रुजुवात रुजुवात : ही शर्यत रे अपुली.. By www.loksatta.com Published On :: 2012-09-09T02:11:41+05:30 नव्या जागतिक परिस्थितीत कासव व्हायचं की ससा, हे ठरवताना आपल्याला काय हवंय, याची जाणीव सार्वजनिकरीत्या व्यक्त होणं अधिक आवश्यक असतं.. नाहीतर या शर्यतीत कुणाचीतरी फरपट होणार.. जन्मल्यापासून मरेपर्यंत ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशी आपली अवस्था झाली आहे! सतत कुणाच्या ना कुणाच्या पुढे धावण्याची ही शर्यत संपण्याची शक्यता नाही. Full Article रुजुवात संपादकीय mukund-sangoram race sampadakiya