कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त

देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांत समावेश असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला आवर घालण्यात कोल्हापूर महापालिका अपयशी ठरत असल्याने पुन्हा एकदा महापालिकेची १८ लाखांची बँक गॅरंटी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्त केली आहे. अर्थात महापालिकेची बँक गँरटी बंद होण्याचा पहिला नव्हे तिसरा प्रकार आहे.




कोल्हापूर

कोल्हापूर : शेतात विद्युत तारेच्या धक्क्यानं बापलेकाचा मृत्यू

अक्षयतृतीयेच्या सणादिवशी ही घटना घडल्याने गावकरी सुन्न झाले.




कोल्हापूर

Coronavirus: कोल्हापूरच्या ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव

त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ११वर पोहोचली आहे.




कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.




कोल्हापूर

कोल्हापूर : इचलकरंजीतील बालक करोनामुक्त, आजचे अहवाल दिलासादायक

करोनामुक्त झालेल्या या बालकाला आज टाळ्या वाजवत, फुलांचा वर्षाव करीत डिस्चार्ज देण्यात आला.