india news कर्णधारांची कसोटी! By www.loksatta.com Published On :: 2015-05-22T04:16:23+05:30 देशाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देणारा, शांतचित्ताने आपले काम करणारा एक कर्णधार तर दुसरा आक्रमकपणे ‘अरे ला, कारे’ म्हणून जवाब देणारा. Full Article आयपीएल आयपीएल २०१५ ipl ipl-8 ms-dhoni virat-kohli
india news रांचीवर चेन्नईचे राज्य! By www.loksatta.com Published On :: 2015-05-23T05:55:10+05:30 मायभूमीत चाहत्यांचा जल्लोषी पाठिंबा काय किमया करू शकतो, याचा प्रत्यय महेंद्रसिंग धोनीने दिला. क्वॉलिफायर एकच्या लढतीत मुंबई इंडियन्सकडून पराभूत झालेल्या चेन्नईने धोनीच्या जन्मगावी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर तीन विकेट्सने विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी गाठली. Full Article आयपीएल आयपीएल २०१५ ipl ipl-8 ms-dhoni
india news आज महामुकाबला By www.loksatta.com Published On :: 2015-05-24T02:34:16+05:30 दिमाखदार सुरुवातीनंतर घसरण होत पुन्हा विजयपथावर परतलेला चेन्नई सुपर किंग्स आणि पराभवाच्या पंचकाने स्पर्धेतले आव्हान धोक्यात आलेले असताना जिद्दीने खेळ करत विजयाची सवय बाणवून घेत अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई इंडियन्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या हंगामाची अंतिम लढत रंगणार आहे. Full Article आयपीएल आयपीएल २०१५ ipl-8
india news …म्हणून मुंबई इंडियन्सने बाजी मारली By www.loksatta.com Published On :: 2015-05-25T01:52:47+05:30 आयपीएलच्या आठव्या मोसमात अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला ४१ धावांनी धूळ चारत मुंबई इंडियन्सने कोलकाताच्या ईडनगार्डन्सवर दुसऱयांदा विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला. Full Article आयपीएल आयपीएल २०१५
india news मुंबई इंडियन्सची विजेतेपदाला गवसणी! By www.loksatta.com Published On :: 2015-05-25T02:13:11+05:30 सुरुवात कशीही झाली तरी मोक्याच्या क्षणी जो बाजी मारतो, त्यालाच सिकंदर म्हणतात आणि हेच मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये दाखवून दिले. Full Article आयपीएल आयपीएल २०१५ ipl ipl-8
india news कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच यशाची गुरुकिल्ली – सचिन तेंडुलकर By www.loksatta.com Published On :: 2015-05-25T02:23:56+05:30 कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच मुंबई इंडियन्सच्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत संघाचा मार्गदर्शक आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. Full Article आयपीएल आयपीएल २०१५ mi sachin-tendulkar
india news आयपीएल जेतेपदानंतर मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर जल्लोष By www.loksatta.com Published On :: 2015-05-26T02:44:38+05:30 चाहत्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवा, जो पाठिंबा दिला त्यामुळेच आम्ही हे जेतेपद पटकावू शकलो,’’ असे म्हणत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल विजेतेपद मुंबईकरांना समर्पित केले. Full Article आयपीएल आयपीएल २०१५ ipl-8
india news रोहित शर्माच्या पाठीवर सचिनची कौतुकाची थाप By www.loksatta.com Published On :: 2015-05-27T01:59:28+05:30 टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्त्व सांभाळण्यास तयार असल्याचे मत माजी क्रिकेटवीर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. Full Article आयपीएल आयपीएल २०१५ rohit-sharma
india news ‘कार’ण की..! By www.loksatta.com Published On :: 2017-11-03T04:05:07+05:30 जगभरातील कार उत्पादक कंपन्यांना महत्त्वाचे इंजिन पुरविणारी कंपनी म्हणून फियाट कंपनीकडे पाहिले जाते Full Article व्हीलड्राइव्ह
india news कोणती कार घेऊ? By www.loksatta.com Published On :: 2017-11-10T02:04:09+05:30 बॅटरी चार्जिग अल्टरनेटर वायर किंवा अल्टरनेटरमध्ये फॉल्ट असू शकतो. Full Article व्हीलड्राइव्ह
india news टॉप गीअर : बजाज सीटी १०० By www.loksatta.com Published On :: 2017-11-10T02:05:36+05:30 कंपनीने बॉक्सरची विक्री भारतात बंद केल्यावर सीटी १०० सुमारे २००३-०४ मध्ये लाँच केली. Full Article व्हीलड्राइव्ह
india news लॅण्ड रोव्हर ‘डिस्कव्हरी’ By www.loksatta.com Published On :: 2017-11-10T02:07:06+05:30 सामान्यांसाठी या गाडीची किंमत अधिक असली वाहनशौकिनांसाठी ती नक्कीच हवीहवीशी वाटणारी अशी आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news टॉप गीअर : हिरो मोटोकॉर्पची सुपर स्प्लेंडर By www.loksatta.com Published On :: 2017-11-17T00:30:58+05:30 कॉलेजमध्ये जाणारा मुलगा असो वा मध्यमवयीन व्यक्ती ही मोटरसायकल पसंतीस उतरली. Full Article व्हीलड्राइव्ह
india news झेस्ट ११० सह उत्साहपूर्ण राइड! By www.loksatta.com Published On :: 2017-11-17T00:36:21+05:30 पुढच्या दिवशी नयनरम्य बारालाला पासवरून सार्चुपर्यंत अगदी आरामशीर प्रवास झाला. Full Article व्हीलड्राइव्ह
india news कोणती कार घेऊ? By www.loksatta.com Published On :: 2017-11-23T23:41:20+05:30 ८ ते १० लाखांत तुम्हाला रेनॉ लॉजी घेणे उत्तम ठरेल. Full Article व्हीलड्राइव्ह
india news टॉप गीअर : बेस्ट मोटारसायकल By www.loksatta.com Published On :: 2017-11-23T23:43:12+05:30 दुचाकींमध्ये स्कूटरची विक्री सुसाट असून, त्यात गेल्या काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news इंजिन कुछ कहता है.. By www.loksatta.com Published On :: 2017-11-23T23:45:18+05:30 मारुती सुझुकी, ह्यूंदाई या कार कंपन्यांची इंजिन गाजलेली आहेत. Full Article व्हीलड्राइव्ह
india news कोणती कार घेऊ? By www.loksatta.com Published On :: 2017-12-01T00:39:25+05:30 टाटा नेक्सन तुम्हाला ८ लाखात मिळू शकेल. पेट्रोलचे मायलेज कमी आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news टॉप गीअर : शंभर सीसी मोटरसायकलमध्ये अव्वल कोण? By www.loksatta.com Published On :: 2017-12-01T00:42:28+05:30 मोटारसायकलचे डिझाइन, फीचर यात गेल्या पंधरा वर्षांच्या तुलनेत कमालीचा फरक झालेला आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news टेस्ट ड्राइव्ह : आलिशान By www.loksatta.com Published On :: 2017-12-01T00:44:16+05:30 गाडीमध्ये एलईडी डे रनिंग लाइट्स आय लॅश इफेक्ट भान हरपून टाकतात. Full Article व्हीलड्राइव्ह
india news कोणती कार घेऊ? By www.loksatta.com Published On :: 2017-12-08T02:47:19+05:30 पेट्रोल घ्यायची असेल तर अगदी हमखास ह्य़ुंदाई वर्ना घ्यावी. Full Article व्हीलड्राइव्ह
india news टॉप गीअर : कम्युटर सेगमेंटमधील प्रीमियम पर्याय By www.loksatta.com Published On :: 2017-12-08T02:48:40+05:30 हिरो मोटो कॉर्पची पॅशन प्रो ही या सेगमेंटमधील सर्वात जुनी मोटरसायकल आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news हौसेसाठी की गरजेनुसार? By www.loksatta.com Published On :: 2017-12-08T02:50:13+05:30 पेट्रोल आणि डिझेलच्या किमतील फरक आता १४ ते १६ रुपयांचाच आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news वाहनखरेदीतील डिस्काऊंट गमक! By www.loksatta.com Published On :: 2017-12-15T01:04:09+05:30 गेल्या अनेक वर्षांपासून जानेवारीमध्ये वाहनांच्या किमतीत उत्पादकांकडून वाढ होत आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news कोणती कार घेऊ? By www.loksatta.com Published On :: 2017-12-22T01:00:08+05:30 सियाझ ही गाडी आलिशान दिसतेच आणि आरामदायीही आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news टॉप गीअर : ऑटोमॅटिक स्कूटरमधील १२५ सीसीचे पर्याय By www.loksatta.com Published On :: 2017-12-22T01:04:43+05:30 अॅक्सेस १२५ सीसीचे कन्टिन्यूअस व्हेरेबल ट्रान्समिशनचे इंजिन बसविले आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news गाडी सेकंड-हँड घेताय? By www.loksatta.com Published On :: 2017-12-22T01:04:55+05:30 प्रत्येकालाच ४ ते ५ लाखांची नवीन गाडी घेणे शक्य होत नाही. Full Article व्हीलड्राइव्ह
india news कोणती कार घेऊ? By www.loksatta.com Published On :: 2017-12-29T01:06:26+05:30 मॅन्युअलमध्ये फोर्ड फिगो डिझेल घ्या. Full Article व्हीलड्राइव्ह
india news रिअर सीट बेल्ट्सचा वापर इतका कमी का? By www.loksatta.com Published On :: 2017-12-29T01:09:58+05:30 मागच्या सीट्सवर बसल्यावर सीट बेल्ट्स न लावणे, हीदेखील त्यातलीच एक घातक कृती आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news टेस्ट ड्राइव्ह : नवीन ‘अवतार’..! By www.loksatta.com Published On :: 2017-12-29T01:16:35+05:30 नवीन स्कोडा ऑक्टाव्हियाचा बाहेरील लुक पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत सर्व बाजूंनी अतिशय दिमाखदार आहे. Full Article व्हीलड्राइव्ह
india news कोणती गाडी घेऊ? By www.loksatta.com Published On :: 2018-02-03T01:43:48+05:30 तुम्ही आठ वर्षे तरी ही डिझायर पेट्रोल वापरू शकता. Full Article कुटुंबकट्टा व्हीलड्राइव्ह
india news भारदस्त..! By www.loksatta.com Published On :: 2018-02-03T01:45:09+05:30 डिसेंबर २००४ ला थायलंड आंतरराष्ट्रीय वाहन मेळाव्यात टोयोटा फॉच्र्युनर प्रथम सादर करण्यात आली. Full Article कुटुंबकट्टा व्हीलड्राइव्ह
india news आहारचर्या : राष्ट्रीय आहार सप्ताह By www.loksatta.com Published On :: 2012-09-10T02:49:47+05:30 सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१-७ सप्टेंबर) ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक’ म्हणून भारतात साजरा होतो. हा साजरा करण्याचा मूळ उद्देश आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे असा आहे. आहाराचा परिणाम शरीरावर होतो. Full Article आहारचर्या लोकरंग
india news शाळकरी मुलांचा आहार By www.loksatta.com Published On :: 2012-10-14T08:34:08+05:30 मुलाच्या आहाराची काळजी पालकांना नेहमीच असते. सर्व आयांना वाटत असते की, त्याची मुले व्यवस्थित जेवत नाहीत. शाळकरी मुलांचे वय वाढीचे असते. या वयात मुलाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे त्यांना अन्नाची जास्त गरज असते. या कारणामुळे या वयात सर्व अन्नघटकांना फार महत्त्व असते. Full Article आहारचर्या लोकरंग
india news मधुमेहींचा आहार By www.loksatta.com Published On :: 2012-11-11T11:35:24+05:30 सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही विचार करत असाल की सणाच्या दिवसात मी दुखणी व त्याच्या आहाराबद्दल का लिहिते आहे. पण त्याचे कारण या वर्षी दिवाळीच्या दिवशी (१४ नोव्हेंबर) 'World Diabetes Day' येत आहे. Full Article आहारचर्या लोकरंग
india news दिवाळीनंतरचे डाएट By www.loksatta.com Published On :: 2012-11-25T01:31:30+05:30 दिवाळी आली.. दिवाळी झाली! दिवाळी म्हणजे घर स्वच्छ करणे, दिवाळीचा फराळ, दिवे, कंदील.. दिवाळीआधी घराची साफसफाई करणे, जुन्या वस्तू घरातून काढून टाकणे. नवीन वस्तू-नवीन कपडे घेणे, ही आपली परंपरा आहे सर्वाना माहीत आहे. आज आपण कॉम्प्युटर, इंटरनेटच्या युगातसुद्धा या परंपरेचे पालन करतो. Full Article आहारचर्या लोकरंग diwali
india news अन्नाचे ‘रिपोर्ट कार्ड!’ By www.loksatta.com Published On :: 2012-12-09T12:05:00+05:30 आजकाल आपण फार जास्त प्रमाणात बाहेरच्या वस्तू/अन्नपदार्थ आणून खातो. खाताना पुष्कळ वेळेस आपल्याला वाटते, की यात काय घातले असेल? त्याचबरोबर आजकाल बाजारात डाएट स्नॅक्स जसे डाएट चिवडा, डाएट चकली किंवा डाएट मिठाई मिळते. Full Article आहारचर्या लोकरंग
india news बाहेर खाताना.. जरा जपून! By www.loksatta.com Published On :: 2012-12-23T12:02:45+05:30 गेले वर्षभर आपण आहाराच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून घेतली आहे. साध्या, सकस, चौरस आहाराचे महत्त्व जाणून घेतले आहे. आहाराचा शरीराला फायदा आहे, पण अती आहार किंवा चुकीच्या आहाराने शरीराला नुकसान/इजा होऊ शकते हे सुद्धा समजावून घेतले आहे. Full Article आहारचर्या लोकरंग
india news जे बरोबर आहे, ते थोडे चुकलेही आहे! By www.loksatta.com Published On :: 2012-09-10T05:04:41+05:30 समाजातील चांगल्या बदलांना काळी किनारही असते.पब्लिक इंटलेक्चुअल ती लक्षात आणून देतो व आपल्याला सावध करतो.'पब्लिक इंटलेक्चुअल' ही संकल्पना आपल्याला फारशी परिचित नाही. विद्यापीठात मौलिक संशोधन करीत असताना समाज आणि सरकार व अन्य संस्था यांच्यातील परस्परसंबंध उलगडून दाखवीत जनतेला जागरूक करण्याचे काम पब्लिक इंटलेक्चुअल करतो. Full Article आकलन संपादकीय
india news सूरक्षेत्रामागचे कुरुक्षेत्र By www.loksatta.com Published On :: 2012-09-11T11:15:38+05:30 सूरक्षेत्राचा व्यापार व त्याचे कुरुक्षेत्र करणारे राजकारण यामागे खेळ असतो मानवी भावनांचा. तो समजून घेतला तर दोहोंच्याही आहारी न जाता मानवी कल्याणाची त्यापलीकडील ओढ आपण समजून घेऊ शकतो..आशा भोसले यांचे सूरक्षेत्र आणि त्याला झालेल्या विरोधाने आठवडाभर माध्यमांना चांगले खाद्य पुरविले. … Full Article आकलन संपादकीय asha-bhosle raj-thackray
india news आर्थिक अस्थिरता आणि कर्मयोगशास्त्र By www.loksatta.com Published On :: 2012-10-14T01:01:40+05:30 संपत्ती व समाधान यांच्यात समतोल साधणारा व्यवहारी मार्ग कोणता, असा प्रश्न सध्या वारंवार केला जातो. गीतारहस्यात त्याचे उत्तर सापडते आणि भारतीय तत्त्वविचारांकडे नव्याने पाहण्याची आवश्यकता लक्षात येते. Full Article आकलन संपादकीय finance money
india news बुद्धी व भावना By www.loksatta.com Published On :: 2012-10-16T07:13:57+05:30 वाद राजकीय असोत, आर्थिक असोत वा कौटुंबिक. ते सोडविण्यासाठी बुद्धीची गरज असली तरी वाद घालताना ती झोपलेलीच असते. तर्कशुद्ध युक्तिवाद करूनही लोकांचे मतपरिवर्तन होत नाही ते यामुळे. Full Article आकलन संपादकीय
india news बक्षिसी, लाच, नवस इत्यादी… By www.loksatta.com Published On :: 2012-11-05T11:28:21+05:30 बक्षिसी व लाचखोरी यांचा थेट संबंध संशोधनातून दिसून आला. नवस हासुद्धा बक्षिसीचा प्रकार नाही का, यावरही विचार झाला पाहिजे. लाच, भ्रष्टाचार हा विषय भारतापुरता मर्यादित नाही. जागतिक बँकेने केलेल्या पाहणीनुसार जगाच्या एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के रक्कम भ्रष्टाचारात हडप होते. जगातील प्रमुख २८ अर्थसत्तांमध्ये क्रम लावला असता भ्रष्टाचारात भारताचा क्रम आठवा लागतो. Full Article आकलन संपादकीय bribe
india news शरीरश्रमास पर्याय नाही By www.loksatta.com Published On :: 2012-11-13T12:13:54+05:30 आजचा काळ बुद्धीचा आहे असे अभिमानाने सांगितले जाते. बौद्धिक श्रम हे शरीरश्रमापेक्षा वरचे मानले जातात. आरामदायी आयुष्य ही बुद्धीची करामत आहे व आराम प्रत्येकाला हवाच असतो. रेल्वे, विमान, दूरध्वनी अशा उपयुक्त शास्त्रीय शोधांबरोबरच बँका, विमा, शेअर बाजार अशा व्यवस्थाही बुद्धीने निर्माण केल्या. Full Article आकलन संपादकीय
india news करिश्मा नावाचे गूढ By www.loksatta.com Published On :: 2012-11-20T05:44:56+05:30 करिश्मा मंत्रमुग्ध करतो. थक्क करून टाकतो. पण समाजाला गरज असते ती त्या पलीकडे जाणाऱ्या नेतृत्वाची.. उत्क्रांतीमध्ये माणसाने काही गुण आत्मसात केले व वाढविले. नेतृत्व हा त्यातील महत्त्वाचा गुण. तो कसा विकसित झाला याच्या खुणा उत्क्रांतीच्या इतिहासात सापडतात. Full Article आकलन संपादकीय
india news विश्वासाचे विज्ञान By www.loksatta.com Published On :: 2012-11-27T12:04:34+05:30 विश्वास दिल्याने वाढतो. एकदा दिला की परतफेड होतेच होते. हे विधान भाबडे नसून शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल जबरदस्त विश्वास निर्माण करणे हा नेतृत्वातील महत्त्वाचा गुण. केवळ करिश्मा असून भागत नाही. त्याला विश्वासाची जोड द्यावी लागते. Full Article आकलन संपादकीय science-2
india news हे बंध जीवनाचे.. By www.loksatta.com Published On :: 2012-12-04T12:13:40+05:30 हल्लीचा समाज व्यक्तिनिष्ठ आहे असं म्हणतात. पण मानवी गुणसूत्रांचे बंध मात्र पिंडी ते ब्रह्मांडी याचीच खात्री पटवून देत आहेत.. जगणे म्हणजे स्वत:ला सतत कशाशी तरी जोडत राहणे. माणूस एकटा असा कधी नसतोच. तो कुणाबरोबर नसला तरी स्वत:बरोबर असतो. स्वत:शी संवाद करीत असतो. Full Article आकलन संपादकीय human-being
india news संधीविना सज्जन ? By www.loksatta.com Published On :: 2012-12-11T05:49:28+05:30 समाज भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करीत असला तरी संधी मिळाली नाही म्हणून स्वच्छ राहणाऱ्यांची संख्या बरीच असते. संधी मिळताच स्वभावातील वाकडेपणा चटकन पुढे सरसावतो व चांगली माणसे बघताबघता भ्रष्ट होऊन जातात हे आता विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे.. Full Article आकलन संपादकीय curruption politics
india news आकलन : कॉपीबहाद्दर By www.loksatta.com Published On :: 2012-12-18T04:25:58+05:30 माहिती तंत्रज्ञानामुळे माणूस बुद्धिमान झाला की मठ्ठ? माणसातील सर्जनशीलता वाढत आहे की कमी होत आहे? काही तरी वेगळे करून पाहण्याचे मानवाचे वैशिष्टय़ माहितीच्या महापुरात वाहून जात आहे का? मार्क पेगल यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत. Full Article आकलन संपादकीय editorial
india news प्रसन्न बुद्धीची किमया By www.loksatta.com Published On :: 2012-12-25T03:58:34+05:30 आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी.. विरामापूर्वीचा हा अखेरचा लेख.. Full Article आकलन संपादकीय editorial