ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : भज्याने केली मजा By www.loksatta.com Published On :: 2014-08-15T01:08:28+05:30 आपणही काहीतरी लिहावे अशी ऊर्मी अनेकदा येते, पण या ऊर्मीने कधी कधी माझी चांगलीच फजिती केल्यामुळे बेत पुढे ढकलला जात असे. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : कुणाला करायची आहे कांदाभजीतुला? By www.loksatta.com Published On :: 2014-08-15T01:09:40+05:30 बाहेर धुवाधार पाऊस पडतोय. सगळीकडे मस्त गारवा आहे. अशा वेळी समोर हवी गरमागरम कांदाभजी आणि हातात हवा वाफाळत्या चहाचा कप.. तुम्हालाही असंच वाटतं ना? Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : अशी ही प्रामाणिक माणसं! By www.loksatta.com Published On :: 2014-08-22T01:08:58+05:30 सुमारे ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट, नोकरीनिमित्त बोरीबंदर, मुंबई इथे रेल्वेने जायला लागायचे. त्या वेळी प्रथम वर्गात एवढी गर्दी नसायची. त्या दिवसांचा प्रसंग अजून मला आठवतो. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta lifestyle
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : विकासाचे जनआंदोलन By www.loksatta.com Published On :: 2014-08-22T01:09:01+05:30 आपले ईप्सित साध्य करण्यासाठी, सकृद्दर्शनी सरकारवर धाक निर्माण करण्यासाठी राबविली जाणारी... Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta rally
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : ‘मनो’गत ! By www.loksatta.com Published On :: 2014-09-19T01:14:53+05:30 आज भाजी आणण्याचा टर्न माझा होता. मंडईत जाताना धक्काच बसला. म्हणजे नेहमी बसतात ते धक्के रस्ते नीट नसल्याने होते, पण हा धक्का नवीनच होता. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog marathi-blog
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : काही चुकलं नाही, हेच चुकलं! By www.loksatta.com Published On :: 2014-09-19T01:15:52+05:30 एखाद्या दिवशी आपल्या मनात जे जे येतं तसंच्या तसं सगळं घडत जातं.. कशातही नाव काढायला जागा नसते.. असं खरंच झालं तर खुशाल समजा तुम्हीसुद्धा स्वप्नात आहात... Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog marathi-blog
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : जंगल जागता आठवणींचे By www.loksatta.com Published On :: 2015-07-10T01:11:26+05:30 जंगल जागते कधी आठवणींचे वादळ येते, सोसाटय़ाचे वारे वाहू लागतात. जंगली प्राणी वाघ-सिंहाच्या डरकाळ्या व गर्जना यांनी जंगल हादरून जाते, वादळात सापडलेले वृक्ष! त्यावरील पक्ष्यांचे थवे इकडून तिकडे... Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : तो, ती आणि छत्री By www.loksatta.com Published On :: 2015-07-10T01:12:31+05:30 ती एक स्वप्नाळू मुलगी होती. तिला पाऊस खूप आवडायचा. आभाळ भरून आलं की तिला खूप आनंद व्हायचा. मग ती आभाळाकडे बघत टाळ्या वाजवायची. तिच्यासाठी पाऊस म्हणजे जिवाभावाचा सखा!!! Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : मन वढाय वढाय… By www.loksatta.com Published On :: 2015-07-10T01:13:12+05:30 परवा सकाळी एकटीच फिरायला गेले होते. इतर वेळी असणारा कंपू त्या दिवशी काही कारणांनी आला नव्हता. एकटीच असल्यामुळे नेहमीसारख्या विविध विषयांवर चालणाऱ्या गप्पा सोबतीला नव्हत्या. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta
ब्लॉगर्स कट्टा ब्लॉगर्स कट्टा : मन वढाय वढाय… By www.loksatta.com Published On :: 2015-07-10T01:14:31+05:30 परवा सकाळी एकटीच फिरायला गेले होते. इतर वेळी असणारा कंपू त्या दिवशी काही कारणांनी आला नव्हता. एकटीच असल्यामुळे नेहमीसारख्या विविध विषयांवर चालणाऱ्या गप्पा सोबतीला नव्हत्या. Full Article ब्लॉगर्स कॉर्नर लोकप्रभा blog bloggers-katta