाज भाजपमध्ये समावेशनासाठी तयार असल्याचे दिसते.




india news

हिंदूकरण

बहुजन व गटबाजी यांच्यावर हिंदूकरणाच्या रसायनाचा वापर केला गेला.




india news

राज्यकर्ते दुहेरी भूमिकेत

साटेलोटे (क्रोनी) भांडवलदारी ही संकल्पना भारतीय राजकारणात वरपासून तळागाळापर्यंत पोहोचली आहे.




india news

उच्च जातींचे ‘लोकप्रतिनिधित्व’

उच्च जाती आणि उच्च जात्येतर यांनी एकमेकांना इतरेजन म्हणून लोकप्रतिनिधित्वाच्या क्षेत्रातून हद्दपार केले




india news

भूमिहीनांचे दुहेरी शोषण

कसेल त्यांची जमीन, पण नसेल त्याचे काय, हा प्रश्न दादासाहेब गायकवाडांनी उपस्थित केला होता.




india news

सलोखा संग्रहालयात, विरोध मैदानात

समकालीन दशकात िहदुत्व परिवाराकडे दलित समाज जवळजवळ एकचतुर्थाश वळला आहे.




india news

उपप्रदेशांतील वर्चस्वाची स्पर्धा

राजकीय घडामोडीमधून महाराष्ट्रातील उपप्रादेशिक सत्तासंघर्ष दिसतो.




india news

विकासरहित दृष्टीविरुद्धचा असंतोष

सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य सामूहिक कृती मोर्चात दिसत आहेत.




india news

‘धर्मसत्ते’चा चंचुप्रवेश

या त्यांच्या कृत्याचे ते स्वत: (किंवा त्यांचे कार्यालय!) कसे समर्थन करतील हेही बघणे मनोरंजक ठरेल.




india news

सत्ताकांक्षी अभिजनांचे चौरंगी हिंदुत्व

भाजप व शिवसेनेने सत्ताधारी व सत्ताविरोधी अशा दोन्ही पातळींवरील अवकाश गेली दोन वर्षे व्यापला होता.




india news

सत्तेच्या दोन भावमुद्रा

स्त्रियांचा राजकारणातील सहभाग संख्येने कमी होता, तो आता स्थानिक पातळीवर वाढतो आहे




india news

अलीकडचा लोकानुरंजनवाद

लोकांना मोठी आश्वासने देऊन, झटपट लोकप्रियता मिळवून हे नेतृत्व लोकमानसावर नियंत्रण मिळवत आहे.




india news

बहुसंख्याक-अल्पसंख्याक वादंगातून हद्दपारी

महाराष्ट्रातही बहुसंख्याक-अल्पसंख्याकांच्या सत्ता संबंधाची व सामाजिक संबंधाची घुसळण दिसते.




india news

भाजप वरचढ, पण..

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मराठा मोर्चाचा फायदा दोन्ही काँग्रेस पक्षांना झाला.




india news

अस्मिताकेंद्री राजकारणाची पुनर्जुळणी

या दशकात मनुष्याची व्याख्या सार्वजनिक पातळीवर व्यापक झाली.




india news

रंगोत्सव

रंगांची रंगत वाढविणारा रंगोत्सव साजरा करतानाचे तुमचे फोटो loksatta.express@gmail.com या ई-मेलवर पाठवा.




india news

लोकसत्ता वास्तुलाभ नियम व अटी

लोकसत्ता वास्तुलाभ प्रतियोगिता २०१४ चे (यापुढे ‘प्रतियोगिता’ म्हणून संबोधित) दि इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड (‘टीआयईएल’), लोकसत्ताचे मालक व प्रकाशक, सर्वोत्तम मराठी वृत्तपत्र, यांच्याद्वारा आयोजन केले आहे.




india news

गुढी माझ्या घरची!

नव वर्षांच्या स्वागताचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गुढीसोबतचे तुमचे छायाचित्र आम्हाला...




india news

माझी आई आणि मी

आईसोबतचा तुमचा छानसा फोटो 'लोकसत्ता'च्या loksatta.express@gmail.com या ईमेलवर १० मेपर्यंत पाठवा.




india news

साइजेबल कल्पना!

‘अ कव्‍‌र्ह स्टोरी’चं ब्रीदवाक्यच असं आहे की ग्राहकांना त्यांचा कमीपणा न दाखवता त्यांचा आत्मविश्वास वाढवणे.




india news

संशोधनमात्रे : वाचनाचं तंत्र : अभ्यासाचा मूलमंत्र

वाचायला शिकवण्यासाठीच्या केलेल्या प्रयोगाविषयी सांगतो आहे ‘क्वेस्ट’चा प्रांजल कोरान्ने.




india news

डिजिटल संन्यास!

डिजिटल डिटॉक्स काय प्रकार आहे यावर टाकलेली ही नजर..




india news

सदा सर्वदा स्टार्टअप : शोध गुंतवणूकदारांचा!

गुंतवणूकदाराच्या मानसिकतेचा अभ्यास ही यशस्वी स्टार्टअपची महत्त्वाची पायरी असते.




india news

बदलती वाचनसंस्कृती

वाचनाच्या तंत्रस्नेही असण्याबद्दल बोलतानाच केवळ पुस्तके सोडून इतरही अनेक माध्यमांद्वारे वाचनाची आवड जोपासली जाते




india news

व्हिवा दिवा : मनाली नागांवकर

आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा. निवडक फोटोंना प्रसिद्धी देण्यात येईल.




india news

जाऊ तिथे खाऊ : आम्ही पोहेकर!

पोह्य़ांचे वेगवेगळे १४ अवतार मला पुण्यात एकाच छताखाली चाखायला मिळाले.




india news

डाएट डायरी : चला, इम्युनिटी वाढवू या..

आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम ही अनेक बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर इन्फेक्शन्सपासून आपलं संरक्षण करत असते.




india news

बुकटेल : द क्रिष्णा की

अश्विन सांघी हे कल्पित-थ्रिलर शैलीतील एक भारतीय लेखक आहेत




india news

‘मी’लेनिअल उवाच : लव इज लव भाग २

कोणी सीस जेंडर नसलेली व्यक्ती तुम्हाला तुम्ही त्यांना संबोधताना कोणते सर्वनाम वापरायचे सांगत असेल तर त्याचा आदर करा.




india news

माध्यमी : माध्यमातली नवी वाट

वेब शोजची स्क्रिप्ट रायटर, डायरेक्टर अशा अनेक भूमिका निभावणारी ‘नवमाध्यमी’ म्हणजे पॉला मॅकग्लिन.                 




india news

संशोधनमात्रे : उबंटू उबंटू

डॉ. प्रतीक चौधरी. तो एसएससी बोर्डात पंधरावा आला होता. शाळा होती वसईतील ‘न्यू इंग्लिश स्कूल’.




india news

नवविचारांची गुढी

कलाविश्वाच्या या मखमली राजवाडय़ात ‘एकांकिका’ या दालनाचे दरवाजे प्रयोगासाठी कायमच उघडे असतात




india news

क्षितिजावरचे वारे : भाकीत आणि सत्य

‘वर्क फ्रॉम होम’ असा सल्ला अनेक कंपन्यांनी दिलाय खरा, परंतु यामुळे एक धोका उद्भवतो.




india news

या सुट्टीचं कराल काय?

आपापल्या घरी परतलेल्या मुलांना करायचं काय, हा प्रश्न सतावतो आहे.




india news

वस्त्रांकित : पदर ‘माया’

‘पदर’ हे साडीच्या रचनेतील एक महत्त्वाचे अंग. पदर वस्त्राचा फक्त एक भाग राहिला नाही, तो समाजमनाच्या जिव्हाळ्याचा विषय बनला.




india news

डाएट डायरी : रांधा, वाढा आणि रोगांशी लढा

कोणतीही कुकिंग मेथड वापरली तरी थोडय़ा फार प्रमाणात न्यूट्रियन्ट् लॉस हा होतच असतो. तो कमीतकमी कसा होईल याची काळजी घ्यायला हवी.




india news

बुकटेल : पुराणातली वांगी

इंडियन मायथॉलॉजी हा जगभरात चर्चेचा विषय आहे. यावर जगभरातील अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला, रिसर्च पेपर तयार केले  आणि काहींनी तर डॉक्टरेट मिळवली.




india news

‘मी’लेनिअल उवाच : पॅन्डेमिक म्हणजे काय रे भाऊ ?

आपल्या घरच्यांनादेखील हेच सांगा. आपल्या देशाची लोकसंख्या किती जास्त आहे हे तुम्हाला माहितीच आहे, तेव्हा हावरटपणा करू नका.




india news

माध्यमी : संकलनाचं तंत्र

संकलन म्हणजे नेमकं काय हे सामान्य लोकांना माहिती नसण्याच्या काळात त्यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.




india news

संशोधनमात्रे : पर्यावरणस्नेही शोधांच्या वर्तुळांचा प्रवास

सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करताना पर्यावरणस्नेह आणि सामाजिक जबाबदारीचं भान राखणाऱ्या मीत पगारियाने व्यावसायिक दृष्टीनेही या प्रयोगांचा विचार केला.




india news

सदा सर्वदा स्टार्टअप – आपत्तीतून संपत्ती

करोना व्हायरस अवघ्या जगासाठी प्रलय बनून आला आहे आणि या प्रलयकारी परिस्थितीमधून जगातल्या कोणत्याच देशाची सुटका झालेली दिसत नाही.




india news

एक सलाम कृतज्ञतेचा!

करोना नावाच्या आजाराने आपल्या सगळ्यांचीच झोप उडवली आहे.




india news

ब्रेक के बाद

आजच्या तरुणांना व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.




india news

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची धूम

‘लोकसत्ता’च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला पहिल्याच दिवसापासून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील ७५हून अधिक...




india news

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये बक्षिसांची लयलूट

‘लोकसत्ता'च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील ७५ हून अधिक गृहपयोगी वस्तूंचे शो रुम्स...




india news

‘शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये बक्षिसांची लयलूट

प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ठाण्याच्या गोखले मार्गावर पाहावयास ‘लोकसत्ता ठाणे फेस्टिव्हल’च्या बक्षीस वितरण सोहळ्याविषयी स्पर्धकांमध्ये असलेले कुतूहल रविवारीही दिसून आले.