स्वरायन स्वरायन: एका स्वरशताब्दीच्या निमित्ताने.. By www.loksatta.com Published On :: 2014-03-15T01:03:57+05:30 यंदा जन्मशताब्दी पूर्ण होत असलेल्या गंगुबाई हनगल यांच्या साडेनऊ दशकांच्या जीवनात सुमारे ऐंशी वर्ष तर गाण्यातच गेली. जी गेली, ती नुसती तालीम करून पाठांतर करण्यात गेली नाहीत, तर त्याआधी हिराबाई बडोदेकर यांनी केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीची मशाल सर्जनशीलतेनं तेवत ठेवण्यात गेली. Full Article संपादकीय स्वरायन loksatta marathi marathi-news