खाणे खाणे, पिणे आणि खूप काही – गावाकडची चव : झणझणीत खांडोळी By www.loksatta.com Published On :: 2012-10-13T11:01:30+05:30 ‘तुझी खांडोळी करीन’ या वाक्प्रचाराला जन्माला घालणारी झणझणीत खांडोळी हा विदर्भातला एक चविष्ट पदार्थ. खांडोळी अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक असली तरी पुन्हा पुन्हा करायला प्रवृत्त करणारी.. तेव्हा करून पहाच.. Full Article खाणे पिणे नि खूप काही चतुरंग recipe
खाणे खाणे पिणे आणि खूप काही : सुगरण मी – टँगी करेला आणि पालक डोसा By www.loksatta.com Published On :: 2012-11-17T04:24:30+05:30 पदार्थ बिघडला की आधी निराशा येते, पण थोडं डोकं चालवलं तर त्यातून मस्त डिश तयार होते आणि त्याला काही तरी भन्नाट नाव दिलं की घरचे खूश, त्यातलाच एक टॅंगी करेला.. प्रत्येक सुगरणीच्या स्वयंपाकात एकदा तरी बिघडलंय-घडलंय असं असतंच. आणि ती मजा कसली हो, ही तर ‘सजा असते सजा!’कारण तो पदार्थ बिघडला की आधी निराश व्हायला होतं. Full Article खाणे पिणे नि खूप काही चतुरंग recipe